Shivsena Vs Shivsena
- All
- बातम्या
-
नाशिकमध्ये भाजपा-उबाठा कार्यकर्ते भिडले, पंकजा मुंडेंच्या सभेदरम्यान घडला प्रकार
- Friday November 15, 2024
- Written by Onkar Arun Danke
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत भाजपा आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) पक्षाचे कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. नाशिकमधील सावता नगर परिसरात ही घटना घडली.
- marathi.ndtv.com
-
'तुमच्यावरही ही वेळ', तडीपारच्या कारवाईनंतर भाजप पदाधिकारी थेट बोलला, सेना- भाजपमध्ये वाद चिघळला
- Thursday November 14, 2024
- Written by Gangappa Pujari
कल्याण डोंबिवलीत भाजपा आणि शिवसेनेत अद्यापही वाद मिटलेला नाही. असे चित्र दिसत आहे. कारण कल्याण ग्रामीण मधील भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संदीप माळी यांना बुधवारी मध्यरात्री तडीपारीची नोटीस देण्यात आली.
- marathi.ndtv.com
-
"एकनाथ शिंदे संकुचित विचारांचे", मनसेची माहीमच्या जागेवरून टीका
- Saturday November 2, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
MNS Vs Shivsena : माहीम विधानसभा निवडणुकीत मनसेकडून अमित ठाकरे रिंगणात आहेत. तर शिवसेनेकडून विद्यमान आमदार सदा सरवणकर हे निवडणूक लढवत आहेत.
- marathi.ndtv.com
-
288 पैकी कोणत्या मतदारसंघात शिवसेना विरूद्ध शिवसेना संघर्ष, कुठे होणार महत्त्वपूर्ण लढती?
- Wednesday October 30, 2024
- Written by NDTV News Desk
विधानसभा निवडणुकीत (Vidhan Sabha Election) पहिल्यांदा शिवसेना विरुद्ध शिवसेना (Shivsena Vs Shivsena) असा थेट सामना अनेक मतदारसंघात पाहायला मिळणार आहे.
- marathi.ndtv.com
-
Exclusive : नागपुरात काँग्रेस 'सांगली पॅटर्न'च्या तयारीत, उबाठा गटाला दिला गंभीर इशारा
- Saturday October 19, 2024
- Written by Onkar Arun Danke
Congress vs Shivsena UBT : दक्षिण नागपूरची जागा काँग्रेसला मिळाली नाही तर इथं काँग्रेस नेते राजीनामे देऊन सांगली पॅटर्न राबवतील, असा इशारा काँग्रेसनं दिला आहे.
- marathi.ndtv.com
-
Shivsena vs BJP : चमकोगिरी करणाऱ्या रविंद्र चव्हाणांचा राजीनामा घ्या, रामदास कदम आक्रमक
- Monday August 19, 2024
- Reported by Bhagyashree Pradhan Acharya, Edited by NDTV News Desk
रामदास कदम यांनी म्हटलं की, केवळ चमकोगिरी करण्यापेक्षा शायनिंग मारण्यापेक्षा मुंबई-गोवा महामार्गाचं खऱ्या अर्थाने काम झालं पाहिजे. अनेक पूल झालेले नाहीत.
- marathi.ndtv.com
-
ना जागा वाटप ना चर्चा! तरीही शिंदेंच्या शिलेदाराने घोषित केली स्वत:ची उमेदवारी
- Tuesday August 6, 2024
- Written by Rahul Jadhav
चिपळूणमध्ये नुकताच शिवसेना शिंदे गटाचा निर्धार मेळावा झाला. हा मेळावा गाजवला तो उपनेते आणि माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी. मागील निवडणुकीत सदानंद चव्हाण यांचा राष्ट्रवादीच्या शेखर निकम यांनी पराभव केला होता.
- marathi.ndtv.com
-
Shivsena Vs BJP : मुंबई-गोवा महामार्गाच्या कामावरुन शिवसेना-भाजपमध्ये जुंपली
- Sunday August 4, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केलेल्या विधानाचा आम्ही निषेध करतो. विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी हे विधान महायुतीत काडी टाकण्याचे काम आहे, असं भाजपने म्हटलं आहे.
- marathi.ndtv.com
-
मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यात शिवसेना-भाजपामध्ये तणाव, बॅनर लावून आमदाराला डिवचलं
- Sunday August 4, 2024
- Edited by Onkar Arun Danke
BJP vs Shiv Sena मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या ठाणे जिल्ह्यात शिवसेना-भाजपातील तणाव समोर आला आहे.
- marathi.ndtv.com
-
'ज्यांनी आमची वाट लावण्याचा प्रयत्न केला, त्यांची...' राणे-सामंत वाद पेटणार?
- Wednesday July 10, 2024
- Written by Rahul Jadhav
'ज्यांनी आमची वाट लावण्याचा प्रयत्न केला, त्यांची वाट लावल्या शिवाय राहाणार नाही'असा थेट इशाराच निलेश राणे यांनी दिला आहे.
- marathi.ndtv.com
-
पापाचा घडा कोणाचा भरला? शिंदेंचे ठाकरेंना जशास तसे प्रत्युत्तर
- Sunday July 7, 2024
- Written by Rahul Jadhav
यांच्या पापाचा घडा आता भरला आहे. तो लपवण्यासाठी योजना आणल्या जात आहेत असा टोलाही ठाकरे यांनी लगावला होता. त्याला आता एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.