Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Pune
- All
- बातम्या
-
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi : पालखी सोहळा पुणे जिल्ह्यात दाखल; 'माऊली माऊली'च्या गजरात पादुकांचं नीरास्नान संपन्न
- Tuesday July 15, 2025
संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये परतीच्या प्रवासामध्ये नीरा नदी काठावर स्नान झाल्यानंतर परतीच्या वारीत सहभागी असलेल्या या वारकऱ्यांना संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचे स्पर्श दर्शन दिले जाते.
-
marathi.ndtv.com
-
Saint Dnyaneshwar Maharaj Palkhi : आज माऊलींच्या पादुकांचं नीरास्नान, दौंडज खिंडीतील थांब्यानंतर पालखी मार्गस्थ
- Wednesday June 25, 2025
Mauli Palkhi : संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा वाल्हे नगरीकडे मार्गस्थ झाला आहे. माऊलींचा आजचा मुक्काम वाल्हे नगरीत असणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Tukaram Maharaj Palkhi Marg 2025 : तुकारामांच्या पालखीदरम्यान पावसाचा काय आहे अंदाज? कधी पावसाची शक्यता
- Monday June 23, 2025
दुसरीकडे संत तुकाराम महाराजांची पालखी लोणी काळभोरहून यवतच्या दिशेने निघाली आहे. या पालखीचा आजचा मुक्काम यवतमध्ये असेल.
-
marathi.ndtv.com
-
Pune Palkhi 2025 Live Check : ज्ञानेश्वर महाराजांची पालखी दिवे घाट पार करून सासवड मुक्कामी पोहोचली
- Sunday June 22, 2025
पुणे शहरातील अंतर्गत वाहतुकीत देखील मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आला आहे. आणि आवश्यकतेनुसार फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता, रेंज हिल ते संचेती चौक, डेक्कन ते कोथरूड, लक्ष्मी रोड ते बेलबाग चौक, शिवाजी रोड, डेक्कन वाहतूक विभाग ते आपटे रोड, गणेशखिंड रोड आणि इतर मुख्य रस्ते यातही बदल करण्यात येणार आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Pune Palkhi 2025 : दोन दिवसांच्या मुक्कामानंतर दोन्ही पालख्या सकाळीच मार्गस्थ; माऊलींचं दर्शन कुठे घेता येईल?
- Sunday June 22, 2025
दोन दिवसांच्या मुक्कामानंतर संत तुकाराम महाराज (Sant Tukaram Maharaj Palkhi) आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी (Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi) पुण्यातून मार्गस्थ झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune Palkhi 2025: तुकोबाराया अन् माऊलींच्या पालखीचा आजचा मुक्काम कुठे? असं घ्या दर्शन...
- Saturday June 21, 2025
Dnyaneshwar Mauli Sant Tukaram Maharaj Palkhi Location: 20 जून आणि 21जून हे दोन दिवस नाना पेठेतील निवडुंगा विठ्ठल मंदिरात माऊलींची पालखी मुक्कामी असेल. त्यानंतर लोणी काळभोरला मुक्कामासाठी प्रस्थान करेल.
-
marathi.ndtv.com
-
Pune Palkhi 2025 : लवकरच दोन्ही पालख्या पुणे शहरात होणार दाखल; 'या' 5 ठिकाणी मुबलक पार्किंग
- Friday June 20, 2025
दोन्ही मानाच्या पालखी पुण्यात दाखल होणार आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील वाहतुकीत मोठा बदल करण्यात आला आहे. हे बदल 19 जून रात्री 10 पासून ते 23 जून रात्री 11 पर्यंत लागू असतील
-
marathi.ndtv.com
-
Pune Palkhi 2025: माऊली आणि तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा! पुणे जिल्ह्यातील वाहतुकीत बदल, वाचा सर्व अपडेट सविस्तर
- Wednesday June 18, 2025
Pune Palkhi 2025 : पालखी सोहळा सुरळीत पार पडावा आणि भाविकांच्या सुरक्षिततेसाठी पुणे जिल्ह्यातल्या वाहतुकीमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Pune Palkhi 2025 : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याची तयारी पूर्ण; कसा असेल पालखीमार्ग, पाहा वेळापत्रक
- Sunday June 22, 2025
पालखी सोहळ्याची संपूर्ण तयारी ही पूर्ण झाली असल्याची माहिती आळंदी देवस्थान कमिटीच्या वतीने देण्यात आली आहे. ज्ञानेश्वर माऊलींची पालखी 20 तारखेला पुणे जिल्ह्यात दाखल होणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
संजीवन समाधी सोहळ्यासाठी आळंदी गजबजली, संजीवन समाधी काय आहे? कसा असतो सोहळा?
- Thursday November 28, 2024
यंदा संत ज्ञानेश्वर महाराज यांचा 728 वा संजीवन समाधी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे. महाराष्ट्रभरातून असंख्य वारकऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थिती लावली आहे.
-
marathi.ndtv.com
-
पुण्यात पालखी सोहळ्याच्या आगमनासाठी वाहतुकीत मोठे बदल; जाणून घ्या कोणते रस्ते राहणार बंद?
- Sunday June 30, 2024
वाढणारी गर्दी पाहता पुण्यातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे आज पुण्याच्या दिशेने प्रवास करण्यापूर्वी वाहतुकीतील बदल जाणून घ्या.