Pratap Sarnaik News
- All
- बातम्या
-
Rapido : परिवहन मंत्र्यांच्या कृतीनंतर वाहतूक विभागाला जाग, 'त्या' कंपन्यांच्या विरोधात कारवाईला सुरुवात
- Thursday July 3, 2025
- Written by Onkar Arun Danke
Action Against illegal cab aggregators :राज्य सरकारकडून अद्याप कोणत्याही कोणत्याही कंपनीला बाईक टॅक्सी चालवण्याबाबत अधिकृत परवानगी देण्यात आलेली नाही.
-
marathi.ndtv.com
-
Pratap Sarnaik News: साहेब रिक्षावाल्यांची मुजोरी बघा.., प्रताप सरनाईक यांची कारवाई; मुंबईकरांच्या बोलक्या प्रतिक्रिया
- Thursday July 3, 2025
- Written by NDTV News Desk
Pratap Sarnaik catches Rapido bike operating illegally: प्रताप सरनाईक यांच्या या स्टिंग ऑपरेशनचा व्हिडिओ माध्यमांवर चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यावर मुंबईकरांनी भरभरुन प्रतिक्रिया दिल्यात.
-
marathi.ndtv.com
-
Pratap Sarnaik News: परिवहन मंत्र्यांनी माणुसकी जपली! रॅपिडोला दणका पण बाईक चालकाला पैसे दिले
- Thursday July 3, 2025
- Written by Gangappa Pujari
Transport Minister Pratap Sarnaik Cathches Illegal Rapido Bike: नव्या ई-बाईक धोरणानुसार केवळ इलेक्ट्रिक बाईकला परवानगी देण्यात येणार आहे, हे स्पष्ट असतानाही काही बाईक टॅक्सी सेवा सर्रासपणे नियम मोडत असल्याचे निदर्शनास आले.
-
marathi.ndtv.com
-
Pratap Sarnaik: परिवहन मंत्र्यांनी Rapido बुक केली, राईड येताच रंगेहाथ पकडले
- Thursday July 3, 2025
- Reported by Akshay Kudkelwar, Edited by Onkar Arun Danke
Pratap Sarnaik: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी नाव बदलून 'रॅपिडो अॅप'च्या माध्यमातून रॅपिडो बाईक बुक केली.
-
marathi.ndtv.com
-
strike News: वाहतूकदार संघटनांचा संप सुरूच, सरकार चर्चेसाठी तयार
- Wednesday July 2, 2025
- Written by Rahul Jadhav
परिवहन विभागाचे चेक नाके बंद करण्यात आले आहेत. तसेच कोणतीही चुकीची कारवाई केली जाऊ नये या दृष्टीने पोलीस आणि परिवहन विभाग यांना अशा सूचना दिल्या आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Pratap Sarnaik: एस.टी महामंडळाची सल्लागार संस्था K.P.M.G. च्या सल्लागारांविरुद्ध कारवाई होणार
- Tuesday July 1, 2025
- Written by Rahul Jadhav
या संदर्भात आमदार अभिजीत पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला होता. याला उत्तर देताना मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोठी घोषणा केली.
-
marathi.ndtv.com
-
Assembly News: बाहेर मराठीचा डंका, विधानसभेत हिंदीतून चर्चा! पुढे काय घडलं?
- Tuesday July 1, 2025
- Written by Rahul Jadhav
ज्या आमदारांना मराठी येत नाही त्यांना मराठीतून बोलण्याचा आग्रह अधिवेशनाच्या पुढील दिवसात होताना दिसेल का? किंवा ते आमदार स्वत: मराठीत बोलणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
-
marathi.ndtv.com
-
ST Pass : आता शाळा-कॉलेजात ST बसचा पास मिळणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची मोठी घोषणा
- Sunday June 15, 2025
- Written by NDTV News Desk
आता विद्यार्थ्यांना पाससाठी रांगेत ताटकळत उभे राहावे लागणार नाही. त्यांच्या शाळा -महाविद्यालयांनी पुरवलेल्या यादीनुसार एसटीच्या कर्मचाऱ्यांकडून त्या विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना त्यांचे एसटी पास थेट शाळेत देण्यात येणार आहेत.
-
marathi.ndtv.com
-
ST News: एसटीच्या अधिकृत हॉटेल- मोटेल थांब्याबाबत नवीन आचारसंहिता लागू, आता 'या' गोष्टी बंधनकारक
- Friday June 13, 2025
- Written by Rahul Jadhav
तसेच या हॉटेल थांब्याची शिफारस करताना त्या क्षेत्रातील आगार व्यवस्थापक, विभागीय वाहतूक अधिकारी व विभाग नियंत्रक यांनी प्रत्यक्ष भेटून पाहणी करणे अपेक्षित आहे.
-
marathi.ndtv.com
-
Good News : ST च्या खर्चात होणार दरवर्षी 235 कोटींची बचत, परिवहन मंत्र्यांनी सांगितला फॉर्म्युला
- Friday May 9, 2025
- Written by Onkar Arun Danke
एसटीकडे बहुतेक सर्व बसेस डिझेल इंधनावर चालणाऱ्या आहेत. महामंडळाच्या एकूण खर्चा पैकी सुमारे 34 टक्के खर्च हा इंधनावर होतो.
-
marathi.ndtv.com
-
School Bus: स्कूल बसमधून विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी नियमावलीत सुधारणा होणार
- Thursday May 8, 2025
- Written by Rahul Jadhav
सन 2011 च्या नियमावलीनुसार सध्या 40 हजार स्कूल बसेस राज्यभरात सेवा देत आहेत. मात्र या व्यतिरिक्त अनेक स्कूल बसेस विद्यार्थ्यांची धोकादायक पद्धतीने ने-आण करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Driving with headphones : हेडफोन लावून कार चालवणं पडणार महागात; मोठा निर्णय घेण्याची शक्यता
- Monday April 28, 2025
- Written by NDTV News Desk
कित्येकदा बस चालक क्रिकेटची मॅच पाहत किंवा चित्रपट पाहत गाडी चालवत असल्याच्या तक्रारीही येत असतात.