Satara Loksabha 2024
- All
- बातम्या
-
मविआला किती जागा मिळणार? शरद पवारांनी आकडाच सांगितला
शरद पवारांनी त्यांच्या एक पाऊल पुढे जात महाविकास आघाडी किती जागा जिंकेल याचा आकडाच सांगितला आहे. त्यामुळे महायुतीच्या गोटात खळबळ उडण्याची शक्यता आहे.
- Thursday May 9, 2024
- Written by Rahul Jadhav |
- marathi.ndtv.com
-
उदयनराजें समोरच आजोबांनी कॉलर उडवली, राजेंनी काय केलं?
एक आजोबा उदयनराजेंचे भाषण सुरू असताना मध्येच उभे राहीले. त्यानंतर त्यांनी राजेंच्याच स्टाईलमध्ये कॉलर उडवली. महाराज महाराज करत त्यांच्या नावाचा जयघोष केला.
- Wednesday April 17, 2024
- Written by Rahul Jadhav |
- marathi.ndtv.com
-
राजेंना उमेदवारी, राणे वेटिंगवर, कट्टर विरोधकाने राणेंना डिवचले
साताऱ्याबाबतचा सस्पेन्स संपला आहे. साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र केंद्रीय मंत्री नारायण राणेंना अजूनही वेटिंगवर ठेवण्यात आले आहे.
- Tuesday April 16, 2024
- Written by Rahul Jadhav |
- marathi.ndtv.com
-
साताऱ्याचा उमेदवार ठरला, शरद पवारांचा सच्चा सैनिक मैदानात, माढाबाबत सस्पेन्स
शरद पवार गटानं सातारा आणि रावेरच्या उमेदवरांची घोषणा करण्यात आली आहे. याआधी राष्ट्रवादी शरद पवार गटानं सात उमेदवारांची घोषणा केली होती. त्यात आता आणखी दोन नावांची भर पडली आहे.
- Wednesday April 10, 2024
- Written by Rahul Jadhav |
- marathi.ndtv.com
-
दोन राजे एकत्र...उदयन राजेंची शपथ... जाहीर मेळाव्यात काय झालं?
उदयनराजे भोसले यांनी महायुतीच्या मेळाव्यात शपथ घेतली. त्याच्या या शपथेची सर्वत्र सध्या चर्चा सुरू आहे. शिवेंद्रराजेंबरोबर या पुढच्या काळात कसं काम करणार हेच सांगून टाकले.
- Tuesday April 9, 2024