Pune Road Projects
-
{
- All
- बातम्या
-
Mumbai-Pune Missing Link: महाराष्ट्रदिनी मिसिंग लिंकचं उद्घाटन, कोणत्या वाहनांना मिळणार प्रवेश? टोल लागणार का?
- Friday May 1, 2026
- Written by Naresh Shende
महाराष्ट्र दिनानिमित्त बहुप्रतिक्षीत असलेल्या मिसिंग लिंक प्रकल्पाचं लोकापर्ण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते पार पडलं.यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनीही या मिसिंग लिंकचं उद्घाटन केलं.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: रिंग रोडसाठी शेतकरी कुटुंबाला रस्त्यावर आणलं; डोळ्यासमोर संसार उद्ध्वस्त
- Tuesday April 21, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Pune News: पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात रिंग रोड प्रकल्पासाठी प्रशासनाने आज पुन्हा एकदा बुलडोझर चालवला. रिहे गावातील शेतकरी विलास शिंदे यांच्या घरावर आणि गोठ्यावर करण्यात आलेल्या या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: पुणेकरांनो, आता कोथरुडचा ट्रॅफिक जाम विसरा!अनेक वर्षांपासून प्रलंबित 'या' रस्त्याचा प्रश्न सुटला
- Wednesday April 8, 2026
- Written by Onkar Arun Danke
Pune News: पुणेकरांसाठी आणि विशेषतः कोथरुडमधील रहिवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News :हिंजवडी आयटी पार्कला जाणारा रस्ता आता सुसाट; पुणे महापालिकेची मोठी कारवाई,वाचा काय घडलं?
- Tuesday April 7, 2026
- Edited by Onkar Arun Danke
Pune News : पुण्यातील वाकड परिसरातील अत्यंत गजबजलेल्या एका मुख्य रस्त्यावर रोजची होणारी वाहतूक कोंडी आता कायमस्वरूपी इतिहास जमा होणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: चाकणचा ट्रॅफिक जॅम विसरा! 7827 कोटींच्या 'या' मेगा प्रोजेक्टमुळे पुणे-नाशिक प्रवास होणार सुसाट
- Monday March 30, 2026
- Written by Onkar Arun Danke
Pune News: पुणे जिल्ह्यातल्या चाकण आणि खेड पट्ट्यातील वाहतूक कोंडीचा मोठा अडथळा लवकरच दूर होणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News : पुणेकरांची कटकट संपणार, रिंग रोडसाठी प्रशासनाची मोठी झेप, असा असेल तुमचा नवा हायवे, वाचा सविस्तर
- Tuesday March 10, 2026
- Written by Onkar Arun Danke
Pune Ring Road Update: पुणेकरांचा रोजचा प्रवास म्हणजे वाहतूक कोंडी आणि मानसिक त्रासाचे समीकरण झाले आहे
-
marathi.ndtv.com
-
Pune News: पुणे ते संभाजीनगर आता फक्त सव्वा दोन तासात! नितीन गडकरींचा मास्टरस्ट्रोक, 5 बड्या प्रकल्पांना मंजुरी
- Friday March 6, 2026
- Edited by Onkar Arun Danke
Pune News : पुणे विभागातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आणि दळणवळण अधिक वेगवान करण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मोठी घोषणा केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News : पुणेकर पुन्हा खोळंबणार! 'या' कारणामुळे सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपूल 66 ठिकाणी तोडणार, 118 कोटी...
- Tuesday December 2, 2025
- Written by Onkar Arun Danke
Pune News : पुणेकरांसाठी वाहतुकीच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर आलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Thane Metro : ठाण्यात सोमवारी मेट्रो धावणार! 'या' 10 स्टेशनवरून ट्रायल रन, वाचा सर्व माहिती एका क्लिकमध्ये
- Friday September 19, 2025
- Written by Onkar Arun Danke
Thane Metro 4A : ठाणेकरांचे अनेक वर्षांचे स्वप्न अखेर पूर्ण होत आहे! शहरातील वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी बहुप्रतिक्षित 'मेट्रो 4A' ची ट्रायल रन घटस्थापनेच्या मुहूर्तावर, सोमवार 22 सप्टेंबर रोजी होणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Pothole Problem: खड्डे बुजवण्यासाठी अश्मयुगीन तंत्रज्ञानाचा वापर, लोकं म्हणतायत अरे ही तर थूकपट्टी!
- Friday August 22, 2025
- Written by Shreerang
Mumbai Pothole Problem: पावसाची उघडीप मिळाल्याने खड्डे बुजवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र ज्या पद्धतीने हे खड्डे बुजवले जात आहेत ते पाहून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Development News: पायाभूत सुविधांच्या महत्त्वपूर्ण प्रकल्पांमुळे महाराष्ट्र होणार सुपरफास्ट! मुंबई, पुण्यासह 5 शहरांना मिळणार विकासाची गती
- Tuesday August 19, 2025
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Maharashtra Development Key Infrastructure Projects: महाराष्ट्रातील पाच शहरांना आधुनिक वाहतूक व्यवस्था आणि विकासाची नवी दिशा तसेच गती मिळेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
-
marathi.ndtv.com
-
आमची मुंबई आणि त्यांची मुंबई! सरन्यायाधीश गवईंनी शालजोडीतले हाणत फरक समजावला
- Tuesday May 27, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
Radio Club Jetty near Gateway of India : गेटवे ऑफ इंडियाजवळ रेडियो क्लब इथे जेट्टी उभारण्याला तिथल्या स्थानिकांनी विरोध (Petition against Jetty in Supreme Court) दर्शवला आहे. या जेट्टीला विरोध करत तिथल्या काही स्थानिकांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
-
marathi.ndtv.com
-
मुंबईकरांनो इकडे लक्ष द्या! कोस्टल रोडच्या वापरासाठीच्या वेळेत बदल
- Friday September 20, 2024
- Written by Shreerang Madhusudan Khare
मुंबई महानगरपालिकेने (BMC) याबाबतची माहिती प्रसिद्ध केली आहे. हा रस्ता आठवड्यातील सातही दिवस सुरू राहणार आहे.