Prithviraj Chavan Congress
-
{
- All
- बातम्या
-
Congress State President : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी?
- Monday January 13, 2025
- Written by NDTV News Desk
सातारा जिल्ह्याचे सुपुत्र आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना काँग्रेस हाय कमांडकडून दिल्लीला तत्काळ बोलवण्यात आलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
मविआत मोठा भाऊ कोण? पृथ्वीराज चव्हाण पहिल्यांदाच थेट बोलले
- Sunday July 7, 2024
- Written by Rahul Jadhav
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महाविकास आघाडी बाबत मोठे वक्तव्य केले आहे. मविआमध्ये मोठा भाऊ कोण? या प्रश्नाचा थेट निकालच त्यांनी लावला आहे.
-
marathi.ndtv.com
-
काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांना धक्का, मलकापूरात काँग्रेसला खिंडार
- Wednesday June 26, 2024
- NDTV
काँग्रेसच्या नामुष्कीजनक कामगिरीमुळे पृथ्वीराज चव्हाण यांना मोठा धक्का बसला. त्यातच आता त्यांचे मलकापुरातील महत्वाचे शिलेदार बांधकाम सभापती राजेंद्र यादव यांनी आपल्या समर्थक नगरसेवक व शेकडो कार्यकर्त्यांसमवेत भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला आहे.