Sarpanch News
- All
- बातम्या
-
Uran Crime: आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला! लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण, कुठे घडली घटना?
- Friday December 27, 2024
- Written by Gangappa Pujari
बीड जिल्ह्यातील मस्साजोग सरपंचांचे हत्याकांड चर्चेत असतानाच उरण पागोटेचे सरपंच कुणाल पाटील यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. त्यामुळे सरपंचाच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
- marathi.ndtv.com
-
Santosh Deshmukh Murder Case:'तो माझ्या जवळचा असला तरी', धनंजय मुंडे पहिल्यांदाच बोलले
- Thursday December 26, 2024
- Written by Rahul Jadhav
संतोष देशमुख यांच्याबाबत आदर होता. तो माझ्या जिल्ह्यातील सरपंच होता. जे कोण त्याचे गुन्हेगार आहेत त्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहीजे.
- marathi.ndtv.com
-
Devendra Fadnavis on Beed : 'बीडमध्ये कुणाची दादागिरी चालणार नाही', मुख्यमंत्री फडणवीसांनी ठणकावलं!
- Wednesday December 25, 2024
- Written by NDTV News Desk
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे.
- marathi.ndtv.com
-
Santosh Deshmukh Murder Case: बीड सरपंच हत्या प्रकरण, वाल्मिक कराड पोलिसांना शरण जाणार?
- Saturday December 21, 2024
- Reported by Mosin Shaikh, Written by Pravin Vitthal Wakchoure
Beed Sarpanch Santosh Deshmukh : संतोष देशमुख हत्या प्रकरणावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, मास्टरमाईंड कोणीही असला तरी कारवाई होईल.
- marathi.ndtv.com
-
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी भाजप आमदार सुरेश धस आक्रमक, CM फडणवीसांकडे केली मोठी मागणी
- Friday December 13, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Suresh Dhas : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हत्याकांडाचा सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी. हत्येच्या कटाशी संबंधित ‘मास्तरमाईंड’ ची ओळख पटवून त्याला न्यायालयासमोर उभे करावे.
- marathi.ndtv.com
-
बीड जिल्हा हादरला! 24 तासात दोघांचं अपहरण, तर एकाची हत्या!
- Wednesday December 11, 2024
- Written by NDTV News Desk
बीड जिल्ह्यात 24 तासात दोन अपहरणाच्या घटना घडल्या असून त्यापैकी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांचं अपहरण करून हत्या करण्यात आली.
- marathi.ndtv.com
-
सरपंचाच्या हत्येने बीड हादरलं; पोलिसांवर दुर्लक्ष केल्याचा आरोप, संसदेत उमटणार पडसाद?
- Monday December 9, 2024
- Written by NDTV News Desk
बीडच्या केजमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख (वय 45) यांचं अपहरण करून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.