Ratnagiri Sindhudurg Loksabha 2024
- All
- बातम्या
-
पराभवाची की विजयाची हॅटट्रिक? सिंधुदुर्ग-रत्नागिरीत मतदार कोणाच्या बाजूने?
- Saturday June 1, 2024
- Written by Rahul Jadhav
राणेंना या मतदार संघात सलग दोन वेळा पराभवाचा सामना कारावा लागला आहे. तर विनायक राऊत हे सलग दोन वेळा मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. त्यामुळे पराभवाची की विजयची हॅट्रीक होणार याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.
- marathi.ndtv.com
-
राणेंच्या गडात ठाकरेंना बळ मिळणार? बडा मोहरा गळाला लागणार?
- Wednesday May 1, 2024
- Written by Rahul Jadhav
ठाकरेंच्या सभे वेळी सिंधुदुर्गातील एक बडा नेता आणि माजी आमदार ठाकरेंच्या गोटात सहभागी होण्याची जोरदार चर्चा आहे. तसे झाल्यास शिवसेना ठाकरे गटाला निश्चितच ताकद मिळणार आहे.
- marathi.ndtv.com
-
ठाकरेंच्या सभेआधी राणेंची धमकी, कोकणातलं वातावरण तापलं
- Tuesday April 30, 2024
- Written by Rahul Jadhav
भाजपचे उमेदवार नारायण राणे यांनी ठाकरेंच्या सभेपूर्वी वातावरण तापवलं आहे. त्यांनी ठाकरे यांना थेट धमकी दिली आहे. त्यामुळे सिंधुदुर्गात राणे विरूद्ध शिवसेना यांच्यात राडा होण्याची दाट शक्यता आहे.
- marathi.ndtv.com
-
'गब्बर सिंग ते गुंडांचा पोशिंदा' भास्कर जाधवांचं कोकणातलं भाषण गाजलं, आता वाद पेटणार?
- Sunday April 28, 2024
- Written by Rahul Jadhav
शिवसेना ठाकरे गटाने तर राणें विरोधात आरोपांची राळ उडवून दिली आहे. त्यात आता शिवसेनेचे नेते आणि फायरब्रँड नेते भास्कर जाधव यांनी भर टाकली आहे.
- marathi.ndtv.com
-
'उद्धव ठाकरे जेलमध्ये जाणार' निवडणुकीच्या तोंडावर भाजप केंद्रीय मंत्र्याच्या वक्तव्याने खळबळ
- Thursday April 18, 2024
- Written by Rahul Jadhav
कोरोना काळात औषध घोटाळा झाल्याचा आरोपही या केंद्रीय मंत्र्याने केला आहे. औषधाचे टेंडर देताना उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी पंधरा टक्के कमिशन घेतल्याचाही त्यांचा दावा आहे. या प्रकरणात चौकशी होवून ठाकरे जेलमध्ये बसतील असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
- marathi.ndtv.com
-
राणेंना उमेदवारी, शिंदेंच्या पदरी निराशा, रत्नागिरी -सिंधुदुर्गही हातून गेला
- Thursday April 18, 2024
- Written by Rahul Jadhav
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून भाजपने नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या हातून आणखी एक मतदार संघ निसटला आहे.
- marathi.ndtv.com
-
राजेंना उमेदवारी, राणे वेटिंगवर, कट्टर विरोधकाने राणेंना डिवचले
- Tuesday April 16, 2024
- Written by Rahul Jadhav
साताऱ्याबाबतचा सस्पेन्स संपला आहे. साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र केंद्रीय मंत्री नारायण राणेंना अजूनही वेटिंगवर ठेवण्यात आले आहे.
- marathi.ndtv.com
-
लोकसभा निवडणूक : जाणून घ्या सर्वाधिक मतदार कोणत्या जिल्ह्यात? महिलांचे वर्चस्व कुठे?
- Friday April 12, 2024
- Written by NDTV News Desk
लोकसभा निवडणूक लक्षात घेत निवडणूक आयोगाने मतदारांची यादी जाहीर केली आहे. जाहिर केलेल्या आकडेवारीनुसार, सर्वाधिक मतदारांच्या यादीत राज्यात प्रथम क्रमांकावर पुणे द्वितीय क्रमांकावर मुंबई आणि तृतीय क्रमांकावर ठाणे जिल्ह्याची नोंद आहे.