Rahul Gandhi News Today
- All
- बातम्या
-
Aaditya Thackeray Delhi Tour : बुलाते है मगर जाने का नही! शिंदेचे स्नेहभोजन, ठाकरेंना ठसका
- Thursday February 13, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतर्फे (Shivsena Eknath Shinde) आयोजित करण्यात येणाऱ्या स्नेहभोजनाला (Dinner of Prataprao Jadho) जाऊ नये असे फर्मान शिवसेना उबाठा (Shivsena UBT leader Aaditya Thackeray) नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी जारी केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Exclusive : नाना पटोलेंचा राहुल गांधींना SMS, तत्काळ प्रतिसाद; मोठा बदल होणार
- Tuesday January 21, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये यशाची चव चाखलेल्या काँग्रेसचे तोंड विधानसभा निवडणुकीतील निकालांमुळे आंबट झाले आहे. महाविकास आघाडीतील वादांप्रमाणेच काँग्रेसमध्ये वादाला तोंड फुटलेले पाहायला मिळते आहे. त्यातच प्रदेशाध्यक्षपदाचा तिढाही अद्याप सुटलेला नाही.
-
marathi.ndtv.com
-
'आरक्षणाची मर्यादा आणि जातीय जनगणना...' कोल्हापूरच्या सभेत राहुल गांधींच्या 2 मोठ्या घोषणा
- Saturday October 5, 2024
- Written by Onkar Arun Danke
राज्यघटनेतील आरक्षणाबाबत असलेली 50 टक्के मर्यादा हटवण्याबाबत तसंच जातीय जनगणनेबाबत राहुल गांधी यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
डॉक्टर बलात्कार, हत्या प्रकरणात राहुल गांधींनी सोडलं मौन, स्थानिक प्रशासनावर केला गंभीर आरोप
- Wednesday August 14, 2024
- Written by Onkar Arun Danke
Doctor Murder Case : कोलकातामधील ट्रेनी डॉक्टरबाबत घडलेल्या क्रूर प्रकाराबाबत देशभर संतापाचं वातावरण आहे. राहुल गांधी यांनी या प्रकरणावर मौन सोडलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
बांगलादेशवरील बैठकीत राहुल गांधींनी विचारला पाकिस्तानवर प्रश्न, परराष्ट्रमंत्र्यांनी दिलं उत्तर
- Tuesday August 6, 2024
- Written by Onkar Arun Danke
बांगलादेशमध्ये होत असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीमध्ये महत्त्वाची सर्वपक्षीय बैठक (all-party meeting on the situation in Bangladesh ) झाली.