Ramdas Kadam News
- All
- बातम्या
-
Shivsena news: 'उद्धव ठाकरेंना महाराष्ट्रातून उद्ध्वस्त नाही केलं तर माझं नाव...' कुणी घेतली शपथ?
- Friday February 28, 2025
- Written by Rahul Jadhav
दापोलीत शिवसेना उबाठा गटाला मोठा धक्का बसला आहे. दापोली नगरपंचायतीमध्ये शिवसेनेचं ऑपरेशन टायगर फत्ते झाले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Shivsena News: 'संजय शिरसाट इतका मोठा माणूस नाही' कदम बोललेच, शिंदे सेनेतला वाद वाढणार?
- Monday February 3, 2025
- Written by Rahul Jadhav
रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही जोरदार टीका केली. उद्धव ठाकरेंवर आणखी वाईट दिवस येतील. यांच्यासोबत कोणीही राहणार नाही, असंही ते म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
...तर शिंदेंच्या आमदारांना घरी बसवू, रामदास कदमांविरोधात भाजप आक्रमक
- Tuesday August 20, 2024
- Edited by NDTV News Desk
बाळ माने यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरीत मुंबई-गोवा महामार्गावर निदर्शने करण्यात आली. रामदास कदम यांच्याविरोधात भाजपने जोडे मारो आंदोलन देखील केलं. रामदास कदम यांच्या पुतळ्याला जोडे मारत पुतळा जाळून भाजपकडून रामदास कदम यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यात आला.
-
marathi.ndtv.com
-
हे कुठल्या युतीधर्मात बसतं? रामदास कदमांच्या वक्तव्यावर फडणवीसांचा संताप
- Monday August 19, 2024
- Written by NDTV News Desk
रामदास कदम आणि रवींद्र चव्हाण यांच्यातील मुंबई-गोवा हायवेवरून सुरू झालेल्या वादामुळे महायुतीत बिघाडी सुरू झाल्याचं चित्र आहे.
-
marathi.ndtv.com
-
Shivsena vs BJP : चमकोगिरी करणाऱ्या रविंद्र चव्हाणांचा राजीनामा घ्या, रामदास कदम आक्रमक
- Monday August 19, 2024
- Reported by Bhagyashree Pradhan Acharya, Edited by NDTV News Desk
रामदास कदम यांनी म्हटलं की, केवळ चमकोगिरी करण्यापेक्षा शायनिंग मारण्यापेक्षा मुंबई-गोवा महामार्गाचं खऱ्या अर्थाने काम झालं पाहिजे. अनेक पूल झालेले नाहीत.
-
marathi.ndtv.com
-
दिलीप खेडकर लाच प्रकरण : रामदास कदमांनी दाखवलं आदित्य ठाकरेंकडं बोट
- Wednesday July 17, 2024
- Reported by Akshay Kudkelwar, Edited by Onkar Arun Danke
Puja Khedkar : ट्रेनी आयएस पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर लाच प्रकरणात रामदास कदम यांनी आदित्य ठाकरेंकडं बोट दाखवलंय.
-
marathi.ndtv.com
-
पूजा खेडकरांच्या वडिलांनी 2 कोटींची लाच दिली ते मंत्री कोण? तक्रारदारांनी सांगितलं नाव
- Wednesday July 17, 2024
- Written by Onkar Arun Danke
Puja Khedkar : पूजा खेडकर यांच्या वडिलांनी तत्कालीन मंत्र्याला 2 कोटींची लाच दिली असा आरोप तक्रादार गंभीरे यांनी केला आहे.