Shivsena Uddhav Balasaheb Thackeray
- All
- बातम्या
-
बाळासाहेब ठाकरेंचं कौतुक करण्याचं धाडस आहे का? पंतप्रधानांचा काँग्रेसला सवाल
- Sunday November 10, 2024
- NDTV
महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी जाहीर सभा घेतल्या. शनिवारी झालेल्या जाहीर सभांमध्ये त्यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली.
- marathi.ndtv.com
-
उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे उमेदवार ठरले ! आदित्य ठाकरेंसह 65 जणांची नावं जाहीर, पाहा संपूर्ण यादी
- Wednesday October 23, 2024
- Reported by Devendra Kolhatkar, Written by Onkar Arun Danke
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 65 उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे.
- marathi.ndtv.com
-
जागावाटपाच्या चर्चेत काँग्रेसने का बदलला चेहरा? थोरातांना दिलेल्या जबाबदारीचा अर्थ काय?
- Tuesday October 22, 2024
- Written by Sneha Anakaikar, Edited by Onkar Arun Danke
ठाकरे गटाच्या आक्रमक पावित्र्यानंतर काँग्रेसचे नेते तातडीनं दिल्लीला पोहोचले. काँग्रेस निवडणूक समितीची दिल्लीत बैठक झाली आणि त्यात एक मोठा निर्णय घेण्यात आला.
- marathi.ndtv.com
-
विधानसभा निवडणुकांपूर्वी भाजपाला आणखी एक हादरा बसणार, बडा नेता कुटुंबासह पक्ष सोडणार?
- Friday October 18, 2024
- Written by Onkar Arun Danke
कागलचे समरजीत सिंह घाटगे यांनी उमेदवारी मिळणार नाही हे लक्षात येताच भाजपाला रामराम करत शरद पवार यांच्या पक्षाची तुतारी हाती घेतली. हे धक्के ताजे आहेत.
- marathi.ndtv.com
-
कावळ्यांकडे दिला कारभार, त्याने हगून भरला दरबार! संजय राऊतांची टीका
- Saturday October 12, 2024
- Written by Shreerang Madhusudan Khare
शिवाजी पार्कातीलस दसरा मेळावा हा देवाची आळंदी असून आझाद मैदानातील दसरा मेळावा हा चोराची आळंदी असल्याची टीका राऊत यांनी केली.
- marathi.ndtv.com
-
काहीतरी शिजतंय, काँग्रेसमध्ये गुपचूप बैठका; महाराष्ट्रातील नेत्यांचं चाललंय काय ?
- Wednesday October 9, 2024
- NDTV
काँग्रेसमध्ये कुरघोडीच्या राजकारणाला सुरुवात झाली मुख्यमंत्रीपद आपल्यालाच मिळणार असे काही नेत्यांना मनोमन वाटू लागल्याने त्यांनी या गुप्त बैठका घेण्यास सुरुवात केल्याचे कळते आहे.
- marathi.ndtv.com
-
राज ठाकरेंवर जबाबदारी देण्याची वेळ आली तेंव्हा... एकनाथ शिंदेंनी सांगितला 'तो' इतिहास
- Sunday August 18, 2024
- Written by Onkar Arun Danke
Eknath Shinde on Raj Thackeray : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंनी शिवसेना सोडण्याचं कारण सांगितलं आहे.
- marathi.ndtv.com
-
मुंबईत जागा वाटपावरून काँग्रेस आक्रमक, ठाकरेंच्या जागांवरही केला दावा
- Wednesday August 14, 2024
- Written by Rahul Jadhav
मुंबईत विधानसभेच्या 36 जागा आहेत. त्या पैकी जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्याची रणनिती काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाने केली आहे.
- marathi.ndtv.com
-
विधान परिषद निवडणुकीत ट्वीस्ट, ठाकरे वेगळी वाट धरणार? मविआत काय घडलं?
- Friday June 28, 2024
- Written by Rahul Jadhav
शेकापच्या जयंत पाटील यांना पाठिंबा देण्यास शिवसेना ठाकरे गटाने नकार दिला आगे. तिसरा उमेदावर आपण मैदानात उतरवणार असल्याचे शिवसेनेनं स्पष्ट केले आहे.
- marathi.ndtv.com
-
2 शिवसेना 2 वर्धापन दिन! शिवसेना 58 वर्षांची झाली पण...
- Wednesday June 19, 2024
- Written by Rahul Jadhav
या 58 वर्षात अनेक गोष्टी बदलल्या. बाळासाहेबांच्या शिवसेनेची दोन शकले झाली. एक शिवसेना उद्धव ठाकरेंकडे राहीली तर दुसरी एकनाथ शिंदेंकडे. शिवसेनेतल्या फुटीनंतर होणार हा दुसरा वर्धापन दिन आहे.
- marathi.ndtv.com
-
'उबाठा' ला बाळासाहेब ठाकरेंची लाज वाटते, शिवसेनेचा थेट आरोप
- Friday April 26, 2024
- Reported by Sagar Kulkarni, Edited by Onkar Arun Danke
'या वचननाम्यात बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा आणि विचारांचा एकदाही उल्लेख केलेला नाही, कारण त्यांना बाळासाहेबांची लाज वाटते.'
- marathi.ndtv.com
-
भाजपाच्याच नाही तर मनसेच्या चिन्हावरही शिवसेनेनं लढवली होती निवडणूक!
- Tuesday March 12, 2024
- Written by Jui Chanda Jadhav
शिवसेनेला चिन्ह मिळण्यासाठी तीन दशकं म्हणजे 1989 पर्यंत प्रतीक्षा करावी लागली होती. त्यापूर्वीच्या 6 वेगवेगळ्या चिन्हांवर लढवली होती. विशेष म्हणजे ही सर्व आता निरनिराळ्या पक्षांची चिन्हं आहे.
- marathi.ndtv.com
-
लोकसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंचा नवा लुक, मतदारांना साद घालण्यात होईल यशस्वी?
- Monday March 11, 2024
- Written by NDTV News Desk
शिवसेनेतील फुटीनंतर होणारी ही पहिलीच लोकसभा निवडणूक आहे. या निवडणुकीत उद्धव यांना पक्षाच्या पारंपारिक नाव आणि चिन्हांशिवाय मतदारांना सामोर जावं लागणार आहे.