Sharad Pawar On Election
- All
- बातम्या
- फोटो स्टोरी
-
धारावी प्रकल्पाचे सत्य बाहेर आले, पवारांनी गांधी-ठाकरेंना उघडे पाडले!
- Tuesday November 19, 2024
- Written by Onkar Arun Danke
Sharad Pawar on Dharavi Issue : महाविकास आघाडीतील सर्वात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी धारावी प्रकरणाचं सत्य सांगितलं आहे.
- marathi.ndtv.com
-
'धार्मिक कलह..', वोट जिहादवरुन शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांना फटकारले
- Saturday November 16, 2024
- Reported by Sujeet Ambekar, Written by Gangappa Pujari
देवेंद्र फडणवीस यांच्या वोट जिहादवरील वक्तव्याचा आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, शरद पवार यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.
- marathi.ndtv.com
-
Sharad Pawar Speech : राष्ट्रवादी पक्षफुटीवर शरद पवार पहिल्यांदा एवढं बोलले, बारामतीत मोठं भाष्य
- Tuesday October 29, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Sharad Pawar in Baramati : सहा महिन्यापूर्वी सुप्रियाची निवडूक होती, सुनेत्रा उभी होती. पण भाषणं काय होती. भावनिक होऊ नका. चांगलं आहे, मग कालच्या सभेत डोळे पुसण्याची गरज काय होती, असं म्हणत शरद पवारांनी अजित पवारांची खिल्ली उडवली.
- marathi.ndtv.com
-
EC On Sharad Pawar Party Symbol : राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या चिन्हात बदल; निवडणूक आयोगाने 'ती' मागणी फेटाळली
- Tuesday October 15, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
NCP Sharad Pawar Group : पिपाणी (Trumpet) चिन्ह गोठवण्याची दुसरी मागणी शरद पवार गटाने केली होती. बॅलेट युनिटमधील पिपाणी चिन्ह आणि तुतारी वाजवणारा माणूस या दोन्ही चिन्हात फरक आहे, असं म्हणत राजीव कुमार यांनी पिपाणी चिन्ह गोठवण्याची शरद पवार गटाची मागणी फेटाळली आहे.
- marathi.ndtv.com
-
विधानसभेच्या तोंडावर शरद पवारांची गुगली, मराठा आरक्षणाबाबत मोठं वक्तव्य
- Friday October 4, 2024
- Written by Rahul Jadhav
लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाच्या रोषाचा फटका सत्ताधारी भाजपला बसला होता. आता विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. त्यात आता शरद पवारांनी आरक्षणाबाबत मोठं विधान केलं आहे.
- marathi.ndtv.com
-
'मनोज जरांगेंच्या आंदोलनाचे पहिले बळी शरद पवार' असं कोण म्हणालं?
- Friday September 27, 2024
- Written by Rahul Jadhav
प्रकाश आंबेडकरांनी लोकसभा निवडणुकीनंतर आरक्षण बचाव यात्रा काढली होती. त्यात त्यांनी ओबीसींची बाजू घेत त्यांच्या आरक्षणाला हात लावता येणार नाही असे सांगितले होते.
- marathi.ndtv.com
-
सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होणार का? शरद पवारांच्या मनात काय?
- Thursday September 19, 2024
- Written by Rahul Jadhav
शरद पवारांचा राजकारणातील आतापर्यंतचा अनूभव पाहाता, शरद पवार जे बोलतात अगदी त्याच्या उलटं करतात असा आरोप त्यांचे राजकीय विरोधक नेहमीच करतात.
- marathi.ndtv.com
-
संकटमोचनांच्या मतदारसंघात भाजपच्या मातब्बर नेत्याला विरोधात उतरवणार? पवारांचा मोठा राजकीय डाव?
- Monday September 16, 2024
- NDTV
भाजपच्या या नेत्याला राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून गिरीश महाजन यांच्या विरोधात जामनेर मतदारसंघातून विधानसभेच्या रिंगणात उतरविणार असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे.
- marathi.ndtv.com
-
लोकसभा निवडणूक होणार? अर्जुनाचं उदाहरण दिलं, पुढचं लक्ष्य काय तेच पवारांनी सांगितलं
- Sunday June 30, 2024
- Written by Rahul Jadhav
मविआमध्ये अजूनही विधानसभेचे जागा वाटप झालेले नाही. पण येत्या काही दिवसात ते होईल असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला आहे.
- marathi.ndtv.com
-
मोदींच्या सभेत गोंधळ, कांद्यावरून वांदा होणार? शरद पवार थेट बोलले
- Thursday May 16, 2024
- Written by Rahul Jadhav
नाशिकमध्येही मोदींनी महायुतीच्या उमेदवारासाठी सभा घेतली. या सभेत एका युवकाने कांद्याचा प्रश्न उपस्थित केला. त्यावेळी सभे ठिकाणी काही वेळासाठी गोंधळ निर्माण झाला होता. मात्रनंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. यावरून आता राजकारण चांगलेच पेटले आहे.
- marathi.ndtv.com
-
मविआला किती जागा मिळणार? शरद पवारांनी आकडाच सांगितला
- Thursday May 9, 2024
- Written by Rahul Jadhav
शरद पवारांनी त्यांच्या एक पाऊल पुढे जात महाविकास आघाडी किती जागा जिंकेल याचा आकडाच सांगितला आहे. त्यामुळे महायुतीच्या गोटात खळबळ उडण्याची शक्यता आहे.
- marathi.ndtv.com
-
'मी पवार साहेबांचा मुलगा असतो तर...' अजित पवार जाहीर पणे बोलले
- Thursday May 9, 2024
- Written by Rahul Jadhav
शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपल्याला डावललं, संधी दिली नाही ही सल अजित पवारांना आहे. ती त्यांनी आता जाहीर पणे बोलून दाखवली आहे.
- marathi.ndtv.com
-
शरद पवारांची 'राष्ट्रवादी', काँग्रेसमध्ये विलीन होणार? पृथ्वीराज चव्हाण थेट बोलले
- Thursday May 9, 2024
- Written by Rahul Jadhav
शरद पवार ही आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करणार का? अशी विचारणा होऊ लागली. याबाबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सुचक वक्तव्य केले आहे.