Sanjay Shirsat News
- All
- बातम्या
-
Devendra Fadnavis: मंत्री विरुद्ध राज्यमंत्री वादात मुख्यमंत्री फडणवीसांची एण्ट्री, कुणाची बाजू घेतली?
- Sunday July 27, 2025
मंत्री आणि राज्यमंत्री दोघेही शासनाचे भाग आहेत. सर्व अधिकार मंत्र्यांकडे असतात असं फडणवीस म्हणाले. पण पुढे त्यांनी आणखी महत्वाचं वक्तव्य केलं.
-
marathi.ndtv.com
-
Political News : स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांची फसवणूक? मंत्री संजय शिरसाटांवर आणखी एक आरोप
- Tuesday June 10, 2025
Sanjay Shirsat : प्रशिक्षणदरम्यान विद्यार्थ्यांना मिळणारे मोफत टॅब्लेट देण्यास टाळाटाळ केल्याचं बोललं जात आहे. विद्यार्थ्यांनी अनेकवेळा मागणी केल्याने त्यांनाच दमदाटी केल्याचा आरोप शिरसाट यांच्यावर जलील यांनी केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Sagli News : सामाजिक न्याय विभागाची वसतिगृहे थ्री स्टार करणार : संजय शिरसाट
- Monday June 2, 2025
शासकीय इमारतीत विद्यार्थी वसतिगृहे असावीत, या दृष्टीने वाटचाल सुरू केली. भविष्यात भाडे तत्त्वावरील वसतिगृहे शासकीय इमारतीत व्हावीत, यासाठी प्रयत्न राहील, असं मंत्री संजय शिरसाट म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
Political News: "तुमच्या प्रॉपर्टी सोडा बायका किती आहेत ते पण काढावं लागेल", शिरसाटांचं दानवेंच्या टीकेला उत्तर
- Saturday May 31, 2025
Sanjay Shirsat Vs Ambadas Danve: विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानव यांनी संजय शिरसाट यांना हॉटेल खरेदी व्यवहारातील पाच भागिदारांची नावे जाहीर करण्याचं आव्हान दिलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ladki Bahin Yojna : लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2100 रुपये देता येणार नाही : संजय शिरसाट
- Tuesday May 6, 2025
Ladki bahin Yojna : दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी कर्ज घ्यावे लागले तरीही कल्याणकारी योजना सुरू राहील. मात्र हे खरं आहे की मासिक 1500 रुपयांची रक्कम 2100 रुपयांपर्यंत वाढवता सध्या वाढवता येणार नाही, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Political News : "अर्थ विभागात काही महाभाग बसलेत..."; 'लाडकी बहीण'साठी निधी वळल्याने शिरसाट यांचा संताप
- Saturday May 3, 2025
सामाजिक न्याय खात्याची आवश्यकता नसेल किंवा गरज नसेल तर खाते बंद करा.अन्याय म्हणा किंवा कट म्हणा, कुणी केला मला माहित नाही, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं.
-
marathi.ndtv.com
-
Khultabad Renaming: मोठी बातमी! औरंगजेबाची कबर असलेल्या खुलताबादचे नाव बदलणार, संजय शिरसाटांची घोषणा
- Saturday April 5, 2025
शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी सर्वात मोठी घोषणा केली आहे. औरंगजेबाची कबर असलेल्या खुलताबादचे नाव बदलण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mahayuti News: निधी वाटपावरून महायुतीत धुसफूस, शिंदेंचे मंत्री म्हणाले उद्रेक होईल
- Friday March 14, 2025
कायद्या नुसार पैसे द्यावे लागतात. त्याला कट लावता येत नाही. हा नियम आहे असंही शिरसाट म्हणाले. असं असतानाही आपल्या खात्याल कट लावला गेला.
-
marathi.ndtv.com
-
Shivsena News: 'संजय शिरसाट इतका मोठा माणूस नाही' कदम बोललेच, शिंदे सेनेतला वाद वाढणार?
- Monday February 3, 2025
रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही जोरदार टीका केली. उद्धव ठाकरेंवर आणखी वाईट दिवस येतील. यांच्यासोबत कोणीही राहणार नाही, असंही ते म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
Mahayuti News: ठाकरे- शिंदे एकत्र येणार? शिरसाटांच्या 'त्या' वक्तव्यामुळे महायुतीत जुंपली
- Sunday February 2, 2025
शिरसाटांच्या विधानाची राजकीय पार्श्वभूमी चांगलीच रोचक आहे. शिवसेनाचे दोन्ही गट विधानसभा निवडणुकीनंतर त्यांच्या मित्रपक्षांवर नाराज असल्याचं चित्र आहे.
-
marathi.ndtv.com
-
Shivsena News : स्वपक्षीयाने ब्लॅकमेल केल्याने मंत्रिपद हुकले, गोगावलेंच्या विधानाने खळबळ
- Monday September 23, 2024
मला मंत्रिपद देण्याची वेळ आली आणि मुख्यमंत्र्यांनी मला विचारलं, त्यावेळेस आमच्याच एका आमदाराने 'तुम्हाला मंत्रिपद मिळत असेल, तर मी लगेच राजीनामा देतो', असं म्हटलं.