Pune Girl
- All
- बातम्या
-
Pune News: दलित मुलींचा पोलिसांकडून छळ! रात्रभर ठिय्या तरी तक्रार घेण्यास नकार, संपूर्ण प्रकरण काय?
- Monday August 4, 2025
- Written by Gangappa Pujari
रोहित पवार यांनीही आयुक्त कार्यालयात पहाटे तीनपर्यंत ठाण मांडले. त्यानंतरही पोलीस प्रशासनाने संबंधित तपास अधिकाऱ्यांविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यास ठाम नकार दिला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune Crime: कोथरुड पोलिसांवर कुणाचा दबाव? तक्रारीसाठी 3 तरुणींचा 15 तास ठिय्या; प्रकरण तापलं
- Monday August 4, 2025
- Written by Gangappa Pujari
वंचितचे नेते सुजात आंबेडकर, आमदार रोहित पवार यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली, तसेच तक्रार घेण्यासाठी ठिय्या आंदोलनही केले.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: वारी मार्गावर अल्पवयीन तरुणीवर अत्याचार, 'ते' दोन आरोपी अखेर अटकेत
- Sunday July 6, 2025
- Written by Rahul Jadhav
दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली हे एक गाव आहे. यागावातच पुणे सोलापूर हायवेवर अल्पवयीन तरुणीवर अत्याचार करण्यात आले होते.
-
marathi.ndtv.com
-
Pune Crime: जन्मदात्यांनीच केला पोटच्या लेकीचा सौदा! अवघ्या 40 दिवसाच्या बाळाला विकलं; पुण्यात खळबळ
- Sunday July 6, 2025
- Written by NDTV News Desk
Pune Crime News: सुरुवातीला आमची मुलगी पळून नेली आहे अशी तक्रार द्यायला हे आई-वडील आले होते. त्यानंतर आई-वडिलांनीच विक्री केल्याचे समोर आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: मुलगी झाली म्हणून विवाहितेला 15 दिवस उपाशीपोटी डांबलं, पुढे जे काही घडलं ते...
- Saturday June 7, 2025
- Written by Rahul Jadhav
या प्रकरणी बीड पोलिसांनी पती निहाल चंदनशिवे, सासू निर्मला, सासरे अरुण चांदशिवेसह दीरावर गुन्हा दाखल केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News : पहाटे 4.30 वा. घराचं दार उघडलं, पुढच्या 12 मिनिटात...; हिंजवडीतील IT इंजिनियर तरुणीची आत्महत्या
- Thursday June 5, 2025
- Written by NDTV News Desk
'सॉरी मला माफ करा...' तरुणीने सुसाईड नोट लिहून घराच्या बाल्कनीतून उडी घेत आपलं आयुष्य संपवलं.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan : नवव्या वर्षी बेपत्ता झाली मुलगी, दोन मुलांची आई होऊन घरी परतली! कल्याणमधील धक्कादायक प्रकार
- Saturday May 10, 2025
- Written by Onkar Arun Danke
Kalyan News : कल्याणमधील एक अल्पवयीन मुलगी सात वर्षांपूर्वी बेपत्ता झाली होती. ती आता दोन मुलांची आई होऊन घरी परतली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune Crime : पाकिस्तान समर्थनार्थ पोस्टमुळे पुण्यातील विद्यार्थिनीला अटक, आता सिंहगड महाविद्यालयाकडूनही मोठी कारवाई
- Saturday May 10, 2025
- Written by NDTV News Desk
सिंहगड महाविद्यालयाने खदिजा शेख हिला कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तिच्यावर कारवाई करण्यात आली.
-
marathi.ndtv.com
-
Pune Crime : बोपदेव अत्याचार प्रकरणातील तिसरा आरोपी ताब्यात ! 6 महिन्यानंतर मोठं यश
- Saturday April 26, 2025
- Written by Onkar Arun Danke
बोपदेव घाटात सहा महिन्यापूर्वी तरुणीवर अत्याचार झाला होता. या प्रकरणातील तिसऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Swargate Rape Case: 'आरोपीने दोनदा अत्याचार केले अन् तिसऱ्यांदा...', स्वारगेट प्रकरणातील तरुणीचे हादरवणारे पत्र, पोलिसांवर आरोप
- Thursday March 27, 2025
- Written by Gangappa Pujari
Pune Swargate Rape Case: विविध घटनांमध्ये विरोध केल्याने मुलींना मारुन टाकल्याच्या गोष्टी मनात आल्या, मी जीव वाचवणे महत्त्वाचे मानले, असे पिडीतेने या पत्रामध्ये म्हटले आहे.