Pune Rain Live News
- All
- बातम्या
-
Pune Rain News: मुसळधार पावसामुळे पुणेकरांची तारांबळ, अनेक ठिकाणी पाणी साचलं
- Thursday June 19, 2025
- Reported by Revati Hingwe, Written by NDTV News Desk
Pune Rain Update : पुण्यातील धायरी-सिंहगड रस्त्यावर पाणी साचलं असून वाहतूक कोंडी देखील पाहायला मिळत आहे. कोथरूड भागातली रस्त्यावर वाहनांना पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे.
-
marathi.ndtv.com
-
मुंबई शहरात सकाळ पासून 50.20 मीमी पावसाची नोंद
- Monday June 16, 2025
- Written by Rahul Jadhav
मुंबईसह राज्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. रायगड जिल्ह्यात हवामान खात्याने रेड अलर्ट दिला आहे. तर मुंबईसह ठाणे पालघर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला आहे. पुढील आठवडाभर पावसाची दमदार हजेरी राज्यात असेल.
-
marathi.ndtv.com
-
Highlights : छगन भुजबळ हॉस्पिटलमध्ये दाखल, खासगी विमानानं मुंबईला आणलं
- Thursday September 26, 2024
- Written by Meenal Dinesh Gangurde, Onkar Arun Danke
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांना खासगी विमानानं मुंबईला आणण्यात आले आहे
-
marathi.ndtv.com
-
Pune-Nashik News : पुणे आणि नाशिकमध्ये कशी आहे स्थिती? दोन्ही जिल्ह्यांना आज पावसाचा ऑरेंज अलर्ट
- Monday August 5, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
पुण्यातील एकता नगर भागात अजूनही पाणी कायम आहे. एकता नगर भागातील जवळपास सर्व नागरिकांचे स्थलांतर करण्यात आहे. अग्निशमन दल आणि पुणे महानगरपालिकेचे कर्मचारी कालपासून एकता नगरमध्ये मुक्कामी आहेत.
-
marathi.ndtv.com
-
'या' जिल्ह्यातील धबधबे आणि सर्व पर्यटन स्थळांवर 5 ऑगस्टपर्यंत बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
- Friday August 2, 2024
- Written by NDTV News Desk
साताऱ्या जिल्ह्यात 1 ते 5 ऑगस्ट 2024 दरम्यान अतिवृष्टीचा रेड व ऑरेंज अलर्टचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
पुराचं पाणी ओसरलं, तरीही पुणेकरांच्या अडचणी संपेना; मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश
- Friday July 26, 2024
- Written by NDTV News Desk
पुण्यात (Pune Rain Update) 25 जुलै रोजी झालेल्या पावसाने 26 जुलैची आठवण करून दिली. पुण्यात अनेक ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना आणि त्याचे व्हिडिओ अंगावर काटा आणणारे होते.
-
marathi.ndtv.com
-
पुण्यातील रस्त्यांवर समुद्रासारखं पाणी! घरात, दुकानात अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी बोटींचा वापर Photo
- Thursday July 25, 2024
- Written by Onkar Arun Danke
Pune Rain Update : मुसळधार पावसामुळे पुणे बेहाल झालं आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे पुणे जिल्ह्यातील अनेक भाग पाण्याखाली गेलाय. अडकलेल्या नागरिकांना बोटीतून बाहेर काढण्यात येत आहे.