Pune Navale Bridge Accident Latest Update
- All
- बातम्या
-
Pune Traffic Rules: कात्रज बायपासवर प्रवास करताय? मंगळवारपासून नवे नियम लागू, मोडल्यास होणार कडक कारवाई
- Monday November 24, 2025
- Reported by Rahul Kulkarni, Written by Gangappa Pujari
वाहन चालकांनी नियमांचे कठोर पालन करावे असं आवाहन करण्यात आले आहे. या नियमांचे पालन न केल्यास सीसीटीव्ही तसेच स्पीड गनने लक्ष ठेवून कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Navale Bridge News: वाहनांचा वेग, ते स्पीड गन्स.. नवले पुलावर आता 'हे' नवे नियम; मोडल्यास थेट कारवाई!
- Monday November 17, 2025
- Written by Gangappa Pujari
Pune Navale Bridge Accident Speed Limit Rules: नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर मोठ्या दंडाची कारवाई होणार आहे. पुढच्याच टोलनाक्यावर हा दंड लगेच वसूल केला जाईल, असंही मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले आहे.
-
marathi.ndtv.com
-
PuneNavale Bridge Accident: देवदर्शनावरून परतताना काळाचा घाला, एकाच कुटुंबातील तिघांसह कारमधील 5 जणांचा मृत्यू
- Friday November 14, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Pune Navale Bridge Accident: अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये स्वाती नवलकर यांच्या मैत्रिणीच्या तीन वर्षांच्या मुलीचाही समावेश आहे. याशिवाय, वाहनाचा चालक धनंजय कोळी याचाही मृत्यू झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune Navale Bridge Accident: पुणे नवले ब्रीज अपघातात 7 जणांचा अंत! मृतांची आणि जखमींची नावे समोर
- Friday November 14, 2025
- Written by Gangappa Pujari
Pune Navale Bridge Accident Latest Update: दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातातील मृतांची तसेच रुग्णालयात दाखल असलेल्यांची नावे आता समोर आली आहेत.