Pune Pimpri Chinchwad Crime News
- All
- बातम्या
-
Pune Crime: खळबळजनक! एकाच दिवशी 7 जणांनी आयुष्य संपवलं, पिंपरी चिंचवडमध्ये काय घडतंय?
- Thursday January 30, 2025
- Written by Gangappa Pujari
पुणे शहरात एकाच दिवसात सात जणांच्या आत्महत्यांची नोंद झाल्याने खळबळ उडाली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये एकाच दिवसात सात जणांनी टोकाने निर्णय घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pipmri Chinchwad Crime: 17 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार, रीलस्टार मैत्रिणीच्या 3 मित्रांना अटक
- Friday January 24, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Pipmri Chinchwad Crime News : फिर्यादीवरुन आरोपी आयुष भोईटे, सुशील ठाकूर , रीतिक सिंग यांना ताब्यात घेतलं आहे. तसेच पीडितेच्या रीलस्टार मैत्रिणीला ही चौकशीसाठी बोलावण्यात आले होते.
-
marathi.ndtv.com
-
Pimpri Chinchwad: मुलीला सांभाळा, मला भट्टीमध्ये जाळा... व्हिडिओ करत रिक्षा चालकाने आयुष्य संपवलं
- Saturday January 4, 2025
- Written by Gangappa Pujari
मला मानसिक आणि आर्थिक त्रास देणाऱ्या बेकायदेशीर सावकाराच्या जाचाला कंटाळून मी आत्महत्या करण्याचा अत्यंत चुकीचा निर्णय घेत आहे, मला माफ करा. असं भावनिक आव्हान करत त्याने आयुष्य संपवलं
-
marathi.ndtv.com
-
लिव्हइन मध्ये राहीले, चिमुकल्या समोर भांडभांड भाडले, पुढे भयंकर घडलं
- Wednesday November 27, 2024
- Written by Rahul Jadhav
ती नवऱ्याला सोडून तर हा बायकोला सोडून एकमेकाबरोबर लिव्हइनमध्ये राहत होते.सुरुवातीचे दिवस चांगले गेल. जवळपास पाच वर्ष ते लिव्हइन मध्ये राहीले.
-
marathi.ndtv.com
-
पिंपरी-चिंचवडमध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचं वाहन पेटवलं, तिघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
- Monday November 4, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
अंध आणि अपंग बांधवांना पिंपरी चिंचवड महापालिकेच्या योजनेचा लाभ मिळत नसल्याने विनायक ओव्हाळ यांनी हे कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे. योजनांचा लाभ मिळत नसल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचं वाहन पेट्रोल टाकून पेटवून देऊन त्यांनी आपला रोष व्यक्त केला.
-
marathi.ndtv.com
-
पिंपरी चिंचवडमध्ये 12 वर्षीय मुलीची आत्महत्या; वडिलांनीच केला तपास, 4 महिन्यांनी धक्कादायक कारण आलं समोर
- Tuesday October 8, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
तपासानंतर क्षितिज पराड आणि तेजस पठारे या दोघांनी मिळून मुलीचा वारंवार पाठलाग केला आणि तिचा लैंगिक छळ केला. याच त्रासाला कंटाळून मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली, असा आरोप वडिलांनी केला.
-
marathi.ndtv.com
-
बनावट कागदपत्रे बनवली, नोकरीही मिळवली; पोलिसांकडून 5 बांगलादेशींना अटक
- Tuesday May 28, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
भोसरीच्या शांतीनगर येथे भारतीय नागरिक असल्याचे भासवून हे सर्वजण राहत होते. शांतीनगर येथील ओम क्रिएटिव्ह टेलर्स या कंपनीत ते काम करत होते.