Sharad Pawar Ncp Politics
- All
- बातम्या
-
'शरद पवार, अजित पवार एकत्र येणार? रोहित पवारांच्या आईंचे सर्वात मोठे विधान
- Friday December 13, 2024
- Written by Gangappa Pujari
एक दिवसआधी दिल्लीमध्ये शरद पवार आणि अजित पवार यांची भेट आणि त्यानंतर आता पवार कुटुंबातील सदस्याने केलेल्या या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
- marathi.ndtv.com
-
शरद पवारांच्या खासदारांची जीभ घसरली, भर कार्यक्रमात काढला पत्रकारावर राग
- Monday December 2, 2024
- Written by Onkar Arun Danke
बजरंग सोनावणे यांनी एका कार्यक्रमाच्या दरम्यान स्थानिक पत्रकारवर पातळी सोडून टीका व्यक्त केली. विधानसभा निकालानंतर त्या पत्रकाराने बजरंग सोनावणेवर शंका व्यक्त केली होती.
- marathi.ndtv.com
-
जयंत पाटलांना डावललं? जितेंद्र आव्हाडांसह नवख्या रोहित पाटलांना ताकद; शरद पवारांनी काय साधलं?
- Monday December 2, 2024
- Written by Gangappa Pujari
जितेंद्र आव्हाड यांच्यासह नवख्या रोहित पाटील यांच्याकडे मोठ्या जबाबदारी दिल्याने शरद पवार यांनी नवी मोट बांधण्याचे संकेत दिले असल्याची चर्चा आहे. काय आहे शरद पवारांची ही खेळी अन् आगामी रणनिती? वाचा महत्वाचे मुद्दे....
- marathi.ndtv.com
-
वारसदार, अजितदादा! साहेबांचे 10 आमदारही फुटणार? 'त्या' बॅनरमुळे रंगल्या चर्चा
- Monday November 25, 2024
- NDTV
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने तब्बल 41 जागा जिंकल्या तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला फक्त १० जागा मिळाल्या. या विजयाने काका विरुद्ध पुतण्याच्या लढाईत अजित पवार यांनी बाजी मारली आहे.
- marathi.ndtv.com
-
निकालानंतर शरद पवार अजूनही काहीच का बोलले नाहीत? कारण आलं समोर
- Sunday November 24, 2024
- Written by Rahul Jadhav
शरद पवारांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत अनेक चढ उतार पाहीले आहेत. पण त्यांना सध्याच्या स्थिती मिळालेला हा धक्का आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का मानला जातोय.
- marathi.ndtv.com
-
हॉटेल, चॉपर, चार्टर्ड प्लेन... निकालाच्या आधी सर्वच पक्षांची कशी आहे तयारी?
- Saturday November 23, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Maharashtra Assembly Result 2024 : निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नाही. महायुती आणि महाविकास आघाडी कुणाला स्पष्ट बहुमत मिळेल देखील अद्याप स्पष्ट नाही. त्यामुळे बेरजेचं राजकारण इथे सर्वच पक्षांना सुरु केले आहे.
- marathi.ndtv.com
-
शरद पवार गटाच्या नेत्याकडून ब्लॅकमेलिंग, 25 लाखांची मागणी, यशोमती ठाकूर यांचे खळबळजनक आरोप
- Sunday November 17, 2024
- Written by Gangappa Pujari
काँग्रेसच्या नेत्या आणि विधानसभेच्या उमेदवार यशोमती ठाकूर यांनी केला आहे. यशोमती ठाकूर यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या असून महाविकास आघाडीमध्येच वादंग रंगण्याची शक्यता आहे.
- marathi.ndtv.com
-
'काहीही झालं तरी फडणवीसांकडे सत्ता नाही', रोहित पाटलांच्या बालेकिल्ल्यात शरद पवार कडाडले
- Friday November 15, 2024
- NDTV
सांगलीच्या तासगावमध्ये आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी बोलताना शरद पवार यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार संजय काका पाटील यांच्यावरही निशाणा साधला.
- marathi.ndtv.com
-
'तुतारी'चा नाद महागात पडला', अपक्ष उमेदवारावर गुन्हा दाखल, साताऱ्यात काय घडलं?
- Wednesday November 13, 2024
- Reported by Sujeet Ambekar, Written by Gangappa Pujari
साताऱ्यात ट्रंपेट या चिन्हावरून मोठा वाद निर्माण झाला असून माण खटाव मतदारसंघात अपक्ष उमेदवार सचिन ओंबासे यांच्यासह आणखी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- marathi.ndtv.com
-
'सगळंच उकरायला गेले तर, बात बहुत लंबे तक जायेगी' पवार- भुजबळांत जुंपली
- Tuesday November 12, 2024
- Written by Rahul Jadhav
भुजबळांच्या घोटाळ्यांवरही पवारांनी बोट ठेवत त्यांचा पराभव करण्याचे आवाहन केले. पवारांच्या सभेनंतर छगन भुजबळांनीही पवारांचे सर्व आरोप खोडत त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.