Pune Court
- All
- बातम्या
-
'सैराट' फेम दिग्दर्शक नागराज मंजुळेंना पुणे सत्र न्यायलयाचं समन्स; काय आहे प्रकरण?
- Tuesday November 26, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
खाशाबा जाधव या मूळ चित्रपटाची स्क्रिप्ट माझी असल्याचा कथा लेखक संजय दुधाने यांनी दावा केला आहे. त्यामुले नागराज मंजुळे यांच्या चित्रपटाची स्क्रिप्ट वादात सापडली आहे.
- marathi.ndtv.com
-
Sub-classification of Scheduled Caste : ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारचा मोठा निर्णय
- Wednesday October 16, 2024
- Written by NDTV News Desk
Sub-classification of Scheduled Caste : अनुसूचित जातीसाठी असलेले आरक्षण देताना त्यात वर्गीकरण करण्याचा अधिकार राज्यांना असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल ऑगस्ट महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने दिला होता.
- marathi.ndtv.com
-
आईचा हत्या करून काळीज भाजून खाल्लं! कोल्हापुराच्या नराधमाची शिक्षा उच्च न्यायालयाकडून कायम
- Tuesday October 1, 2024
- Written by Onkar Arun Danke
Kolhaour Crime News : कोल्हापूरमध्ये घडलेल्या एका प्रकरानं संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. नातेसंबंधावरील विश्वास उडवणाऱ्या या घटनेत मुंबई उच्च न्यायालयानं फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे.
- marathi.ndtv.com
-
कुलगुरू डॉ.अजित रानडे यांना दिलासा, कोर्टाचा मोठा निर्णय
- Friday September 20, 2024
- Reported by Bhagyashree Pradhan Acharya, Written by Rahul Jadhav
कोर्टाने पुढील सुनावणी 23 सप्टेबरला ठेवली आहे. शिवाय रानडे यांना दिलासा देताना सुनावणी होत नाही तोपर्यंत रानडेंना पदावरून हटवू नये असे आदेशही दिले आहेत.
- marathi.ndtv.com
-
पुणेकरांनो, वाजवा रे वाजवा..गणेशभक्तांसाठी सुप्रीम कोर्टानं रद्द केला बंदीचा 'तो' आदेश
- Thursday September 12, 2024
- Edited by Onkar Arun Danke
Ganpati Visarjan : गणपती विसर्जनापूर्वी गणेश भक्तांसाठी एक आनंदाची बातमी सर्वोच्च न्यायालयानं दिली आहे.
- marathi.ndtv.com
-
12 वेळा UPSC परीक्षा दिली, पण 7 परीक्षांचा विचार करुन नका, पूजा खेडकरचा अजब युक्तीवाद
- Friday August 30, 2024
- Written by Onkar Arun Danke
Puja Khedkar : पूजा खेडकर यांनी दिल्ली उच्च न्यायालयात एक प्रतिज्ञापत्रक सादर केलं आहे. त्यामध्ये त्यांनी अजब दावा केला आहे.
- marathi.ndtv.com
-
आम्ही कायदा पाळत नाही असे तुमचे म्हणणे आहे का ? न्यायालयने महाराष्ट्रातील कोणत्या IAS अधिकाऱ्याला फटकारले?
- Thursday August 29, 2024
- Written by Rahul Jadhav
अधिकाऱ्याचे विधान हे न्यायालयाचा अवमान करणारे वाटत असून 9 सप्टेंबरला या अधिकाऱ्याने स्वत: न्यायालयात हजर राहावे असे आदेश देण्यात आले आहे.
- marathi.ndtv.com
-
पूजा खेडकरला जेल की बेल? कोर्टात काय- काय झालं?
- Wednesday July 31, 2024
- Written by Rahul Jadhav
पूजा यांचे नाव बदलण्याचा प्रकार असो की त्यांनी किती वेळा परिक्षा दिल्या आहेत ही गोष्ट असो. याची चौकशी होणे गरजेचे आहे. त्यामुळे त्यांच्या कोठडीची गरज असल्याचे सरकारी वकीलांबरोबरच युपीएससीच्या वकीलांनीही स्पष्ट केले.
- marathi.ndtv.com
-
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण, अल्पवयीन आरोपीला उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर
- Tuesday June 25, 2024
- Reported by Jui Chanda Jadhav
Pune Porsche Car Accident : मुलाची कस्टडी आता त्याच्या आत्याकडे असणार आहे. मुलाचे आई-वडील आणि आजोबा हे देखील तुरुंगात आहेत.
- marathi.ndtv.com
-
14 वर्षाच्या मुलीचा अश्लील व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या अल्पवयीन मुलाला जामीन नाकारला
- Wednesday May 22, 2024
- Written by Rahul Jadhav
एकीकडे पुणे पोर्श कारच्या अपघातात अल्पवयीन तरूणाला कोर्टाने तातडीने जामीन मंजुर केला. 300 शब्दांचा निबंध आणि अन्य अटींवर हा जामीन मंजूर केला. ही बाब सर्वांसमोर असताना उत्तराखंडमधल्या एका प्रकरणात कोर्टाने अल्पवयीन तरूणा विरोधात कठोर निर्णय घेतला आहे.