Raj Thackeray Sabha
- All
- बातम्या
-
चर्चा तर होणारच ! राज ठाकरेंनी वरळीत भाषण केलं, पण आदित्यचं नावंही नाही घेतलं
- Thursday November 7, 2024
- Written by Onkar Arun Danke
Raj Thackeray Speech : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वरळी विधानसभा मतदारसंघात प्रचारसभा घेतली. वरळीमध्ये मनसेचे उमेदवार संदीप देशपांडे यांचा सामना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार आदित्य ठाकरे यांच्याशी आहे.
- marathi.ndtv.com
-
Raj Thackeray Speech : राज ठाकरे यांनी प्रचाराचा नारळ फोडला, उद्धव, पवारांसह एकनाथ शिंदेंवरही टीका
- Monday November 4, 2024
- Written by Onkar Arun Danke
Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला आहे. त्यांनी कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील मनसे उमेदवार यांच्या प्रचारासाठी पहिली सभा घेतली
- marathi.ndtv.com
-
बाळासाहेबांचे कार्यकर्ते असते तर.... मनसेनं सांगितला सरवणकरांना त्यांचाच इतिहास!
- Thursday October 31, 2024
- Reported by Devendra Kolhatkar, Written by Onkar Arun Danke
Sada Sarvankar vs Amith Thackeray : माहीम विधानसभेतील शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकर यांनी काल (बुधवार 30 ऑक्टोबर) ट्विट करत राज ठाकरे यांना समर्थन देण्याचं आवाहन केलं होतं. त्याला मनसेनं उत्तर दिलं आहे.
- marathi.ndtv.com
-
विधानसभेसाठी प्रचारपूर्व कामाची ब्लू प्रिंट तयार, राज ठाकरेंचा नवा आदेश काय?
- Monday June 24, 2024
- Reported by Devendra Kolhatkar, Edited by Onkar Arun Danke
Raj Thackeray MNS : लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी मनसे कामाला लागली आहे.
- marathi.ndtv.com
-
शिवसेनेचे पक्ष आणि चिन्ह काढून घेणे लोकांना आवडले नाही! राज ठाकरे 200 हून अधिक जागा लढणार
- Thursday June 13, 2024
- Reported by Devendra Kolhatkar, Edited by Shreerang Madhusudan Khare
राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात म्हटले की, 'शिवसेनेतून 40 आमदार फुटले तिथपर्यंत ठीक होते, पण धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे पक्षाचे नाव काढून घेतले ते लोकाना पटले नाही.'
- marathi.ndtv.com
-
आगामी विधानसभेसाठी मनसेचा काय आहे प्लान? या उमेदवारांना राज ठाकरेंकडून ग्रीन सिग्नल
- Wednesday June 12, 2024
- Written by NDTV News Desk
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे.
- marathi.ndtv.com
-
Lok Sabha Election Result 2024 : राज ठाकरेंची जादू चालली?; महायुतीला या मतदारसंघांमध्ये मोठा फायदा
- Tuesday June 4, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
राज ठाकरे यांनी महायुतीला तारलं अशी चर्चा आता रंगू लागली आहे. राज ठाकरे यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग, ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि पुण्यात जाहीर सभा घेतल्या होत्या.
- marathi.ndtv.com
-
महाराष्ट्राला नरेंद्र मोदींकडून 6 अपेक्षा, राज ठाकरेंनी त्यांच्यासमोरच बोलून दाखवल्या
- Saturday August 24, 2024
- NDTV
नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यानंतर महाराष्ट्राच्या त्यांच्याकडून काय अपेक्षा असणार आहेत, त्या देखील राज ठाकरे यांनी सांगितल्या. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी व्यासपीठावरच उपस्थित होते.
- marathi.ndtv.com
-
Highlights : स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव घेत पंतप्रधानांचं विरोधकांना आव्हान, म्हणाले...
- Friday May 17, 2024
- Written by Onkar Arun Danke
महायुती आणि महाविकास आघाडीच्या हाय व्होल्टेज सभा मुंबईत झाल्या. यावेळी शिवाजी पार्कमधील सभेत पंतप्रधानांनी विरोधकांना आव्हान दिलं.
- marathi.ndtv.com
-
तेव्हा ही अक्कल का आली नाही ? करकरेंच्या मृत्यूवरून प्रश्न विचारणाऱ्या काँग्रेसला राज ठाकरेंचा सवाल
- Thursday May 16, 2024
- Written by Shreerang Madhusudan Khare
वडेट्टीवार यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे पुढे आले आहेत. निकम यांना भाजपने उमेदवारी दिल्यानंतरच वडेट्टीवारांना हा साक्षात्कार कसा झाला, असा सवाल राज ठाकरेंनी केलाय.
- marathi.ndtv.com
-
महाराष्ट्रात पक्ष फोडाफोडीची सुरुवात शरद पवारांनी केली, राज ठाकरेंचा निशाणा; उद्धव ठाकरेंवरही घणाघात
- Sunday May 12, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
तुम्ही सांगता तुमचं तुमच्या वडिलांवर प्रेम आहे. ज्या छगन भुजबळांनी बाळासाहेबांना अटक करायला लावलं, त्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही सरकारमध्ये बसले होतात, अशी टीका राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
- marathi.ndtv.com
-
राज ठाकरे तब्बल 18 वर्षांनी ठाण्यातील आनंद मठाला भेट देणार, कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण
- Sunday May 12, 2024
- Reported by Bhagyashree Pradhan Acharya
आनंद दिघे आणि राज ठाकरे यांचे घनिष्ठ संबंध होते. मात्र शिवसेनेतून बाहेर पडल्यापासून राज ठाकरे प्रथमच आनंद मठात येत असल्याने आमच्या सगळ्यांच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या असल्याची भावना शिवसेना पदाधिकाऱ्यांची आहे.