जाहिरात

Rain Update News

'Rain Update News' - 14 News Result(s)
  • Rain Update : मुंबईत उद्या अतिमुसळधार पावसाचा इशारा; ठाण्यासह या जिल्ह्यांनाही ऑरेंज अलर्ट

    Rain Update : मुंबईत उद्या अतिमुसळधार पावसाचा इशारा; ठाण्यासह या जिल्ह्यांनाही ऑरेंज अलर्ट

    आज मुंबई शहर आणि उपनगरात हलक्या सरीचा अंदाज आहे, मात्र सोमवारी पावसाचा जोर वाढेल.

  • Delhi Rain: 88 वर्षांनंतर 24 तासांत सर्वाधिक पाऊस, दिल्लीची अशी अवस्था का झाली?

    Delhi Rain: 88 वर्षांनंतर 24 तासांत सर्वाधिक पाऊस, दिल्लीची अशी अवस्था का झाली?

    Delhi Rain Update: हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, राजधानी दिल्लीमध्ये गुरुवारी (27 जून) सकाळी 8:30 वाजेपासून ते शुक्रवारी (28 जून) सकाळी 8:30पर्यंत या 24 तासांत 228.1 मिमी पाऊस पडला. 88 वर्षांनंतर जून महिन्यात एकाच दिवसात सर्वाधिक पाऊस झाला आहे. यापूर्वी जून 1936 मध्ये 24 तासांत 235.5 मिमी पावसाची नोंद करण्यात आली होती.

  • Live Update :  विठ्ठल विठ्ठल...! तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला सुरूवात

    Live Update : विठ्ठल विठ्ठल...! तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला सुरूवात

    Maharashtra Assembly Budget 2024-2025 - आतापर्यत दडी मारलेल्या पावसाने काल 27 जूनपासून मुंबईत बरसायला सुरुवात केली आहे. त्यामुळे अधिवेशनाबरोबरच पावसाचा (Maharashtra Rain Update) मुद्दाही महाराष्ट्रात गाजणार असल्याचं दिसत आहे.  

  • विकेंडचा प्लान करताय? कुठे असेल मुसळधार पाऊस, Rain Alert वाचा अन् ठरवा!

    विकेंडचा प्लान करताय? कुठे असेल मुसळधार पाऊस, Rain Alert वाचा अन् ठरवा!

    Rain Update : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुंबईत पावसाचं धुमशान पाहायला मिळालं.

  • Live Update : बृहन्महाराष्ट्र मंडळातर्फे अमेरिकेत राज ठाकरेंची खास मुलाखत

    Live Update : बृहन्महाराष्ट्र मंडळातर्फे अमेरिकेत राज ठाकरेंची खास मुलाखत

    महाराष्ट्र आणि देशभरातील अपडेट वाचण्यासाठी क्लिक करा.

  • Live Update : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना उच्च न्यायालयाचा दणका, अंतरिम जामीन पुन्हा नाकारला

    Live Update : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना उच्च न्यायालयाचा दणका, अंतरिम जामीन पुन्हा नाकारला

    राज्य आणि देशभरातील प्रत्येक अपडेट वाचण्यासाठी क्लिक करा.

  • Mumbai Rain : आला रे आला, मुंबईकरांची प्रतीक्षा संपली; पुढील 4 दिवस पावसाचा जोर

    Mumbai Rain : आला रे आला, मुंबईकरांची प्रतीक्षा संपली; पुढील 4 दिवस पावसाचा जोर

    Maharashtra Rain Update : मुंबईसह राज्यभरात (Mumbai Rain) मान्सून सक्रिय होत असून अखेर मुंबईकरांची प्रतीक्षा संपली आहे.

  • Live Update : अभिनेता सलमान खान अजूनही महाबळेश्वर येथील वाधवान बंगल्यातच मुक्कामी

    Live Update : अभिनेता सलमान खान अजूनही महाबळेश्वर येथील वाधवान बंगल्यातच मुक्कामी

    Yoga Day Events: गेल्या दहा वर्षापासून 21 जून हा जागतिक योगा दिवस म्हणून साजरा केला जातो. या योगा दिवसाच्या पार्श्वभूमीवर देशभरात योगा दिनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.

  • पहिल्याच पावसात KDMC ची पोलखोल, संतप्त नागरिकांनी अधिकाऱ्यांना विचारला जाब

    पहिल्याच पावसात KDMC ची पोलखोल, संतप्त नागरिकांनी अधिकाऱ्यांना विचारला जाब

    KDMC Rain Update : कल्याण डोंबिवलीत महापालिकेच्या नालेसफाईची पहिल्या पावसातच पोलखोल झाली आहे.

  • Live Update : धुवांधार पावसामुळे मध्य रेल्वे विस्कळीत, लोकल 20 ते 25 मिनिटं उशीराने

    Live Update : धुवांधार पावसामुळे मध्य रेल्वे विस्कळीत, लोकल 20 ते 25 मिनिटं उशीराने

    महाराष्ट्रासह देशभरातील पावसाचे अपडेट जाणून घ्या.

  • Rain Update : मुंबईकरांवर पाऊस रूसला; विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासाठी चांगली बातमी

    Rain Update : मुंबईकरांवर पाऊस रूसला; विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासाठी चांगली बातमी

    गेल्या अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी मोठी बातमी समोर आली आहे.

  • 'रेमल' चक्रीवादळाचा कहर, पश्चिम बंगालमध्ये वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस; ही राज्यं अलर्टवर

    'रेमल' चक्रीवादळाचा कहर, पश्चिम बंगालमध्ये वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस; ही राज्यं अलर्टवर

    रेमल चक्रीवादळामुळे अनेक राज्यांना फटका सहन करावा लागत आहे. पश्चिम बंगालमधील अनेक शहरांमध्ये सतत पाऊस सुरू आहे.

  • आईवडील अडकले ढिगाऱ्याखाली, लेक परदेशात; 55 तासांनंतर असा लागला शोध

    आईवडील अडकले ढिगाऱ्याखाली, लेक परदेशात; 55 तासांनंतर असा लागला शोध

    Ghatkopar Hoarding Collapse:  मनोज चंसोरिया पत्नी अनिता यांच्यासह कामानिमित्त मुंबईमध्ये आले होते. काम आटोपल्यानंतर ते पुन्हा जबलपूरच्या दिशेने प्रवास करत होते. तेव्हा गाडीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी ते घाटकोपरजवळ थांबले होते. त्याच वेळेस वादळीवारे आले आणि महाकाय होर्डिंग कोसळले. या दुर्घटनेमध्ये होर्डिंगखाली ते देखील दबले गेले. पुढे काय घडले? वाचा सविस्तर...

  • यंदा लवकर होणार मान्सूनचं आगमन, हवामान विभागाकडून तारीख जाहीर

    यंदा लवकर होणार मान्सूनचं आगमन, हवामान विभागाकडून तारीख जाहीर

    IMD Monsoon update : वाढत्या उन्हाळ्यानं त्रस्त असलेल्या सर्वांसाठीच एक आनंदाची बातमी आहे. मान्सून यंदा दर वर्षीपेक्षा लवकर दाखल होणार आहे.

Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
;