Pune Wari News
- All
- बातम्या
- वेब स्टोरी
-
आषाढी वारी करून विशेष एसटीने घरी परतणाऱ्या वारकऱ्यांचे हाल, पेट्रोल पंपावर 6 तास प्रतीक्षा
- Tuesday July 8, 2025
- Written by NDTV News Desk
एका गाडीला जवळपास 25 मिनिटे सीएनजी भरण्यासाठी वेळ लागतो. मात्र वारकऱ्यांना जवळपास पाच ते सहा तास सीएनजी भरण्यासाठी थांबावं लागत असल्याचं वारकऱ्यांचे म्हणणं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pandharpur Palkhi Wari 2025 : माऊलींच्या पालखीचं वाल्हेतून प्रस्थान, नीरास्नानासाठी वारकऱ्यांमध्ये उत्साह
- Thursday June 26, 2025
- Written by NDTV News Desk
आज सकाळी साडेसहा वाजता माऊलींचा हा सोहळा नीरा नदीच्या काठावर दुपारच्या विसाव्यासाठी मार्गस्थ झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Saint Dnyaneshwar Maharaj Palkhi : आज माऊलींच्या पादुकांचं नीरास्नान, दौंडज खिंडीतील थांब्यानंतर पालखी मार्गस्थ
- Wednesday June 25, 2025
- Written by NDTV News Desk
Mauli Palkhi : संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा वाल्हे नगरीकडे मार्गस्थ झाला आहे. माऊलींचा आजचा मुक्काम वाल्हे नगरीत असणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pandharpur Wari Palkhi 2025 : माऊलींची पालखी म्हणजे भक्ती, समता आणि एकात्मतेचा लोकोत्सव; आजचा मुक्काम कुठे असेल?
- Wednesday June 25, 2025
- Edited by NDTV News Desk
Pandharpur Wari : वारी हे केवळ चालण्याचे माध्यम नाही, तर ती अंतर्मुख होण्याची, साधनेसाठी स्वतःला झोकून देण्याची एक प्रक्रिया आहे. या प्रवासात वारकरी आपल्या शरीराच्या आणि मनाच्या क्षमतांचा कस घेतो.
-
marathi.ndtv.com
-
Aashadhi Wari: ‘वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठलसेवा' चरणसेवा शिबिराला मोठा प्रतिसाद
- Tuesday June 24, 2025
- Edited by Onkar Arun Danke
विठुरायांच्या दर्शनाकरीता पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या वारकऱ्यांकरिता आयोजित चरणसेवा शिबीराचा सुमारे 15 हजाराहून अधिक वारकऱ्यांनी लाभ घेतला.
-
marathi.ndtv.com
-
Ashadhi Wari 2025 : आजपासून ‘वारी’ च्या वाटेवरील गावांमध्ये मद्य आणि मांस विक्रीवर बंदी
- Sunday June 22, 2025
- Written by NDTV News Desk
भाजपने केलेल्या तिन्ही मागण्या मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्या असून त्यानुसार प्रशासनाला आदेश देण्यात आले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Pune Palkhi 2025: तुकाराम महाराजांच्या पादुकांची शासकीय महापूजा, पालखीचा आज आकुर्डीत मुक्काम
- Thursday June 19, 2025
- Written by Shreerang
Ashadhi Wari 2025 : संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे बुधवारी म्हणजेच 18 जून 2025 रोजी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाले. पालखीचा पहिला मुक्काम इनामदार वाड्यात होता. 19 जून रोजी पालखीचा मुक्काम आकुर्डीमध्ये असणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune Palkhi 2025 : पालखी मार्गावर मुसळधार पावसाचे संकेत, पंढरपुरात भाविकांसाठी पहिल्यांदाच केली मोठी सोय
- Thursday June 19, 2025
- Written by NDTV News Desk
आज आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराजांचे पंढरीच्या वारीसाठी प्रस्थान होत आहे. तर दुसरीकडे पंढरपूर मध्ये आषाढीच्या सोहळ्यासाठी विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शन रांगेत मंडप उभारण्याच्या कामाला गती आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune Palkhi 2025 : देहूनगरीत विठ्ठलाच्या नामाचा जयघोष, तुकाराम महाराज पालखीचं प्रस्थान; कसा असेल पालखीमार्ग?
- Wednesday June 18, 2025
- Written by NDTV News Desk
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने टाळ मृदंगाच्या गजरात तल्लीन झालेले वारकरी बांधव देहुनगरीत दाखल झाले आहे.
-
marathi.ndtv.com
-
याची देही, याची डोळा! तुकोबारायांच्या अश्वाचे पहिले गोल रिंगण उत्साहात, भाविकांच्या डोळ्यांचे फिटले पारणे
- Monday July 8, 2024
- Written by NDTV News Desk
Ringan Sohla : लाखो वैष्णव देहूतून निघाल्यापासून ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहतात तो क्षण म्हणजेच बेलवाडी येथील अश्वांचा गोल रिंगण सोहळा...