जाहिरात

Pune Mns

'Pune Mns' - 3 News Result(s)
  • राज्यातील 3 जिल्ह्यात उष्णतेची लाट, शाळांना सुट्टी जाहीर करण्याचं राज ठाकरेंचं आवाहन
    राज्यातील 3 जिल्ह्यात उष्णतेची लाट, शाळांना सुट्टी जाहीर करण्याचं राज ठाकरेंचं आवाहन

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उष्णतेच्या लाटेसंदर्भात ट्विट केलं आहे. हवामान विभागाकडून अलर्ट देण्यात उशीर झाल्याचंही राज ठाकरेंनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

  • 'आम्ही मनसे का सोडली?' राज ठाकरेंच्या जुन्या सहकाऱ्यांनी सांगितली 'मन की बात'
    'आम्ही मनसे का सोडली?' राज ठाकरेंच्या जुन्या सहकाऱ्यांनी सांगितली 'मन की बात'

    पक्षाची दुरावस्था पाहता नेत्यांनी दुसऱ्या पक्षाची वाट धरली. आतापर्यंत मुंबई, नाशिक आणि पुण्यातल्या अनेक आमदार आणि नगरसेवकांनी मनसेला 'जय महाराष्ट्र' केला आहे. सद्यपरिस्थितीत मनसेतून बाहेर पडलेले अनेक नेते सत्ताधारी पक्षात आहेत, तर काहीजणं चांगल्या पदावरही आहेत. आजच्या लेखात मनसेतून बाहेर पडलेल्या नेत्यांचा घेतलेला आढावा...

  • पुण्यात मनसेला मोठा धक्का, वसंत मोरेंचा अखरेचा 'जय महाराष्ट्र'
    पुण्यात मनसेला मोठा धक्का, वसंत मोरेंचा अखरेचा 'जय महाराष्ट्र'

    एका मर्यादेच्या बाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस खूप शांत होतो...त्यानंतर ना कोणाकडे तक्रार करतो, ना कोणाकडून अपेक्षा ठेवतो. वसंत मोरेंच्या ह्या ओळी त्यांची मनसेत होत असलेली घुसमट दाखवणाऱ्या आहेत. ह्याच पोस्टमध्ये मोरेंनी 'मर्यादेच्या बाहेर' आणि 'अपेक्षा' असे दोन शब्द हे रेड केलेले आहेत. याचाच अर्थ असा की त्यांचा ह्या तक्रारीवर जास्त भर आहे.

डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination