Rishabh Pant Ipl News
- All
- बातम्या
-
IPL 2025 : पंजाबची पुन्हा 'बल्ले-बल्ले', दमदार विजयासह पॉईंट टेबलमध्ये केली मोठी उलथापालथ
- Tuesday April 1, 2025
- Written by Onkar Arun Danke
IPL 2020, LSG vs PBKS : पंजाब किंग्जचा या स्पर्धेतील सलग दुसरा विजय आहे. त्यांनी यापूर्वी माजी विजेत्या गुजरात टायटन्सचा पराभव केला.
-
marathi.ndtv.com
-
IPL 2025 Auction : ऋषभ पंत झाला लखनऊचा नवाब; संधी असतानाही दिल्लीने का नाही लावली बोली?
- Sunday November 24, 2024
- Reported by NDTV News Desk, Written by Prathmesh Shivram Dixit
लखनऊने बंपर बोली लावल्यामुळे दिल्ली कॅपिटल्सला आपल्या पर्समधली उर्वरित रक्कम पाहून माघार घ्यावी लागली आणि पंत अखेरीस 27 कोटींच्या बोलीवर लखनऊच्या संघात दाखल झाला.
-
marathi.ndtv.com
-
IPL 2025 Mega Auction, Rishabh Pant : ऋषभ पंतचा नवा रेकॉर्ड, LSG नं लावली सर्वात मोठी बोली
- Sunday November 24, 2024
- Written by NDTV News Desk
Rishabh Pan in Mega Auction : ऋषभ पंतने 2016 मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले. 2016 ते 2024 असं सलग 8 वर्ष ऋषभ दिल्ली संघाचा भाग होता. दिल्लीकडून खेळताना त्याने चमकदार कारगिरी करत आयपीएलमध्ये आपली वेगली छाप सोडली.
-
marathi.ndtv.com
-
IPL 2025 Mega Auction : पहिल्या दिवशी कोणते खेळाडू ठरले सर्वात महाग?
- Sunday November 24, 2024
- Written by Onkar Arun Danke
IPL 2025 Mega Auction Live Day 1: सौदी अरेबियातील जेद्दाहमध्ये आयपीएल 2025 चं ( Indian Premier League, IPL) मेगा ऑक्शन होत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Rishabh Pant : ऋषभ पंतनं दिल्ली कॅपिटल्स सोडण्याचा निर्णय का घेतला? उघड झालं कारण
- Saturday November 2, 2024
- Written by Onkar Arun Danke
Rishabh Pant : ऋषभ पंत आणि दिल्ली कॅपिटल्सचं 9 वर्षांचं नातं का तुटलं याचं कारण एका रिपोर्टमधून उघड झालं आहे.
-
marathi.ndtv.com
-
'विराट कोहलीनं RCB मध्ये येऊ दिलं नाही', व्हायरल पोस्टला ऋषभ पंतनं दिलं उत्तर
- Thursday September 26, 2024
- Written by Onkar Arun Danke
ऋषभ पंत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB)टीममध्ये दाखल होऊ शकतो, असा दावा या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरील पोस्टमध्ये करण्यात आला होता.
-
marathi.ndtv.com
-
ऋषभ पंत दिल्लीची साथ सोडणार? मोठी अपडेट आली समोर
- Sunday July 21, 2024
- Edited by NDTV News Desk
Rishabh Pant : ऋषभ पंत दिल्ली संघासोबत 2016 पासून जोडलेला आहे. दिल्ली सोबत येण्याआधी ऋषभ पंतने अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये जबरदस्त प्रदर्शन केलं होते.याच कामगिरीच्या जोरावर दिल्ली संघाने ऋषभ पंतला आपल्यासोबत जोडून घेतलं होतं.
-
marathi.ndtv.com
-
IPL 2025 आधी होणार मोठा उलटफेर; ऋषभ पंत 'दिल्ली'ची साथ सोडणार, दिग्गज खेळाडूची घेणार जागा
- Thursday July 18, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
IPL 2025 : ऋषभ पंतच्या आयपीएल करिअरबाबत बोलायचं तर आतापर्यंतचं त्याचं प्रदर्शन शानदार राहिलं आहे. मागील सीजनमध्ये त्याने कमबॅक केलं होतं.