Pune Crime News Marathi
- All
- बातम्या
-
Pune Crime: बेरोजगारीने वैतागला.. पुण्यातील इंजिनिअरने निवडला भलताच मार्ग; सत्य समजताच पोलीसही हादरले
- Saturday March 15, 2025
- Written by Gangappa Pujari
Pune Crime News: मेकॅनिकल इंजिनिअर असून नोकरी मिळत नसल्याने आपण हे कृत्य केल्याची कबुली त्याने दिली आहे. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News : पुण्यातील धक्कादायक प्रकार! कोम्बिंग ऑपरेशनवरुन परतणाऱ्या पोलिसावर झाला हल्ला
- Wednesday February 19, 2025
- Written by Onkar Arun Danke
Pune Police : राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात पोलीस सुरक्षित नसल्याचं पुन्हा एकदा उघड झालं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune Crime: जन्मदात्या आईने लेकरांचा जीव घेतला! 2 चिमुकल्यांना गळा दाबून संपवलं; पुण्यात खळबळ
- Saturday February 8, 2025
- Written by Gangappa Pujari
दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली मधील शिंदे वस्ती येथे एका महिलेने आपल्या दोन चिमुकल्या मुलांची गळा दाबून हत्या केली तसेच पतीवरही कोयत्याने वार केलेत.
-
marathi.ndtv.com
-
Pune Crime: गुंड गजा मारणेच्या व्हिडिओमुळे थेट जेलवारी, पुण्यात 4 विद्यार्थी अटकेत; प्रकरण काय?
- Friday January 31, 2025
- Written by Gangappa Pujari
पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी चार महाविद्यालयीन तरुणांना अटक करण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Crime News : आईसोबत प्रेमसंबंध असल्याचा राग; पुण्यात अल्पवयीन मुलाने मित्रांना घेऊन प्रियकराला संपवलं
- Friday January 31, 2025
- Written by Prathmesh Shivram Dixit
गुरुवारी संध्याकाळी राहुल जाधव हा आपल्या दुचाकीवरुन सागर कॉलनी परिसरात जात होता. याचवेळी चारही अल्पवयीन आरोपींनी कोयत्याने राहुलवर हल्ला चढवला.
-
marathi.ndtv.com
-
Pune Crime: 'तू मेला तर...', पत्नी, सासू, मेहुणीकडून छळ, पुण्यातील तरुणाने आयुष्य संपवलं
- Thursday January 9, 2025
- Written by Gangappa Pujari
पत्नी, सासू आणि मेहुणीच्या त्रासाला कंटाळून तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यामध्ये घडली आहे. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात पत्नी,सासू आणि मेहुणीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
EXCLUSIVE : पुण्यात सारथी अनुदान घोटाळा? खासगी कोचिंग क्लासेसना, विद्यार्थी आणि अधिकाऱ्यांचीही साथ!
- Thursday January 9, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Sarathi Subsidy Scam : राज्य सरकारच्या या कल्याणकारी योजनेत पुण्यामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune School : तुमची मुलगी सुरक्षित आहे? पुण्यातील प्रसिद्ध शाळेच्या चेंजिंग रुमध्ये आढळला कॅमेरा!
- Wednesday January 8, 2025
- Written by Onkar Arun Danke
Pune School : आपली मुलं शाळेत आहेत म्हणजे ती सुरक्षित आहेत असा पालकांचा समज असतो. पण, या समजुतीला तडा देणारी घटना पुणे शहरात घडली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Satish Wagh Case: सतिश वाघ यांचेही अनैतिक संबंध, पत्नीला मारहाण अन् छळ.. हत्या प्रकरणात नवा ट्वीस्ट
- Saturday December 28, 2024
- Written by Gangappa Pujari
अनैतिक संबंधातून सतिश वाघ यांची पत्नी मोहिनी वाघ हिने पतीचा काटा काढल्याचे समोर आले होते. या प्रकरणात आता मोहिने वाघने मृत पती सतिश वाघ यांच्याबाबत खळबळजनक दावा केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
पिंपरी चिंचवडमध्ये 12 वर्षीय मुलीची आत्महत्या; वडिलांनीच केला तपास, 4 महिन्यांनी धक्कादायक कारण आलं समोर
- Tuesday October 8, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
तपासानंतर क्षितिज पराड आणि तेजस पठारे या दोघांनी मिळून मुलीचा वारंवार पाठलाग केला आणि तिचा लैंगिक छळ केला. याच त्रासाला कंटाळून मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली, असा आरोप वडिलांनी केला.