Pune Political News
- All
- बातम्या
-
Pune News : राज-उद्धव यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट, मनसे कार्यकर्त्याचा घराबाहेर राडा
- Thursday July 3, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Pune News : केदार सोमण हा पुण्यातील वनाज भागात राहतो. राज आणि उद्धव एकत्र येण्यावरून सोमणने ही पोस्ट शेअर केली होती.
-
marathi.ndtv.com
-
Tanaji Sawant : शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली, ICU मध्ये दाखल; अँजिओप्लास्टी होण्याची शक्यता
- Sunday June 29, 2025
- Written by NDTV News Desk
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांना हृदयाचा त्रास सुरू झाल्यानंतर त्यांना पुण्यातील रूबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आलं.
-
marathi.ndtv.com
-
Pune News : शिंदे गट-अजित पवार गट एकमेकांशी भिडले, पुण्यात मोहल्ला कमिटी बैठकीत राडा
- Saturday June 28, 2025
- Reported by Revati Hingwe, Written by NDTV News Desk
Pune News : धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयात आयोजित मोहल्ला कमिटीच्या बैठकीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष सुभाष जगताप आणि शिवसेना (शिंदे गट) चे पदाधिकारी उद्धव कांबळे यांच्यात जोरदार वादावादी झाली.
-
marathi.ndtv.com
-
Hindi Language Controversy : विषय एक आंदोलने दोन, राज यांच्या मोर्चात उद्धव ठाकरे सहभागी होणार?
- Thursday June 26, 2025
- Reported by Devendra Kolhatkar, Edited by Onkar Arun Danke
Hindi Language Controversy : पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती हा या मुद्यावरुन सध्या चांगलंच राजकारण तापलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: भाजपच्या 2 पदाधिकाऱ्यांवर महिलांसंबंधित गुन्हे दाखल; पण एकालाही अटक नाही
- Thursday June 26, 2025
- Written by NDTV News Desk
Pune News : महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. मात्र भाजपच्या सलग दोन महिला-संबंधित प्रकरणांमुळे अडचणी वाढवल्या.
-
marathi.ndtv.com
-
Uddhav- Raj : उद्धव-राज एकत्र येणार? वर्धापन दिनाच्या भाषणानंतर ठाकरेंचा नवा आदेश
- Friday June 20, 2025
- Reported by Jui Chanda Jadhav, Edited by Onkar Arun Danke
Uddhav Raj alliance latest news : मुंबई महापालिका जिंकण्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का? या प्रश्नाचं अद्याप उत्तर मिळालेलं नाही.
-
marathi.ndtv.com
-
'मनसेशी युती करण्याबाबत आम्ही सकारात्मक, पण राज...' उद्धव ठाकरेंच्या जवळच्या नेत्याचं मोठं वक्तव्य
- Thursday June 19, 2025
- Reported by Devendra Kolhatkar, Written by Onkar Arun Danke
Shivsena 59th Anniversary: मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे चुलत भाऊ मतभेद विसरुन एकत्र येणार का? याची सर्वांना उत्सुकता आहे.
-
marathi.ndtv.com
-
Sharad Pawar:'गेले त्यांची चिंता करू नका, संधीसाधूंना कधीच बरोबर घेणार नाही' पवारांनी ठणकावले
- Tuesday June 17, 2025
- Written by Rahul Jadhav
पुन्हा पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन तयारीला लागा. निवडणुकीची काळजी करू नका. सगळ्या जागा आपण लढवू असं शरद पवारांनी स्पष्ट केलं.
-
marathi.ndtv.com
-
Raj Thackeray News: काम न करणारे विभागाध्यक्ष, शाखाध्यक्ष तत्काळ बदलणार, महापालिका निवडणुकीपूर्वी मनसे भाकरी फिरवणार
- Monday June 16, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Raj Thackeray : जे विभाग अध्यक्ष आणि शाखाध्यक्ष काम करत नाहीत अशांना पदावरून हटवलं जाणार हे आता स्पष्ट होतंय. त्यामुळे येणाऱ्या काळात मनसेत अनेक अंतर्गत बदल होतील असे चित्र सध्या स्पष्ट होत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: पुण्यात काँग्रेसला आणखी एक झटका; सोनाली मारणे यांचा काँग्रेस पक्षाला रामराम
- Saturday June 14, 2025
- Written by Rahul Jadhav
पुण्यातून काँग्रेसचे आमदार राहीलेले आणि नंतर लोकसभा निवडणूक लढवलेले रविंद्र धंगेकर यांनी ही काँग्रेसची साथ सोडली.
-
marathi.ndtv.com
-
Ajit Pawar Speech : "माझ्या चुलत्याच्या पुण्याईनं…", अजित पवारांनी केले शरद पवारांचं तोंड भरून कौतुक
- Saturday May 17, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Ajit pawar on Sharad Pawar : बारामतीमधील छत्रपती कारखान्याच्या निवडणूक प्रचारासाठी घेतलेल्या सभेत अजित पवारांनी शरद पवारांचं तोंडभरुन कौतुक केलं.
-
marathi.ndtv.com
-
Sanjay Raut Book : तुरुंगातल्या आरोपीने सुचवले संजय राऊत यांच्या 'नरकातला स्वर्ग' पुस्तकाचे नाव
- Friday May 16, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
संजय राऊत यांनी लिहिलेल्या पुस्तकात (Narkatla Swarga Book written by Sanjay Raut) 'आतली माणसे' नावाने एक प्रकरण आहे. यामध्ये त्यांनी तुरुंगात भेटलेल्या काही व्यक्तींची माहिती दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ajit Pawar : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार का? सर्व राजकीय चर्चांना अजित पवारांनी दिलं उत्तर
- Wednesday May 14, 2025
- Reported by Sagar Kulkarni, Written by Onkar Arun Danke
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि त्यांचे काका तसंच ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांचा पक्ष एकत्र येणार अशी चर्चा सध्या सुरु होती.