Raj Thackeray Mahayuti
- All
- बातम्या
-
Raj Thackeray: 'महायुतीत मनसेने येऊ नये' केंद्रीय मंत्र्याचेच राज ठाकरेंना आवाहन
- Saturday February 22, 2025
- Written by Rahul Jadhav
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महायुतीने मला डावललं. मात्र मी महायुतीला डावललं नाही असा टोला ही त्यांनी लगावला.
-
marathi.ndtv.com
-
'मी असताना राज ठाकरेंची गरज काय? रामदास आठवलेंचा रोखठोक सवाल
- Sunday December 8, 2024
- Written by Gangappa Pujari
महायुती मनसेला सोबत घेणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत, यावरुनच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सर्वात महत्वाचे विधान केले आहे. नाशिकमध्ये ते माध्यमांशी ते बोलत होते.
-
marathi.ndtv.com
-
निवडणुकीत भोपळा, आता इंजिनही जाणार? राज ठाकरेंच्या मनसेचं काय चुकलं?
- Monday November 25, 2024
- Written by Gangappa Pujari
मनसेला या निवडणुकीत भोपळाही फोडता आला नाही. या दारुण पराभवानंतर राज ठाकरे यांच्या मनसेवर आता पक्षाचे अधिकृत चिन्हही गमावण्याची वेळ येऊ शकते.
-
marathi.ndtv.com
-
राज ठाकरेंचा 'जातीयवादाचा' आरोप, शरद पवारांचं सडेतोड उत्तर; प्रतिहल्ला करत म्हणाले...
- Thursday November 14, 2024
- NDTV
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या आरोपाला आता शरद पवार यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. एनडीटीव्ही मराठीला दिलेल्या खास मुलाखतीत त्यांनी मनसे अध्यक्षांचा हा दावा खोडत काढत राज ठाकरेंवर सडकून टीका केली.
-
marathi.ndtv.com
-
'आयची आयची आय...' राज ठाकरेंनी कसब्याची सभा गाजवली
- Saturday November 9, 2024
- Written by Rahul Jadhav
आमचं मराठीपण आम्ही सोडू दिलं नाही. मी ते कधीही सोडणार नाही. असं सांगताना त्यांनी मी हिंदू म्हणून जेवढा कडवट तेवढा मराठी म्हणून कडवट आहे असे त्यांनी कसब्याच्या सभेत सांगितलं.
-
marathi.ndtv.com
-
कुठे नात्यांची लढाई, कुठे बंडाचा झेंडा; विधानसभेच्या रणसंग्रामातील 5 हाय व्होल्टेज सामने!
- Tuesday November 5, 2024
- Reported by Gangappa Pujari
एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या बंडामुळे राज्याचे राजकीय चित्र बदलून गेले आहे. कधीकाळी एकत्र असलेले नेतेच या विधानसभेत एकमेकांविरोधात उभे ठाकणार आहेत. त्यामुळे आता यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अनेक ठिकाणी हायहोल्टेज लढती पाहायला मिळतील.
-
marathi.ndtv.com
-
NDTV Exclusive : मनसेने महायुतीसोबत न जाण्याचा निर्णय का घेतला? संदीप देशपांडेंनी सांगितलं कारण
- Sunday October 27, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
NDTV Conclave : जेवढे सहज नेते पक्ष बदलतात तेवढे सहज कपडेही बदलता येत नाहीत. पुढची पीढी हे सगळं बघत असेल आणि राजकारण असंच असतं असा त्यांचा समज झाला तर ही आपली चूक ठरेल, असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं.
-
marathi.ndtv.com
-
'राज ठाकरेंना महायुतीत घेण्याची गरज नाही' आता केंद्रीय मंत्री थेट बोलले
- Wednesday September 18, 2024
- Written by Rahul Jadhav
लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांचा काहीही उपयोग झाला नाही. त्यामुळे त्यांना महायुतीत घेवू नये अशी मागणी केंद्रीय मंत्र्यानेच केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
महायुतीला मिळणार मनसेची साथ? वरिष्ठ नेत्याचं सूचक वक्तव्य
- Thursday August 15, 2024
- Reported by Devendra Kolhatkar, Written by Onkar Arun Danke
लोकसभा निवडणुकांप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं (मनसे) महायुतीला साथ देणार का? यावर सध्या खलबतं सुरु आहेत.
-
marathi.ndtv.com
-
राज ठाकरेंचा पुन्हा 'बिनशर्त पाठिंबा'? महायुतीच्या बैठकीत तीनही पक्षांच्या नेत्यांची खलबते
- Wednesday August 14, 2024
- Reported by Bhagyashree Pradhan Acharya
राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना पुन्हा निवडून आणण्यासाठी आपण महायुतीला 'बिनशर्त पाठिंबा' देत असल्याचे जाहीर केले होते.
-
marathi.ndtv.com
-
Lok Sabha Election Result 2024 : राज ठाकरेंची जादू चालली?; महायुतीला या मतदारसंघांमध्ये मोठा फायदा
- Tuesday June 4, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
राज ठाकरे यांनी महायुतीला तारलं अशी चर्चा आता रंगू लागली आहे. राज ठाकरे यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग, ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि पुण्यात जाहीर सभा घेतल्या होत्या.