बीड लोकसभेची यावेळची निवडणूक थोडी वेगळी आहे. या मतदार संघात मराठा आरक्षणाचा मुद्दा अग्रस्थानी आहे. त्यामुळे या लढतीला मराठा विरुद्ध ओबीसी असा रंग चढला आहे.