Rape Case News
- All
- बातम्या
-
Shocking : शरीरावर जखमा, अन् अंतर्वस्त्रे गायब; IT कंपनीच्या महिला मॅनेजरनं सांगितलं CEO नं कारमध्ये काय केलं?
- Saturday December 27, 2025
- Written by Onkar Arun Danke
Udaipur IT Company Gangrape Case: जीकेएम आयटी कंपनीचा सीईओ जितेश प्रकाश सिसोदिया, कंपनीची एक्झिक्युटिव्ह हेड शिल्पा सिरोही आणि तिचा पती गौरव सिरोही या तिघांनी मिळून हे कृत्य केल्याचा आरोप पीडितेने केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
RCB च्या प्रमुख खेळाडूचा खेळ बिघडला; बलात्कार प्रकरणात धक्कादायक पुरावे समोर, कोर्टानेही फटकारलं
- Wednesday December 24, 2025
- Written by Onkar Arun Danke
Yash Dayal Rape Case Update : आरसीबीचा फास्ट बॉलर यश दयाल मोठ्या संकटात सापडलाय. त्याला जयपूरच्या पॉक्सो कोर्टाने मोठा धक्का दिला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Jalna News: जालन्यातील नराधमाला फाशीच! राष्ट्रपतींनी दया अर्ज फेटाळला, 13 वर्षांपूर्वी केलेलं राक्षसी कृत्य
- Monday December 15, 2025
- Written by Gangappa Pujari
2012 मध्ये जालन्यातील इंदिरानगर परिसरात चॉकलेटचे आमिष दाखवून या नराधमाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या केली होती.
-
marathi.ndtv.com
-
Pune News : मावळ हादरलं! घरातून बेपत्ता झालेल्या 5 वर्षांच्या चिमुकलीची अत्याचार करून हत्या
- Sunday December 14, 2025
- NDTV
मावळ परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे.घरातून बेपत्ता झालेल्या अवघ्या पाच वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली.
-
marathi.ndtv.com
-
Thane News: कोर्ट आवारात सामूहिक अत्याचार प्रकरणात जबरदस्त ट्वीस्ट, दुसरी धक्कादायक बाजू आली समोर
- Monday December 8, 2025
- Written by Rahul Jadhav
संबंधीत महिलेच्या तक्रारी नुसार तिला केकमध्ये गुंगीचे औषध देवून बेशुद्ध करण्यात आलं होतं. त्यानंतर सामुहिक अत्याचार करण्यात आला.
-
marathi.ndtv.com
-
30 वेळा रेप, 7 पुरुषांचा खून केला..जगातील सर्वात खतरनाक 'Serial Killer' ची स्टोरी OTT वर झळकणार, कुठे पाहाल?
- Wednesday November 5, 2025
- Written by Naresh Shende
Who Was Serial Killer Aileen Wuornos : जेव्हा सीरिएल किलर असे शब्द ऐकायला मिळतात,तेव्हा नेहमीच असं वाटतं की कोणत्यातरी पुरुष व्यक्तीने हे मोठं हत्याकांड केलं असेल.पण तुम्हाला माहितीय का?
-
marathi.ndtv.com
-
Shocking: बलात्कारामुळे 5 वर्षांच्या चिमुकलीची प्रकृती गंभीर, CCTV फुटेजच्या आधारे 12 वर्षांचा आरोपी गजाआड
- Friday October 31, 2025
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Shocking Rape News: पाच वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार करून आरोपीने तिला गंभीर अवस्थेत निर्माणाधीन परिसरात सोडून पळ काढला.
-
marathi.ndtv.com
-
Satara Doctor Case: डॉक्टर तरुणीची हॉटेलवर बोलावून हत्या? हॉटेल भाजप नेत्याचं; सुषमा अंधारेंचे खळबळजनक आरोप
- Monday October 27, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Satara Doctor Suicide Case: जी तरुणी चार पानांचा पत्र लिहून शकते ती हातावर चार ओळी लिहून जीव का देईल? तिची सुसाईड नोट गायब केली का? याची देखील तपासणी व्हायला हवी, असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
महाराष्ट्रानंतर दिल्लीही हादरली; आर्मी अधिकाऱ्याच्या नावाखाली महिला डॉक्टरला अडकवलं; धक्कादायक प्रकार उघड
- Monday October 27, 2025
- Edited by Meenal Dinesh Gangurde
Delhi Crime News: भारतीय सैन्यात लेफ्टनंट असल्याचं सांगत आरोपीने महिला डॉक्टरचं शारिरीक शोषण केलं.
-
marathi.ndtv.com
-
Satara Doctor Case : 'तो' खासदार कोण? मानसिक छळानंतर महिला डॉक्टरची आत्महत्या; वाचा संपूर्ण खळबळजनक पत्र
- Friday October 24, 2025
- Written by Onkar Arun Danke
Satara Doctor Death : सातारा जिल्ह्यातल्या फलटण येथील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणाने आरोग्य आणि पोलीस प्रशासनात मोठी खळबळ उडवून दिली आहे. महिला डॉक्टरचं संपूर्ण पत्र 'NDTV मराठी' च्या हाती आलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Satara Doctor Case: महिला डॉक्टर आत्महत्येमध्ये एक नवं पत्र उघड, खासदार आणि PA चा ही पत्रात उल्लेख
- Friday October 24, 2025
- Reported by Rahul Kulkarni, Written by Onkar Arun Danke
Satara Doctor Case: साताऱ्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या मूळच्या बीड जिल्ह्यातील महिला डॉक्टरने लिहिलेले एक सनसनाटी पत्र NDTV मराठीच्या हाती लागले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News : पुणे हादरलं! महिलेला बाईकवर लिफ्ट दिली..नंतर झुडपात नेऊन अत्याचार केला, पोलिसांनी 100 हून अधिक CCTV तपासले अन्
- Sunday October 19, 2025
- Written by Naresh Shende
Pune Crime News Today : पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील भिगवणमध्ये एका महिलेवर अत्याचार झाल्याची संतापजनक प्रकार उघडकीस आलाय.
-
marathi.ndtv.com
-
Dhule Crime : मुलगी रडत रडत घरी आली अन् कुटुंबियांच्या पायाखालची जमिनच सरकली! नराधम काकाने पुतणीसोबत केलं सर्वात भयंकर कृत्य
- Wednesday October 1, 2025
- Written by Naresh Shende
Dhule Crime News : अकोला शहरात सावत्र बापाने 5 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना नुकतीच घडली होती. ही घटना ताजी असतानाच आता धुळे जिल्ह्यातील सोनगीरमध्येही नात्याला काळीमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Rape Case : महाराष्ट्र हादरला! आई गरबा खेळण्यासाठी बाहेर गेली..सावत्र बापाने 5 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार केला, 'त्या' रात्री घडली भयंकर घटना
- Monday September 29, 2025
- Written by Naresh Shende
Akola Minor Girl Rape Case News : अकोला शहारात पुन्हा एकदा नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. सावत्र बापाने पाच वर्षांच्या चिमुकलीवर अत्याच्यार केल्याची घटना समोर आल्याने सर्वांना धक्का बसला आहे.