Sangli Death
- All
- बातम्या
-
Sangli Crime: प्रेमविवाहाचा दुर्दैवी अंत! 10 महिन्यात नवविवाहितेचा मृत्यू; सांगलीत हळहळ
- Tuesday October 7, 2025
- Written by Gangappa Pujari
Sangli Married Women Death: अमृता गुरव असे आत्महत्या केलेल्या नवविवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी पती ऋषिकेश, सासू सासरे, व ननंद यांच्यावर इश्वरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
कर्तव्यनिष्ठ श्वानाची सेवा थांबली! लाखोंचा अमली पदार्थांचा साठा शोधणाऱ्या पोलीस दलातील लुसीचा मृत्यू
- Thursday July 31, 2025
- Edited by NDTV News Desk
लुसीचे हस्तक अंमलदार म्हणून तौफिक सय्यद आणि विनोद थोरात काम पाहत होते. लुसीच्या मृत्यूने त्यांना मोठा धक्का बसला होता. लुसीला अखेरचा निरोप देताना त्यांचे अश्रू थांबत नव्हते.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra NEET Exam Murder: नीट अभ्यास करेन, एक संधी द्या; मारू नका! साधनाची हृदय पिळवटणारी विनवणी, तरी हैवान थांबला नाही
- Thursday June 26, 2025
- Written by Shreerang
Maharashtra NEET Exam Murder:सांगलीतील आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी गावात ही घटना घडली होती. साधना ही अत्यंत हुशार मुलगी होती. तिला दहावीमध्ये 90 टक्क्यांपेक्षा जास्त मार्क मिळाले होते आणि ती डॉक्टर बनण्याचे स्वप्न पाहात होती.
-
marathi.ndtv.com
-
Sangli Crime : विवाहित महिलेचा धर्मांतरासाठी छळ, 7 महिन्यांच्या गर्भवतीनं संपवलं आयुष्य!
- Wednesday June 11, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Sangli Crime : ऋतुजाच्या कुटुंबीयांना मुलीच्या सासरची मंडळी ही ख्रिश्चन आहेत, याबाबत कोणतीही कल्पना नव्हती. आम्हाला लग्नानंतर हा प्रकार समजला, अशी माहिती ऋतुजाचे वडील चंद्रकांत पाटील यांनी दिली.
-
marathi.ndtv.com
-
Sangli News : सांगलीत जीबीएसमुळे दोघांचा मृत्यू, राज्यातील मृतांचा आकडा 12 वर
- Saturday February 15, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Guillain-Barre syndrome : पुण्यात आतापर्यंत जीबीएसमुळे 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहेत. तर मुंबई, नागपूर, कोल्हापुरात प्रत्येकी एका रुग्णााचा मृत्यू झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Sangli News: मोबाईलचा हट्ट, आईने बर्थडे गिफ्ट न दिल्याने 9 वीतील मुलाने आयुष्य संपवलं, सांगलीत खळबळ
- Sunday December 22, 2024
- Written by Gangappa Pujari
सांगलीच्या मिरज येथील मंगळवार पेठ, कुंकुवाले गल्ली परिसरात घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची मिरज शहर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
खेळता खेळता लागला गळफास, सांगलीत 6 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू
- Saturday August 31, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
चिमुरडीचा मृत्यू संशयास्पद नाही ना?, अशा शक्यतेने पोलिसांनी दीड तास चौकशी केली. अखेर वैद्यकीय तपासणीत गळफास बसून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
-
marathi.ndtv.com
-
कर्नाटकात गर्भपात, सांगलीत मृत्यू, 'त्या' प्रकरणात कविता सिस्टरमुळे धक्कादायक बाब उघड
- Wednesday May 29, 2024
- Written by NDTV News Desk
सांगली शहरातमध्ये 28 मे रोजी एक मृतदेह चार चाकी गाडीतून फिरवला जात होता, त्या प्रकरणात धक्कादायक माहिती उघड झाली आहे.