St Employees Salary
- All
- बातम्या
-
MSRTC Salary Hike: एसटी कर्मचाऱ्यांसाठी Good News! थकबाकी संदर्भात मोठी घोषणा
- Tuesday November 4, 2025
नुकत्याच झालेल्या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या थकबाकी संदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला असून ही रक्कम अदा करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
ST Employees : ST कर्मचाऱ्यांना बाप्पा पावणार? राज्य सरकारी कर्मचाऱ्यांआधीच होणार पगार?
- Friday August 22, 2025
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे आता एसटी कर्मचाऱ्यांना देखील पुढील महिन्याचा पगार गणेश चतुर्थी आधी मिळावा यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आदेश दिले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
ST Employee : एसटी कर्मचाऱ्यांना खूशखबर; जूनपासून महागाई भत्त्यात वाढ होणार
- Wednesday June 4, 2025
ST Employee DA Increased : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, सामान्यांसाठी जीवनवाहिनी असलेल्या एसटीच्या बससेवेच्या माध्यमातून लोकांना अपेक्षित अशी चांगली सेवा मिळाली पाहिजे. बसगाड्या सोबतच बसस्थानके देखील स्वच्छ असली पाहिजे.
-
marathi.ndtv.com
-
ST Employee Strike : भरघोस पगारवाढ ते कॅशलेस मेडिकल विमा, कर्मचाऱ्यांना संपानंतर मिळाल्या 5 मोठ्या गोष्टी
- Wednesday September 4, 2024
एसटी कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर 2021 मध्ये 2500, 4000 आणि 5000 अशी पगार वाढ मिळाली होत. त्यानुसार कर्मचाऱ्यांच्या पगरात वाढ होणार आहे. सर्व कर्मचाऱ्यांच्या पगारात सरसकट 6500 रुपयांचा वाढ करण्यात आली आहे. मात्र ती मागील पगारवाढीनुसार मिळणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
ST कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन का हवंय? दोन्हींच्या पगारातील तफावत किती?
- Tuesday September 3, 2024
एसटी कर्मचाऱ्यांची नोकरी जास्त जोखिमीची आहे. एसटी कर्मचाऱ्याच्या शासकीय वाहन चालकासी तुलना केल्यास, दोघांमध्ये बरीच तफावत आढळून येते.
-
marathi.ndtv.com
-
एसटी कर्मचाऱ्यांना जून महिन्याचे वेतन मिळणार नाही? काय आहे कारण?
- Wednesday July 10, 2024
जून 2024 या महिन्याचे वेतन देण्यासाठी एसटीकडून राज्य सरकारकडे निधी मागणीची फाईल पाठविण्यात आली होती. ती सरकारने रिजेक्ट केली आहे असा दावा, महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे.