Pravin Darekar
-
{
- All
- बातम्या
-
Monsoon Session 2025: विधानपरिषदेत सत्ताधाऱ्यांमध्येच जुंपली! भाजप आमदारांनी माणिकराव कोकाटेंना सुनावलं, घडलं काय?
- Tuesday July 15, 2025
- Reported by Jui Chanda Jadhav, Written by Gangappa Pujari
Maharashtra Assembly Monsoon Session: भाजप आमदार प्रवीण दरेकर आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यात काहीसा वाद झाला. कोकणाला नेहमीच दुय्यम स्थान दिल जातं अशी खंत प्रवीण दरेकर यांनी बोलून दाखवली.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai BJP News: निवडणुका तोंडावर, तरीही मुंबई अध्यक्ष ठरेना! भाजपमध्ये अस्वस्थता, 'या' दोन नेत्यांची फिल्डिंग!
- Saturday June 7, 2025
- Written by Gangappa Pujari
मुंबई भाजपा अध्यक्ष एका व्यक्तीकडे असावं असा मतप्रवाह आहे. यामुळे मुंबई भाजपा अध्यक्षपदासाठी प्रवीण दरेकर, अमित साटम यांची नावं सर्वाधिक चर्चेला आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai BJP : फडणवीसांच्या निकटवर्तीयाला मुंबईचा अध्यक्ष करण्यास भाजपामधूनच विरोध? काय आहेत कारणं?
- Thursday April 17, 2025
- Reported by Sagar Kulkarni, Edited by Onkar Arun Danke
Mumbai BJP : भाजपाचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार? याचा फैसला अद्याप झालेला नाही. त्यातच मुंबई भाजपाचा अध्यक्ष कोण होणार? ही नवी चर्चा राज्यात सुरु झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
भाजपमध्ये भाकरी फिरणार? मुंबई अध्यक्षपदासाठी इच्छुकांची फिल्डिंग; 'ही' नावे चर्चेत
- Thursday December 19, 2024
- Written by Gangappa Pujari
आशिष शेलार यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे. त्यामुळे त्यांच्या जागी मुंबई अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले असून अनेक इच्छुकांची नावे समोर आली आहेत.
-
marathi.ndtv.com
-
विधान परिषदेत मराठा आरक्षणावरून जोरदार राडा, मार्शल बोलवले, सभागृह तहकूब केले
- Wednesday July 10, 2024
- Written by Rahul Jadhav
विधान परिषदेत एकच गोंधळ उडाला. सत्ताधारी आणि विरोधका वेलमध्ये जमा झाले. जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. त्यातच उपसभापती निलम गोऱ्हे यांनी कामकाज रेटण्याचा प्रयत्न केला. पण गोंधळ वाढला.
-
marathi.ndtv.com
-
शिवसेना- भाजप वाद पेटला? कदमांच्या आरोपांना भाजपचे थेट उत्तर
- Thursday June 20, 2024
- Written by Rahul Jadhav
भाजपनेही आता पलटवार करत रामदास कदम यांना प्रत्युत्तर दिले आहे. अशा स्थितीत शिवसेना विरूद्ध भाजप यांच्यातला हा वाद आणखी पेटण्याची दाट शक्यता आहे.