Pravin Gaikwad
- All
- बातम्या
-
Pravin Gaikwad News: 'संभाजी ब्रिगेड' नाव का बदलत नाही? हल्ल्यानंतर प्रविण गायकवाड यांनी स्पष्ट सांगितलं
- Monday July 14, 2025
- Written by Gangappa Pujari
Pravin Gaikwad On Sambhaji Brigade Name Controversy: धर्मादाय आयुक्त कार्यालया अंतर्गत काही कायदेशीर बाबी आहेत. त्यानंतरच संभाजी ब्रिगेड नावाबाबत निर्णय घेता येतो, असं प्रविण गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Who is Deepak Kate: प्रविण गायकवाड यांच्यावर शाईफेक करणार दीपक काटे कोण आहे?
- Monday July 14, 2025
- Written by NDTV News Desk
सर्वात गंभीर बाब म्हणजे दीपक काटेवर हत्येचा आरोप आहे. शेतीच्या वादातून दीपक काटेने सख्ख्या चुलत भावाची हत्या केल्याचा आरोप आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pravin Gaikwad News: आरोपी सराईत गुन्हेगार, भाजपशी कनेक्शन.. प्रविण गायकवाडांवरील हल्ल्यानंतर राजकारण तापलं
- Monday July 14, 2025
- Written by Gangappa Pujari
Praveen Gaikwad Sambhaji Brigade News: भाजपच्या पात्रता चाचणी परीक्षेत पोरगा अव्वल नंबराने पास झालाय, असे म्हणत शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pravin Gaikwad : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाडांवर हल्ला, 7 जणांविरोधात गुन्हा दाखल
- Monday July 14, 2025
- Written by NDTV News Desk
संभाजी ब्रिगेडचे (Sambhaji Brigade) प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना काळं फासण्यात (Praveen Gaikwad attack) आलं आहे. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे त्यांना काळं फासण्यात आलं.
-
marathi.ndtv.com
-
"राहुल गांधींच्या जीभेला चटके दिले पाहिजेत", भाजप खासदाराचं बेताल वक्तव्य
- Wednesday September 18, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
संजय गायकवाड यांनी जीभ छाटण्याची केलेली भाषा योग्य नाही. परंतु राहुल गांधी आरक्षणासंदर्भात जे बोलले ते अतिशय भयानक आहे. विदेशात जाऊन वात्रटासारखं कोणी बोलत असेल तर त्यांची 'जीभ छाटू नये जिभेला चटके मात्र दिले पाहिजे.
-
marathi.ndtv.com
-
क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड यांची कॅन्सरशी झुंज, BCCI कडून 1 कोटींची मदत जाहीर
- Sunday July 14, 2024
- Reported by Abhishek Muthal, Edited by Pravin Vitthal Wakchoure
BCCI सचिव जय शाह यांना गायकवाड यांच्या कुटुंबीयांशीही बोलून परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर अंशुमन गायकवाड यांना 1 कोटी रूपयांचे आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय घेतला आहे.
-
marathi.ndtv.com
-
शिवसेना कल्याण पूर्व शहरप्रमुख महेश गायकवाड यांना जीवे मारण्याची धमकी
- Wednesday June 5, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
काही दिवसांपूर्वी भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी हिललाईन पोलीस ठाण्यात महेश गायकवाड यांच्यासह त्यांच्या साथीदारावर गोळीबार केला होता. त्यानंतर ही धमकी आल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
'रोलर कोस्टर' सारख्या लढतीत वर्षा गायकवाड यांची बाजी, अखेरच्या टप्प्यात मोठा ट्विस्ट
- Tuesday June 4, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
मतमोजणीच्या दिवशी मोठा चढ-उतार येथे पाहायला मिळाला. अखेर अटीतटीच्या लढतीत महाविकास आघाडीच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांनी महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांचा पराभव केला.