Supreme Court Of India
- All
- बातम्या
-
Bhushan Gavai : न्यायमूर्ती भूषण गवई 52 वे सरन्यायाधीश, घेतली पदाची शपथ
- Wednesday May 14, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
अमरावतीचे सुपूत्र आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई आज 14 मे रोजी भारताच्या सरन्यायाधीशपदाची शपथ घेणार आहेत.
-
marathi.ndtv.com
-
लाल किल्लाच काय ताज महालही मागा! सरन्यायाधीशांनी शालजोडीतले हाणले
- Monday May 5, 2025
- NDTV
याचिकाकर्ता सुल्ताना बेगम हिने आपण बहादूर शाह जफर(दुसरा) याची कायदेशीर वंशज असल्याचा दावा केला होता. तिने याचिकेद्वारे मागणी केली होती की, राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्याची मालकी तिला देण्यात यावी.
-
marathi.ndtv.com
-
Pahalgam Terrorist Attack : सर्वोच्च न्यायालयात असं पहिल्यांदाच घडलं, सायरन वाजताच सुप्रीम कोर्ट स्तब्ध झालं
- Friday April 25, 2025
- Shreerang Madhusudan Khare
दुपारी 2:00 वाजता, सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरात सायरन वाजला. सायरन ऐकताच न्यायमूर्ती, वकील, याचिकाकर्ते आणि न्यायालयीन कर्मचारी जागेवरच उभे राहीले. या सगळ्यांनी दोन मिनिटे मौन बाळगत श्रद्धांजली वाहिली.
-
marathi.ndtv.com
-
Chief Justice of India Bhushan Gavai : अमरावतीचे सुपुत्र भूषण गवई भारताचे नवे सरन्यायाधीश, नागपुरशीही आहे खास कनेक्शन
- Monday April 14, 2025
- Written by NDTV News Desk
भूषण गवई हे भारताचे 52 वे सरन्यायाधीश म्हणून काम पाहणार असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यांना राष्ट्रपती भवनात भारताच्या सरन्यायाधीशपदाची शपथ देतील.
-
marathi.ndtv.com
-
Worship Act: मंदिर-मशीद वादामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, केंद्र सरकारला दिले आदेश
- Thursday December 12, 2024
- Written by Onkar Arun Danke
Places Of Worship Act : सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणात दिलेल्या आदेशानुसार या प्रकरणाची सुनावणी सुरु असेपर्यंत देशात या प्रकराच्या खटल्यांवर सुनावणी होणार नाही.
-
marathi.ndtv.com
-
सरन्यायाधीशांना सापडेना हरवलेलं घर, नवे CJI संजीव खन्नांची हृदयस्पर्शी स्टोरी, एकदा वाचाच
- Wednesday November 13, 2024
- Edited by NDTV News Desk
11 नोव्हेंबरला संजीव खन्ना यांनी भारताच्या सरन्यायाधीशपदाची शपथ घेतली. त्यांच्या आयुष्यातील अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या सर्वसामान्यांना माहित आहेत. पण, एक गोष्ट अशी आहे जी क्वचित कुणाला माहीत असेल. जाणून घ्या नव्या सरन्यायाधीशांच्या आयुष्यातील हृदयस्पर्शी कहाणी.
-
marathi.ndtv.com
-
न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी काढली, एका हातामध्ये तलवारीच्या जागी संविधान
- Wednesday October 16, 2024
- Written by Onkar Arun Danke
भारतीय न्यायदेवतेचा चेहरामोहारा बदललाय. न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी काढण्यात आली आहे. त्याचबरोबर न्यायदेवतेच्या हाती संविधानाची प्रत देण्यात आली आहे
-
marathi.ndtv.com
-
गुन्हेगारांनी तयार केलं सर्वोच्च न्यायालय, CJI देखील बनले! बड्या उद्योगपतीची 7 कोटींची फसवणूक
- Tuesday October 1, 2024
- Written by Onkar Arun Danke
या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे गुन्हेगारांनी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डीवाय चंद्रचूड (Chief Justice of India DY Chandrachud) यांची नक्कल करत आभासी सर्वोच्च न्यायालय तयार केले होते.
-
marathi.ndtv.com
-
महिला अधिकारांवर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, मुस्लीम महिलांनाही पोटगीचा अधिकार!
- Wednesday July 10, 2024
- Written by NDTV News Desk
सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) बुधवारी महिलांना घटस्फोटानंतर दिल्या जाणाऱ्या पोटगीबद्दल (Maintenance) मोठा निर्णय दिला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Google पिन लोकेशन देणे ही जामिनासाठीची अट असू शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा आदेश
- Monday July 8, 2024
- Shreerang Madhusudan Khare
न्यायमूर्ती अभय ओक यांच्या खंडपीठाचा हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे, कारण सर्वोच्च न्यायालयाच्या विविध खंडपीठांव्यतिरिक्त, यापूर्वी विविध न्यायालयांनी आरोपीला जामिनासाठी गुगल मॅप पिन शेअर करण्याची अट घातली आहे.