Raigad Politics News
- All
- बातम्या
-
Political news: रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबत भरत गोगावलेंचे मोठे वक्तव्य म्हणाले...
- Sunday May 11, 2025
- Written by Rahul Jadhav
यावेळी त्यांनी उदय सामंत यांचे तोंडभरून कौतुक केले. चांगला माणूस कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे उदय सामंत आहे असं ही ते म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
Political News : रायगडचं पालकमंत्रिपद अदिती तटकरेंकडे? 'महाराष्ट्र दिन' ध्वजवंदन कार्यक्रमाची यादी जाहीर
- Tuesday April 29, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Raigad News : शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले व राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या मंत्री अदिती तटकरे यांच्यामध्ये मागील अनेक वर्षांपासून जिल्ह्याच्या नेतृत्वावरून वाद सुरुच आहे.
-
marathi.ndtv.com
-
Raigad News: गोगावलेंना तटकरेंनी जेवायला बोलावलं, शाह असतानाही त्यांनी जाणं टाळलं, कारण आलं समोर?
- Monday April 14, 2025
- Written by Rahul Jadhav
मंत्री भरत गोगावले यांच्यासह अन्य शिवसेनेचे आमदार, मंत्री सुतारवाडीत तटकरे यांच्या निवासस्थानी जेवणाला गेले नाहीत.
-
marathi.ndtv.com
-
Raigad News: तटकरेंना चेकमेट करण्यासाठी शिंदे गटाची खेळी, बडा मोहरा आपल्याकडे खेचला
- Sunday April 13, 2025
- Written by Rahul Jadhav
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका डोळ्या समोर ठेवून नवगने यांचा पक्षप्रवेश होत आहे. त्यांच्या पक्षप्रवेशाने तटकरें समोरील अडचणी वाढणार आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Amit Shah Raigad visit : अमित शाह रायगडावर, पालकमंत्रिपदाचा तिढा सुटणार?
- Saturday April 12, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
अमित शाह आज रायगडावर शिवाजी महाराजांना अभिवादन करणार आहेत. यावेळी ते सुनील तटकरे यांचीही भेट घेणार आहेत. डिनर डिप्लोमसीच्या माध्यमातून रायगडाचा पालकमंत्रिपदाचा तिढा सुटणार का, हे पाहणं औत्युक्याचं ठरणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Politics: ठाकरेंना दणका, शिंदेंना फटका! रायगडमध्ये अजित पवारांची मोठी खेळी, 'या' प्रवेशाने गेम फिरवला
- Saturday March 22, 2025
- Written by Gangappa Pujari
Raigad Politics Snehal Jagtap News: रायगडमध्येही ठाकरे गटाला खिंडार पडले असून ठाकरे गटाकडून विधानसभा लढवणाऱ्या स्नेहल जगताप यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Shivsena News: रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबत काय ठरलं होतं? सामंतांचा मोठा गौप्यस्फोट, महायुतीत वाद पेटणार?
- Saturday March 22, 2025
- Written by Rahul Jadhav
रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबत तिन्ही पक्षांमध्ये आधीच ठरलेलं होतं, असा दावा उदय सामंत यांनी केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Political news: महायुतीत तणाव!'आमचा राजकीय अस्त झाला तरी चालेल' शिंदेंच्या आमदाराचा थेट इशारा
- Tuesday January 21, 2025
- Written by Rahul Jadhav
आम्ही प्रामाणिक पणे महायुती सोबत राहीलो होतो. अशा वेळी जर आमच्या बरोबर विश्वासघात होणार असेल तर ते आम्ही खपवून घेणार नाही असे थोरवे म्हणाले,
-
marathi.ndtv.com
-
Uday Samant : अदिती तटकरेंना रायगडचं पालकमंत्रिपद नजरचुकीने? उदय सामंत काय म्हणाले?
- Sunday January 19, 2025
- Reported by Jui Chanda Jadhav
राज्यातील पालकमंत्र्यांची यादी शनिवारी रात्री जाहीर झाली आहे. या यादीनंतर शिवसेनेत नाराजी असल्याचं समोर आलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Raigad News : राडगडमध्ये पालकमंत्रिपदावरुन वाद, भरत गोगावले समर्थकांचा फुल राडा
- Sunday January 19, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Guardian Minister : शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भरत गोगावले यांचा जयजयकार करत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
-
marathi.ndtv.com
-
Guardian Minister News:वाद, रस्सीखेच की रुसवे फुगवे ! एक महिन्यानंतर ही पालकमंत्र्यांची नियुक्ती का नाही ?
- Wednesday January 15, 2025
- Written by Rahul Jadhav
राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने बीड रायगड व जळगाव जिल्ह्यातील पालकमंत्री पदाचा तिढा सुटलेला नाही.
-
marathi.ndtv.com
-
काम करणारा भाऊ पाहिजे की #$@त्या बनवणारी बहीण पाहिजे, भरत गोगावले यांचं वादग्रस्त वक्तव्य
- Friday October 11, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
माजी आमदार माणिकराव जगताप यांची कन्या स्नेहल जगताप विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. भरत गोगावली यांनी स्नेहल जगताप यांचा नाव न घेता म्हटलं की, तुम्हाला काम करणारा भाऊ पाहिजे की #@%त्या बनवणारी बहीण पाहिजे.
-
marathi.ndtv.com
-
Sangli News : इस्लामपूरचे नाव बदलण्याची नितेश राणेंची मागणी, नवीन नावही सूचवलं
- Thursday August 29, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
Nitesh Rane in Sangli : नितेश राणेंनी बांगलादेशमधील हिंदूंवरील अत्याचाराचा निषेध नोंदवला. राज्यात आणि देशात लव्ह जिहाद कायदा करण्याची मागणी देखील त्यांनी यावेळी केली.