Sunil Kedar
- All
- बातम्या
-
एकीकडे न्यायालयाचा दणका, दुसरीकडे आक्रमक भूमिका; सुनील केदारांमुळे विदर्भातील राजकारणात रंगत
- Friday November 15, 2024
- NDTV
सावनेर मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेले भाजप उमेदवार आशिष देशमुख हे सुनील केदार यांचे कडवट विरोधक मानले जातात. 2009 सालच्या निवडणुकीत देशमुख यांच्यावर हल्ला झाला होता. हा जीवघेणा हल्ला केदार यांनीच केला होता असा आरोप देशमुख यांनी सातत्याने केला आहे.
- marathi.ndtv.com
-
बंडखोरांची ताठर भूमिका, काँग्रेस नेत्यांची सुनील केदार यांच्याविरोधात तक्रार; काँग्रेसची डोकेदुखी वाढली
- Monday November 4, 2024
- NDTV
केदार यांचे विदर्भात समर्थक मोठ्या प्रमाणावर आहेत. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला अपेक्षित असलेल्या जागा मिळाल्या नाहीत. या जागांवरून शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) या दोन मित्र पक्षांशी काँग्रेसला झगडावं लागलं.
- marathi.ndtv.com
-
महायुतीत पुन्हा धुसफूस; भाजप नेत्याचा राष्ट्रवादीच्या दोन नेत्यांवर निशाणा
- Friday September 13, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
बँकेचे तत्कालीन अध्यक्ष सुनील केदार यांच्याकडून घोटाळ्याचे 153 कोटी व व्याजाचे 1444 कोटी रुपयांची वसुली करुन पिडीत शेतकरी व खातेदारांना 2 महिन्यात वाटप करण्यात यावे, ही प्रमुख मागणी पीडित आंदोलनकर्त्यांची आहे.
- marathi.ndtv.com
-
उच्च न्यायालयाने सुनील केदार यांची याचिका फेटाळली, राजकीय भवितव्य टांगणीला!
- Thursday July 4, 2024
- Written by NDTV News Desk
काँग्रेस नेते सुनील केदार यांनी त्यांना दिलेल्या शिक्षेला स्थगिती देण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.