Shrikant Eknath Shinde
- All
- बातम्या
-
शिवसेना शिंदे गटाच्या या आमदाराला मिळणार मंत्रिपदाची संधी, खासदार श्रीकांत शिंदेंचे संकेत
- Sunday November 24, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
MLA Balaji Kinikar : बालाजी किणीकर यांचा निवडणुकीत विजय झाल्यानंतर सायंकाळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी अंबरनाथमध्ये येऊन किणीकर यांचं अभिनंदन केलं.
- marathi.ndtv.com
-
जनतेचे पैसे घरी घेऊन जायचे नसतात! श्रीकांत शिंदेंची मविआ नेत्यांवर सडकून टीका
- Monday November 11, 2024
- Written by Shreerang Madhusudan Khare
अंबरनाथमध्ये महायुतीचे उमेदवार डॉ. बालाजी किणीकर यांच्या प्रचारासाठी आलेले असताना एनडीटीव्ही मराठीशी बातचीत करताना त्यांनी ही टीका केली.
- marathi.ndtv.com
-
डोबिंवलीत शिवसेनेकडून फिल्मी स्टाईल बॅनरबाजी; CM एकनाथ शिंदेंच्या 'कमिटमेंट'ची चर्चा
- Sunday August 18, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करण्यासाठी फिल्मी डायलॉग असलेले बॅनर लावण्यात आले आहेत. शिवसेना डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे यांनी हे बॅनर लावले आहेत.
- marathi.ndtv.com
-
शिंदेंची डोकेदुखी वाढणार? बालेकिल्ल्यातच नाराजीनाट्य, फूट अटळ?
- Friday July 19, 2024
- Written by Rahul Jadhav
कल्याण हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला समजला जातो. त्याचा मुलगा श्रीकांत शिंदे हे या मतदार संघाचे खासदार आहेत. मात्र याच मतदार संघात आता शिवसेना शिंदे गटात नाराजी नाट्य रंगले आहे.
- marathi.ndtv.com
-
कल्याण मतदारसंघात ठाकरे गटाचा उमेदवार बदलणार? आणखी एका नेत्याने फॉर्म भरल्याने ट्विस्ट
- Friday May 3, 2024
- NDTV
कल्याण लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मात्र माजी महापौर आणि ठाकरे गटाचे पदाधिकारी रमेश जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
- marathi.ndtv.com
-
श्रीकांत शिंदे यांनी दिलंय मुख्यमंत्र्यांना कर्ज, हिऱ्याची अंगठी ते जमीन वाचा संपत्तीची संपूर्ण माहिती
- Thursday May 2, 2024
- Edited by Onkar Arun Danke
Shrikant Shinde net worth : श्रीकांत शिंदे यांनी त्यांच्या संपत्तीची संपूर्ण माहिती सादर केली आहे.
- marathi.ndtv.com
-
'...ते चिंधी चोर, मंत्रालयही गुजरातला नेऊन ठेवतील' ठाकरे भडकले
- Tuesday April 30, 2024
- Written by Rahul Jadhav
श्रीकांत शिंदे हे वारंवार तुमच्यावर टिका करतात. याबाबत आदित्य ठाकरे यांना विचारण्यात आले. त्यावेळी आदित्य ठाकरे यांचा पारा चढला. त्यांची लायकी तेवढीच आहे अशा शब्दात आदित्य यांनी फटकारले.
- marathi.ndtv.com
-
'आरशात पाहिलं की औकात कळेल', श्रीकांत शिंदेंनी काढली आदित्य ठाकरेंची लायकी
- Thursday April 25, 2024
- Edited by Onkar Arun Danke
Shrikant Shinde on Aditya Thackeray कल्याण लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरेंची थेट लायकीच काढली.
- marathi.ndtv.com
-
'जय हनुमान ज्ञान गुण सागर...'श्रीकांत शिंदे यांनी पुन्हा केलं हनुमान चालिसाचं पठण, Video
- Tuesday April 23, 2024
- Written by Onkar Arun Danke
Shrikant Eknath Shinde Hanuman Chalisa Video : कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी हनुमान जयंतीचं औचित्य साधत खास व्हिडिओ शेअर केलाय.
- marathi.ndtv.com
-
उंटावरुन शेळ्या, वाघाचं कातडं ते रिंगमास्टर; डोंबिवलीत मुख्यमंत्र्यांची ठाकरेंविरोधात टोलेबाजी
- Sunday April 21, 2024
- Written by Prathmesh Shivram Dixit
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कार्य अहवाल सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे डोंबिवली येथे उपस्थित होते.
- marathi.ndtv.com
-
श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या घोटाळ्याची चौकशी करा, संजय राऊत यांची पंतप्रधानांकडं मागणी
- Monday April 15, 2024
- Reported by Bhagyashree Pradhan Acharya, Edited by Onkar Arun Danke
Sanjay Raut on Shrikant Shinde foundation : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांच्या फाऊंडेशनमध्ये गैरव्यवहार होत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
- marathi.ndtv.com
-
कल्याणमध्ये चक्र फिरली, गणपत गायकवाडांचा मोठा निर्णय
- Monday April 8, 2024
- Reported by Bhagyashree Pradhan Acharya, Written by Prathmesh Shivram Dixit
उल्हासनगर येथे झालेल्या गोळीबार प्रकरणानंतर आमदार गायकवाड (Ganpat Gaikwad) आणि मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यातला वाद विकोपाला गेला होता. त्यामुळे नाराज भाजप कार्यकर्त्यांनी श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्या उमेदवारीला विरोध करत वेगळी भूमिका घेतली. परंतु ही नाराजी दूर करण्यात भाजपला अखेरीस यश मिळालं आहे.
- marathi.ndtv.com
-
'कल्याणचा गड' मुख्यमंत्री राखणार का? होम ग्राऊंडवर कुणाचं आहे शिंदेंना चॅलेंज
- Thursday March 14, 2024
- NDTV
या जिल्ह्यातील कल्याण हा तर मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव डॉ. श्रीकांत शिंदे यांचा मतदारसंघ असल्यानं येथील निवडणुकीकडं संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय.