Sanjay Jadhav
- All
- बातम्या
-
'हा टपरीवाला 23 तारखेनंतर परत टपरीवर जाणार' राऊतांनी गुलाबरावांना झोडपून काढलं
- Wednesday November 13, 2024
- Written by Rahul Jadhav
वर्षा बंगल्यावर हे महाशय आले. त्यावेळी त्यांनी मला पण जावं लागेल असं सांगितलं. त्याचं कारण सांगताना म्हणाले माझ्या मागे ईडी लागेल असं सांगितलं.
- marathi.ndtv.com
-
'महायुतीच्या उमेदवाराकडून पैसे घ्या पण मतदान मात्र...' पवारांसमोर काय घडलं?
- Friday November 8, 2024
- Written by Rahul Jadhav
ही सभा जरी शरद पवारांची असली तरी ती गाजवली ठाकरेंच्या खासदारांनीच. त्यांनी शरद पवारांच्याच समोर मतदारांना असा काही सल्ला दिली की शरद पवार हे मंचावरून बघतच राहीले.
- marathi.ndtv.com
-
'आबांचे केस खूप लहान होते, त्यामुळे ते केसाने गळा कापू शकत नाहीत' संजय राऊत
- Wednesday October 30, 2024
- Written by Rahul Jadhav
आर. आर. आबांनी आपला केसाने गळा कापला असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा समाचार शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी घेतला आहे.
- marathi.ndtv.com
-
'हवेत जाऊ नका' हरियाणाच्या निकालानंतर मविआची वादळी बैठक, राऊत- पटोले भिडले?
- Wednesday October 9, 2024
- Written by Rahul Jadhav
संजय राऊत यांनी राज्यातल्या काँग्रेस नेत्यांना चांगलेच खडे बोल सुनावले असल्याचे समजते. हवेत जाऊ नका, जमिनीवर या असा संदेशच या बैठकीत राऊत यांनी दिला.
- marathi.ndtv.com
-
'आनंद दिघेंची हत्याच, हे सर्व ठाण्याला माहित' शिंदेंच्या शिलेदाराच्या दाव्याने खळबळ
- Saturday September 28, 2024
- Written by Rahul Jadhav
आनंद दिघेंची हत्या झाली की खरोखर त्यांना ह्रदविकाचा झटका येवून त्यात त्यांचा मृत्यू झाला याची चर्चा रंगली आहे. त्यात भर म्हणून की काय शिवसेने शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी एक खळबळजनक दावा केला आहे.
- marathi.ndtv.com
-
आबा-काका गटात पुन्हा संघर्ष ! रोहित पाटील आईसह पोलीस ठाण्यात, पुढे काय झालं?
- Friday September 27, 2024
- Written by Rahul Jadhav
या राडा प्रकरणी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यामध्ये दोन्ही गटाकडून फिर्याद दाखल करून आली आहे. पूर्ण तपास करून पुढील कारवाई करण्यात येईल,असे पोलीस उपाधीक्षक सोमनाथ साळुंखे यांनी सांगितलं आहे.
- marathi.ndtv.com
-
मोठी बातमी! नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहिले विमान उतरणार, तारीख झाली निश्चित
- Tuesday September 24, 2024
- Written by Rahul Jadhav
पहिले विमान उतरणे हा ऐतिहासिक क्षण असल्याचेही ते म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः त्यात सहभागी होणार आहेत. शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदीही त्या वेळी उपस्थित राहाण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे.
- marathi.ndtv.com
-
कदम शपथेला जागणार की मैदानात उतरणार? दापोलीत मुलासाठी बापाची प्रतिष्ठा पणाला
- Friday September 20, 2024
- Written by Rahul Jadhav
सुनिल तटकरेंना मताधिक्य मिळवून दिले नाही तर निवडणूक लढणार नाही अशी शपथही त्यावेळी योगेश कदम यांनी घेतली होती. त्यामुळे ते शपथेला जागतात की पुन्हा रिंगणात उतरतात ते पहालं लागले.
- marathi.ndtv.com
-
जागा एक इच्छुक अनेक! पुरंदर विधानसभेची लढत गाजणार?
- Wednesday September 4, 2024
- Written by Rahul Jadhav
महायुतीत भाजप, अजित पवार गट यांच्याकडूनही अनेकांनी पुरंदर हवेली विधानसभा मतदार संघात निवडणूक लढण्याची इच्छा दर्शवली आहे. तिच स्थिती आघाडीतही आहे. त्यामुळे पुरंदरमध्ये इच्छुकांची संख्या पाहाता चांगलीच चुरस पाहायला मिळणार आहे.