Shashi Tharoor News
- All
- बातम्या
-
Vladimir Putin India Visit: पुतिन यांच्यासाठीच्या डिनरला हजेरी, शशी थरूर यांच्यावर काँग्रेस नेते भडकले
- Saturday December 6, 2025
- Written by Shreerang
Shahsi Tharoor News: थरूर हे काँग्रेसमध्ये नाराज असल्याच्या चर्चा असून त्यांचे काँग्रेसश्रेष्ठींशी विविध विषयांवर मतभेद असल्याचे यापूर्वीही दिसून आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Shashi Tharoor : ओसामा बिन लादेन आठवतोय ना? ट्रम्प-मुनीर भेटीवर थरुर यांचा अमेरिकेला थेट सवाल
- Thursday June 19, 2025
- Written by Onkar Arun Danke
Shashi Tharoor News : काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांनी ओसामा बिन लादेनची अमेरिकन नागरिकांना आठवण करुन दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
VIDEO: राहुल गांधींच्या वक्तव्यावर शशी थरुर का हसले? पाकिस्तानचं नाव घेत ऐकवलं
- Thursday June 5, 2025
- Written by Onkar Arun Danke
काँग्रेस खासदार शशी थरूर (Shashi Tharoor) सध्या चर्चेत आहेत. अमेरिकेत एका पत्रकाराने त्यांना राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) पंतप्रधान मोदींवरील वक्तव्याबद्दल प्रश्न विचारला.
-
marathi.ndtv.com
-
PM मोदींनी थरुर आणि ओवैसींची निवड का केली? पाकिस्तानचा बुरखा फाडण्याचा काय आहे प्लॅन?
- Saturday May 17, 2025
- Written by Onkar Arun Danke
Operation Sindoor: भारतानं 'ऑपरेशन सिंदूर'च्या माध्यमातून पाकिस्तानात लपून बसलेल्या दहशतवादी संघटनांचे कंबरडे मोडले. त्यानंतर आता पाकिस्तानच्या नापाक इराद्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरही उघड पाडण्याची रणनीती आखली आहे.
-
marathi.ndtv.com
-
मोदी सरकारनं शशी थरुर यांच्यावर सोपावली नवी जबाबदारी, अमेरिकेत फाडणार पाकिस्तानचा बुरखा
- Friday May 16, 2025
- Written by Onkar Arun Danke
गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे खासदार शशी थरूर (Shashi Tharoor) यांची भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याशी जवळीक वाढल्याचं मानलं जात आहे
-
marathi.ndtv.com
-
पाकिस्तान UNSC च्या चक्रव्युहात कसा अडकला? शशी थरुर यांनी सांगितली बंद दाराआडची Inside Story
- Tuesday May 6, 2025
- Written by Onkar Arun Danke
Pahalgam Attack : संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत 15 सदस्य असतात. त्या सदस्यांमध्ये पाकिस्तानचा समावेश आहे आणि भारत नाही.
-
marathi.ndtv.com
-
राहुल गांधी वायनाडमधून, तिरुवनंतपुरममधून थरुर, काँग्रेसची पहिली यादी जाहीर, महाराष्ट्राचा सस्पेन्स कायम
- Friday March 8, 2024
- Written by NDTV News Desk
विशेष म्हणजे आजच्या यादीत काँग्रेसच्या यूपीच्या एकाही उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही. जिथं इंडिया आघाडीतल्या पक्षांसोबत चर्चा सुरु आहे, तिथले उमेदवार घोषीत केलेले नाहीत. त्यामुळेच दुसऱ्या यादीत राहुल गांधी, प्रियंका गांधी अमेठी, रायबरेलीतून लढण्याची घोषणा होईल का याची राजकीय वर्तूळात उत्सुकता आहे.