Shantigiri Maharaj
- All
- बातम्या
-
गोडसे - वाझेंच्या लढतीत शांतिगीरी महाराजांची एन्ट्री, कोणाचं गणित बिघडणार?
- Thursday May 9, 2024
- Written by Rahul Jadhav
नाशिक लोकसभेत तिरंगी लढत होत आहे. शिवसेना शिंदे गटाने विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना पुन्हा रिंगणात उतरवलं आहे. गोडसे सलग दोन वेळा लोकसभेवर गेले आहेत. त्यांना यावेळी हॅट्रीक करण्याची संधी आहे. तर महाविकास आघाडीने ठाकरे गटाकडून राजाभाऊ वाझे यांना उमेदवारी दिली आहे. वाझे यांनी प्रचारात जोरदार मुसंडी मारली आहे.
- marathi.ndtv.com
-
शांतीगिरी महारांजाच्या पाठिंब्यासाठी उमेदवारांची गर्दी, कुणाला मिळणार कौल
- Wednesday May 8, 2024
- Reported by Mosin Shaikh
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महायुतीचे उमेदवार संदिपानजी भुमरे, विद्यमान खासदार इम्तियाज जलील, अपक्ष उमेदवार डॉ. जीवन राजपूत, अपक्ष उमेदवार जेके जाधव, अपक्ष उमेदवार संजय शिरसाट व शिर्डी मतदारसंघातील अपक्ष उमेदवार भारत संभाजी भोसले या सर्वांनी बाबाजींचे आशीर्वाद घेतले.
- marathi.ndtv.com
-
महायुतीचे टेन्शन वाढले, शांतिगीरी महाराजांचा मोठा निर्णय
- Tuesday April 30, 2024
- Written by Rahul Jadhav
महाराजांनी निवडणूक रिंगणातून माघार घ्यावी यासाठी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी शांतिगीरी महाराजांची भेट घेतली. पण महाराजांची समजूत काढण्यात त्यांना यश आले नाही.
- marathi.ndtv.com
-
नाशिकमध्ये मोठी घडामोड; स्वामी शांतिगिरी महाराजांच्या शिष्टमंडळाने घेतली भुजबळांची भेट
- Sunday April 28, 2024
- Written by Meenal Dinesh Gangurde
उद्या शक्तिप्रदर्शन करीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणारे स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या शिष्टमंडळाने छगन भुजबळ यांनी भेट घेतली आहे.