Suraj Chavan News
- All
- बातम्या
-
अजित पवार ते बॉलिवूडचा खिलाडी.... सुरज चव्हाणच्या लग्नाला सेलिब्रेटींची गर्दी; पाहा पाहुण्यांची यादी
- Saturday November 29, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Suraj Chavan Wedding News: सूरजच्या लग्नाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हजर राहणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सोशल मीडियावर तशी निमंत्रण पत्रिका व्हायरल होत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Suraj Chavan Wedding: सुरजची हळद जान्हवीने गाजवली! 'झापुक झुपूक'वर तुफान नाचली; पाहा VIDEO
- Saturday November 29, 2025
- Written by Gangappa Pujari
Suraj Chavan Halad Viral Video: सुरजच्या हळदीचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात बिग बॉस 5 मधील कलाकारांनी हजेरी लावली. या कार्यक्रमात अभिनेत्री जान्हवी किल्लेकरच्या डान्सने सर्वांनाच वेड लावले.
-
marathi.ndtv.com
-
Suraj Chavan’s Pre-Wedding Shoot: सूरज-संजनाची 'लय भारी' स्टाईल; प्री-वेडिंगचा VIDEO व्हायरल
- Thursday November 27, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Suraj Chavan’s Pre-Wedding Shoot: सूरज चव्हाणच्या लग्नापूर्वी सर्वात जास्त चर्चा त्याच्या प्री-वेडिंग शूटची आहे. सूरज आणि त्याची होणारी पत्नी संजना यांचा प्री-वेडिंग शूटचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
-
marathi.ndtv.com
-
VIDEO : सूरज चव्हाणचं स्वप्नातलं घर सत्यात उतरलं; महालापेक्षा कमी नाही दुमजली बंगला!
- Tuesday November 18, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Suraj Chavan New Home: लग्नाच्या काही दिवसआधी सूरजचं घर देखील बांधून तयार आहे. ही भव्य वास्तू सूरजच्या नावाला साजेशी अशीच आहे. सूरजने आज (18 नोव्हेंबर रोजी) नवीन घरात गृह प्रवेश केला आहे. पत्राच्या घरातून दुमजली टोलेजंग घरात प्रवेश करतानाचा आनंद सूरजच्या चेहऱ्यावर दिसत होता.
-
marathi.ndtv.com
-
Suraj Chavan: सुरज चव्हाणनं घेतली अजित पवारांची भेट; ट्विटमध्ये उल्लेख असलेल्या 'त्या' घराचं रहस्य काय?
- Thursday November 13, 2025
- Written by Onkar Arun Danke
Suraj Chavan News: बिग बॉस मराठी' सिझनचा विजेता आणि बारामतीकर सुरज चव्हाण याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सदिच्छा भेट घेतली.
-
marathi.ndtv.com
-
Suraj Chavan Kelvan Video: सुरज चव्हाणचं केळवण! बिग बॉसचा व्हिनर प्रेमात माझ्या सायको.. बायकोचा भारी उखाणा ऐका
- Thursday November 6, 2025
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Suraj Chavan Kelvan Video: 'बिग बॉस मराठी सीझन 5' चा विजेता सुरज चव्हाणच्या केळवणाचा व्हिडीओ व्हायरल
-
marathi.ndtv.com
-
Bigg Boss Marathi 5 Winner Suraj Chavan: बिग बॉस फेम सुरज चव्हाणचं खरंच लग्न ठरलं, कोकण हार्टेड गर्ल म्हणाली...
- Monday September 22, 2025
- NDTV
Bigg Boss Marathi 5 Winner Suraj Chavan: बिग बॉस मराठी 5 व्या सीझनचा विजेता सुरज चव्हाणचं खरंच लग्न ठरलं? असा प्रश्न चाहत्यांना पडलाय. कारण कोकण हार्टेड गर्ल अंकिता प्रभू वालावलकरने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमुळे सुरजच्या लग्नाची चर्चा पुन्हा रंगू लागलीय.
-
marathi.ndtv.com
-
Bigg Boss Marathi 5 Winner Suraj Chavan: गुलीगत धोका फेम सुरज चव्हाणची ही श्रीवल्ली कोण आहे, मिस्ट्री गर्लसोबतचा व्हिडीओ पाहिला का?
- Friday September 19, 2025
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Bigg Boss Marathi 5 Winner Suraj Chavan: 'बिग बॉस मराठी 5'चा विजेता सुरज चव्हाणच्या आयुष्यात पुन्हा प्रेमाची एण्ट्री झालीय का, कोण आहे मिस्ट्री गर्ल?
-
marathi.ndtv.com
-
Suraj Chavan-Ajit Pawar : सूरज चव्हाणला अजित पवारांकडून मिळालं आयुष्यभर लक्षात राहील असं गिफ्ट
- Saturday October 12, 2024
- Written by NDTV News Desk
अजित पवार यांनी सूरजचा सत्कार करत त्याचं स्वागत केलं. अजित पवार यांनी आपल्या बिझी शेड्युलमधून वेळ काढत सूरज चव्हाण सोबत बऱ्याच गप्पा मारल्या.
-
marathi.ndtv.com
-
Bigg Boss 5 : सूरज चव्हाण ठरला बिग बॉसच्या 5 व्या सीजनचा विजेता
- Sunday October 6, 2024
- Written by NDTV News Desk
सूरज चव्हाण बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीजनचा विजेता ठरला आहे. अभिजीत सावंत आणि सूरज चव्हाण टॉप 2 मध्ये होते. मात्र सूरज चव्हाणला प्रेक्षकांनी दिलेल्या मतांमुळे त्यांने बाजी मारली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Bigg Boss च्या घरात 20 वर्षांपूर्वीच्या इतिहासाची पुनरावृत्ती होणार? Instagram वर हा व्हिडीओ व्हायरल
- Sunday October 6, 2024
- Written by NDTV News Desk
बिग बॉसच्या अंतिम सोहळ्याच्या काही तास आधी अभिजीत सावंतच्या इन्टाग्राम अकाऊंटवरुन केलेल्या एका पोस्टची सध्या चर्चा सुरु झाली आहे. 20 वर्षापूर्वीच्या एका अविस्मरणीय क्षणाची आज पुनरावृत्ती होणार का? असा सवास सोशल मीडियावर विचारला जात आहे.