जाहिरात

Solapur Loksabha Election 2024

'Solapur Loksabha Election 2024' - 7 News Result(s)
  • शिंदे की सातपुते?  प्रचार संपला, मतदान झालं आता लागतायत पैजांवर पैजा

    शिंदे की सातपुते? प्रचार संपला, मतदान झालं आता लागतायत पैजांवर पैजा

    कार्यकर्ते कोण जिंकणार याचे अंदाज बांधत आहेत. शिवाय प्रत्येक बुथ वरून आढावाही घेतला जातोय. त्यावरून कोणाला किती मत मिळतील, शिवाय विजयाचे आणि पराभवाचे अंदाजही बांधले जात आहे. अशात राजकीय पक्षाचे पुढारी पैजा लावतानाही दिसत आहे.

  • सोलापुरातील दोन गावात मतदान झालंच नाही; निवडणूक प्रशासन हैराण

    सोलापुरातील दोन गावात मतदान झालंच नाही; निवडणूक प्रशासन हैराण

    सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील मनगोळी आणि भैरववाडी या दोन गावांमध्ये नागरिकांनी मतदान न करण्याचा निर्णय घेतला.

  • 'त्या' बॅनरची सोलापुरात एकच चर्चा, अपक्ष उमेदवाराची भन्नाट शक्कल

    'त्या' बॅनरची सोलापुरात एकच चर्चा, अपक्ष उमेदवाराची भन्नाट शक्कल

    मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या शक्कल लढवत आहेत. त्यात काही थेट मतदारांच्या दारापर्यंत पोहोचत आहेत. तर काही जण सोशल मीडियावर अधिक जोर देत आहेत. प्रचार सभा, रोड शो त्यात आलेच. पण एका उमेदवाराने भन्नाट शक्कल लढवत सर्वांचेच लक्ष वेधले आहे.

  • 'लोकसभेनंतर शिंदे परिवार भाजपमध्ये जाणार' आंबेडकरांच्या दाव्याने खळबळ

    'लोकसभेनंतर शिंदे परिवार भाजपमध्ये जाणार' आंबेडकरांच्या दाव्याने खळबळ

    लोकसभा निवडणूक झाल्यानंतर शिंदे परिवार भाजपमध्ये प्रवेश करेल असा खळबळजनक दावा प्रकाश आंबेडक त्यांनी केला आहे. शिवाय शिंदे भाजपमध्ये का जातील याचे कारणही त्यांनी सांगितले आहे.

  • अंगावर फाटकी साडी नेसून उमेदवारी अर्ज, 'तिनं' असं का केलं?

    अंगावर फाटकी साडी नेसून उमेदवारी अर्ज, 'तिनं' असं का केलं?

    श्रीदेवी फुलारे फाटकी साडी घालून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आल्या होत्या. विशेष म्हणजे त्यावेळी त्या अलिशान गाडीतून खाली उतरल्या. मात्र त्यांना याबाबत विचारल्यावर त्यांनी फाटकीच साडी का घातली याचा खुलासा केला.

  • पाणीबाणी! 15 दिवसातून एकदा पाणी अन् 2 किलोमीटरची पायपीट

    पाणीबाणी! 15 दिवसातून एकदा पाणी अन् 2 किलोमीटरची पायपीट

    डोक्यावर तळपणारा सुर्य... वाढणारी उष्णता... अन् घशाला पडणारी कोरड... पण ती भागवण्यासाठी पाणीच नाही. हे दृष्य आहे सोलापूर जिल्ह्यातल्या कुंभारी गावचं. 

  • शिंदेंच्या लेकीला फडणवीसांच्या 'रामा' चं आव्हान!

    शिंदेंच्या लेकीला फडणवीसांच्या 'रामा' चं आव्हान!

    Solapur Lok Sabha Election : पश्चिम महाराष्ट्रातील ऐतिहासिक शहर असलेल्या सोलापूरमध्ये 2 तरुण आमदारांमध्ये जोरदार लढत होणार आहे.

Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
;