South India
- All
- बातम्या
- फोटो स्टोरी
-
बार्बाडोस ते चेन्नई, टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेला क्रिकेटच्या मैदानावर दुसरा धक्का
- Monday July 1, 2024
- Written by Prathmesh Shivram Dixit
भारतीय महिला क्रिकेट संघाविरुद्ध एकमेव कसोटी सामन्यात आफ्रिकेचा महिला संघ १० विकेटने पराभूत झाला आहे. दोन्ही डावांत मिळून १० विकेट घेणारी फिरकीपटू स्नेह राणा प्लेअर ऑफ द मॅच ठरली.
- marathi.ndtv.com
-
Hardik Pandya : व्हिलन ते हिरो! सारं काही विरोधात असताना हार्दिकनं कसा जिंकून दिला भारताला वर्ल्ड कप?
- Sunday June 30, 2024
- Written by Onkar Arun Danke
Hardik Pandya Comeback Story : अगदी 140 कोटी नाही पण किमान 70 कोटी भारतीयांनी विजयाची आशा सोडून दिली होती. सारं काही विपरीत घडत असताना टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मानं हार्दिक पांड्याच्या हाती बॉल दिला.
- marathi.ndtv.com
-
IND vs SA Final : 'कठीण समय येता 'विराट' कामास येतो', फायनलमध्ये केली रेकॉर्डची बरोबरी
- Saturday June 29, 2024
- Written by Onkar Arun Danke
IND vs SA Final : या संपूर्ण स्पर्धेत विराट कोहली (Virat Kohli) फॉर्मात नव्हता. पण, त्यानं फायनल मॅचमध्ये स्वत:चा क्लास दाखवून दिलाय.
- marathi.ndtv.com
-
IND vs SA Final : कोण जिंकणार वर्ल्ड कप? 5 लढती करणार निश्चित
- Saturday June 29, 2024
- Written by Onkar Arun Danke
IND vs SA Final: बार्बाडोसमध्ये होणाऱ्या फायनलमध्ये काही खेळाडूंमध्ये वैयक्तिक लढत होणार आहे. या लढती मॅचचं भवितव्य निश्चित करतील.
- marathi.ndtv.com
-
Shafali Verma: 'लेडी सेहवाग'चा वर्ल्ड रेकॉर्ड, 'हा' विक्रम करणारी पहिलीच महिला क्रिकेटपटू
- Friday June 28, 2024
- Written by Onkar Arun Danke
Shafali Verma Double Hundred World record : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वन-डे सीरिजमधील दमदार कामगिरीनंतर भारतीय महिला टीमनं एकमेव टेस्टच्या पहिल्या दिवशी ऐतिहासिक रेकॉर्ड केला आहे.
- marathi.ndtv.com
-
अभिनेता ते नेता... सिनेसृष्टीनंतर राजकीय मैदान गाजवणाऱ्या पवन कल्याणचं महाराष्ट्र कनेक्शन
- Friday June 7, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
Pawan Kalyan Wife : पहिल्या पत्नीला घटस्फोट देण्याआधीच आपली को स्टार रेणू देसाईसोबत पवन कल्याण लिव्ह इनमध्ये राहत होता.
- marathi.ndtv.com
-
श्रुती हासन आणि शांतनूचे ब्रेकअप झाले, अभिनेत्रीच्या पोस्टमुळे कळली बातमी
- Saturday April 27, 2024
- NDTV
श्रुती हासन आणि शांतनू हजारिका हे एकमेकांच्या प्रेमात पडले होते. या दोघांची जोडी सिनेविश्वात चर्चेचा विषय बनली होती. हे दोघे लग्न कधी करणार असा प्रश्न अनेकदा विचारला जात होता. मात्र आता ही शक्यता संपुष्टात आल्याचे बोलले जात आहे आणि या दोघांनी एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.