Suresh Dhas News
- All
- बातम्या
- फोटो स्टोरी
-
Beed News: हो, धनंजय मुंडेंना भेटलो, बावनकुळेंनी मध्यस्थी केली पण... सुरेश धस यांची कबुली!
- Friday February 14, 2025
- Written by Gangappa Pujari
सुरेश धस यांनीही याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. धनंजय मुंडे यांच्या डोळ्याचे ऑपरेशन झाल्याने त्यांच्या तब्बेतीची विचारपूस करण्यासाठी गेलो होतो, असे सुरेश धस यांनी सांगितले
-
marathi.ndtv.com
-
Dhas vs Awhad : सुरेश धस यांनी आव्हाडांचं केलं 'राष्ट्रीय संत' असं वर्णन, मानसिकतेवर विचारला प्रश्न
- Monday February 10, 2025
- Written by Onkar Arun Danke
परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणावर (Somnath Suryawanshi) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केलेल्या आरोपांना भाजपा आमदार सुरेश धस यांनी उत्तर दिलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Suresh Dhas: सोमनाथ सूर्यवंशींना वेगळा न्याय का? सुरेश धसांच्या दुटप्पी भूमिकेमुळे चर्चांना उधाण
- Monday February 10, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Political News : सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणी सुरेश धस यांनी चकीत करणारी भूमिका घेतली आहे. या प्रकरणात आरोप असलेल्या पोलिसांन माफ करावं अशी विनंती सुरेश धस यांनी आंदोलकर्त्यांना केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pankaja Munde : 'तुम्ही बाहुबली आणि मी शिवगामी....', फडणवीसांसमोर पंकजा मुंडेंची जोरदार फटकेबाजी
- Wednesday February 5, 2025
- Written by Onkar Arun Danke
Pankaja Munde on Devendra Fadnavis : सुरेश धस यांच्या आष्टी मतदारसंघात विकास कामांचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये सुरेश धस तसंच पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी जोरदार फटकेबाजी केली.
-
marathi.ndtv.com
-
CM Devendra Fadnavis : 'दादागिरी खपवून घेतली जाणार नाही', संतोष देशमुख हत्या प्रकरणात थेट बीडमधून मुख्यमंत्र्यांचा इशारा!
- Wednesday February 5, 2025
- Written by NDTV News Desk
Beed News : मुख्यमंत्र्यांच्या बीड दौऱ्यादरम्यान शस्त्रक्रियेच्या कारणास्तव धनंजय मुंडे मात्र गैरहजर होते.
-
marathi.ndtv.com
-
Beed Crime: महादेव मुंडेला खल्लास केलं, वाल्मिकचा मुलगाही अडकणार?; बीडमधील नवे प्रकरण काय?
- Wednesday January 22, 2025
- Written by Gangappa Pujari
अशातच आता त्यांनी बीडमध्ये झालेल्या आणखी एका हत्या प्रकरणाचा खुलासा केला असून त्यामध्येही आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Exclusive : मुंडे, कराड, गुंडाराज अन् लाल डायरी... सुरेश धस एवढे आक्रमक का झाले?
- Monday January 6, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Suresh Dhas Exclusive Interview : बीडमधील गुन्हेगारीवर बोलताना धस यांनीा म्हटलं की, बीड जिल्ह्यात जवळपास आतापर्यंत 12-15 हत्या झाल्या आहेत. अनेक हत्या रेकॉर्डवरही नाहीत. अनेकांनी घाबरून तक्रारीच केल्या नाहीत.
-
marathi.ndtv.com
-
Beed Crime : संताच्या भूमीत दहशतीचे वातावरण ! बीड की बिहार ?
- Tuesday December 31, 2024
- Edited by Onkar Arun Danke
Beed Crime : बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी कृत्याच्या ज्या सुरस कथा बाहेर येत आहेत, त्या ऐकल्यानंतर बीड जिल्हा महाराष्ट्रातला बिहार झाला आहे का ? असा प्रश्न सध्या सर्वत्र विचारला जातो आहे.
-
marathi.ndtv.com
-
Prajakta Mali : 'काल पाहवलं नाही, पवित्र प्राजक्ताची पवित्र फुलं सांडताना...'; प्राजक्ता माळीसाठी पंकजा मुंडेही सरसावल्या!
- Sunday December 29, 2024
- Written by NDTV News Desk
अनेकांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत लोकप्रतिनिधींनी महिलांना टार्गेट केल्याप्रकरणी संताप व्यक्त केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Gautami Patil: प्राजक्ताच्या मदतीला गौतमी पाटील धावली! सुरेश धस यांच्या वक्तव्यावर थेट बोलली; ट्रोलर्सना फटकारले
- Sunday December 29, 2024
- Written by Gangappa Pujari
बीडमधील गुन्हेगारीबाबत बोलताना धस यांनी मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीचे नाव घेत टीका केली होती. ्यावरुन राजकारण रंगत असतानाच आता लावणी कलाकार गौतमी पाटीलनेही यावर प्रतिक्रिया दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Devendra Fadnavis : बीडसारखाच पीक विमा घोटाळा आणखी काही जिल्ह्यात...CM फडणवीसांचं मोठं वक्तव्य
- Saturday December 21, 2024
- Reported by Sagar Kulkarni, Written by Onkar Arun Danke
राज्य सरकारच्या पीक विमा योजनेमध्ये बीड जिल्ह्यात घोटाळा झाल्याचा आरोप भाजपा आमदार सुरेश धस यांनी विधानसभेत केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याला उत्तर दिलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी भाजप आमदार सुरेश धस आक्रमक, CM फडणवीसांकडे केली मोठी मागणी
- Friday December 13, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Suresh Dhas : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हत्याकांडाचा सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी. हत्येच्या कटाशी संबंधित ‘मास्तरमाईंड’ ची ओळख पटवून त्याला न्यायालयासमोर उभे करावे.
-
marathi.ndtv.com
-
Beed Politics : बीडमध्ये मंत्रिपदासाठी 4 दावेदार, कुणाच्या गळ्यात पडणार?
- Monday November 25, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
बीडमध्ये सर्वात मोठा विजय मिळवला तो धनंजय मुंडे यांनी. शरद पवारांचे चक्रव्यूह भेदत मिळवलेला हा विजय सर्वात मोठा होता. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवाराला जेमतेम 25 टक्केच मते मिळवता आली.