Repo Rate
- All
- बातम्या
-
Repo Rate : 50 लाखांचं गृहकर्ज, महिन्याला 781 वाचतील; SIP मध्ये टाकाल तर 7 लाख होतील जमा, गणित समजून घ्या
- Saturday December 6, 2025
गव्हर्नरांनी रेपो दरात ०.२५% कपात केल्याने ५० लाखांचं २० वर्षांसाठी घेतलेल्या लोनमध्ये ७८१ रुपये कमी होतील.
-
marathi.ndtv.com
-
Home Loan तुमच्या होम लोन आणि कार लोनचा EMI किती कमी होणार? RBI च्या निर्णयाचा कसा होणार फायदा? वाचा सविस्तर
- Friday December 5, 2025
Repo Rate EMI Calculation: रिझर्व्ह बँकेने (RBI) रेपो रेटमध्ये 0.25 टक्क्यांची कपात करून, होम लोन, ऑटो लोन (कार लोन) आणि पर्सनल लोनच्या मोठ्या हप्त्यांचा भार सहन करणाऱ्या मध्यमवर्गाला दिलासा दिला आहे.
-
marathi.ndtv.com
-
GST नंतर सर्वसामान्यांना आणखी एक गुडन्यूज! दिवाळीआधी RBI कडून मिळणार मोठं गिफ्ट मिळणार?
- Monday September 22, 2025
भारतीय स्टेट बँकेच्या एका रिसर्च रिपोर्टमध्ये ही शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या रिपोर्टनुसार, 29 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबरपर्यंत होणाऱ्या पतधोरण समितीच्या पुढील बैठकीत आरबीआय हा निर्णय घेऊ शकते.
-
marathi.ndtv.com
-
बचत खातेधारकांना फटका! SBI, HDFC, ICICI बँकांचा मोठा निर्णय
- Wednesday June 18, 2025
Savings Account Interest Rates in June 2025: एसबीआय, एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँकेने आता बचत खात्यांवरील व्याजदर समान पातळीवर कमी केले आहेत. याचा अर्थ असा की तुमच्या खात्यात १०,००० रुपये असोत किंवा १० कोटी रुपये तुम्हाला समान व्याजदर मिळेल.
-
marathi.ndtv.com
-
Loan Interest Rates : रेपो रेट कपातीनंतर कर्जदारांना खूशखबर! या पाच बँकांची कर्जे झाली स्वस्त
- Monday June 9, 2025
Cheapest Home loans in June: 7 जून रोजी आरबीआयने रेपो दर 5.50 टक्क्यांपर्यंत कमी केला होता. फेब्रुवारी 2025 पासून एकूण रेपो दरात एक टक्के कपात करण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
RBI च्या निर्णयामुळे घर खरेदी करणाऱ्यांना दिलासा! Home Loan चा EMI कमी होणार, वाचा दर महिना किती होणार बचत?
- Friday June 6, 2025
भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने 6 जून 2025 रोजी रेपो दरात 50 बेसिस पॉइंट्स म्हणजेच 0.50 टक्के कपातीची घोषणा केली आहे. रेपो दरातील कपातीचा थेट परिणाम तुमच्या गृहकर्जावर होणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
RBI Repo Rate : रेपो दरात अपेक्षेपेक्षा मोठी कपात, कर्जदारांना मोठा दिलासा
- Friday June 6, 2025
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मॉनिटरी पॉलिसी कमिटीच्या (MPC) बैठकीत एकमताने दर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
-
marathi.ndtv.com
-
SBI Report : रेपो रेट 175 अंकांनी कमी होणार? कर्जे सॉलिड स्वस्त होणार? SBI अहवालात काय?
- Monday May 5, 2025
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अहवालात म्हटलंय की, जून आणि ऑगस्टच्या पहिल्या सहामाहीमध्ये रेपो रेट 75 बेसिस पॉइंटनी तर दुसऱ्या सहामाहीमध्ये 50 बेसिस पॉइंटनी कमी केला जाऊ शकेल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Home Loan : होम लोनचा EMI झाला कमी! 20, 30 आणि 50 लाख रुपयांच्या कर्जावर किती होणार बचत?
- Wednesday April 9, 2025
Home Loan : सलग दुसऱ्या रेपो कपातीनं होम लोन घेतलेल्या सामान्य कर्जदाराला दिलासा मिळणार आहे. तर तुमची किती बचत होणार आहे हे पाहूया
-
marathi.ndtv.com
-
Loan Interest Rate : खूशखबर! बँकांचं कर्ज स्वस्त तर EMI देखील कमी होणार? रिझर्व्ह बँक मोठा निर्णय घेण्याची शक्यता
- Monday April 7, 2025
Reserve Bank on repo rate : रिझर्व्ह बँकेने फेब्रुवारीमध्ये व्याजदरात कपात केली होती. आरबीआयने व्याजदरात 0.25 टक्के कपात केली होती.
-
marathi.ndtv.com
-
Repo Rate Cut : रेपो दर म्हणजे नेमकं काय? कर्जाचा EMI किती कमी होणार?
- Friday February 7, 2025
What is Repo Rate : रेपो दर हा व्याज दर आहे ज्यावर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) देशातील इतर बँकांना कर्ज देते. रेपो दर वाढला की बँकांना महागड्या दराने कर्ज मिळते.
-
marathi.ndtv.com
-
RBI MPC Meet: कर्जदारांना मोठा दिलासा, रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात कपात
- Friday February 7, 2025
RBI Monetary Policy 2025: RBI ची 5 ते 7 फेब्रुवारी दरम्यान ही बैठक झाली. RBI ने आज दरांमध्ये 25 बेसिस पॉइंट कपात जाहीर केली आहे. आरबीआयने जवळपास पाच वर्षांनी ही कपात केली आहे
-
marathi.ndtv.com
-
RBI MPC Meeting : सलग 11 व्यांदा रेपो दरात कोणताही बदल नाही, दर 6.5 टक्क्यांवर कायम
- Friday December 6, 2024
RBI Monetary Policy: आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी एमपीसी बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पतधोरणाचा आढावा जाहीर केला.