T20 World Cup Semifinal
- All
- बातम्या
-
T20 World Cup: ...तर सामना न खेळताच भारत विश्वचषकातून बाहेर होणार? काय आहे ICC चा नियम?
- Tuesday March 3, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
India vs England T20 World Cup 2026 Semifinal: भारत आणि इंग्लंड यांच्यातील उपांत्य सामना पावसामुळे रद्द झाल्यास सुपर-8 मधील कामगिरीच्या जोरावर इंग्लंडला फायनलचे तिकीट मिळेल. वानखेडेवर 5 मार्च रोजी रंगणाऱ्या या लढतीसाठी आयसीसीने रिझर्व्ह-डे ठेवला आहे.
-
marathi.ndtv.com
-
T20 WC Semifinal: टी ट्वेंटी वर्ल्डकपचे सेमीफायनलचे संघ ठरले! टीम इंडिया कुणाशी भिडणार? 'इथे' रंगणार थरार
- Monday March 2, 2026
- NDTV
T20 World Cup Semi Finalist Teams: कोलकाताच्या ईडन गार्डन मैदानावर रंगलेला हा सामना शेवटच्या षटकापर्यंत रंगला. टीम इंडियाच्या विजयासोबतच सेमी फायनलमध्ये कोण कुणाशी भिडणार? याचे चित्र आता स्पष्ट झाले आहे.
-
marathi.ndtv.com
-
T20 World Cup: 'या' सामन्यावर कोट्यवधी चाहत्यांची नजर, विंडिजने आफ्रिकेला हरवल्यास भारतापुढे 'हा' एकमेव पर्याय
- Wednesday February 25, 2026
- Written by Naresh Shende
गुरुवारी होणाऱ्या दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडीज यांच्या सामन्याचा विजेता संघ थेट सेमीफायनलसाठी पात्र ठरेल आणि त्याचबरोबर भारताच्या सेमीफायनलचं संपूर्ण गणितही स्पष्ट होईल.
-
marathi.ndtv.com
-
T20 World Cup 2026 : भारताचा पराभव अन् विंडिजचा विजय..वर्ल्डकपमध्ये उलथापालथ, कोण कोण गाठणार सेमी फायनल?
- Wednesday February 25, 2026
- Written by Naresh Shende
सध्या टी-20 वर्ल्डकपचा थरार सुरु असून वर्ल्ड कपच्या गट फेरीत अनेक मोठे उलटफेर होत असल्याचं पाहायला मिळत आहे. जाणून घ्या सर्व समीकरणे..
-
marathi.ndtv.com
-
T20 World Cup 2026 Semifinal Scenarios: टीम इंडिया सेमीफायनल गाठणार की नाही? ही आहेत 2 समीकरणे
- Monday February 23, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
T20 World Cup 2026 Semifinal Scenarios: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर भारताचे उपांत्य फेरीचे गणित बिघडले आहे. आता वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वेविरुद्धचे सामने जिंकणे भारतासाठी अनिवार्य झाले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Women's U19 T20 WC टीम इंडियाची 'या' खेळाडूंवर भिस्त, वाचा कधी आणि कुठे पाहता येईल सेमी फायनल?
- Thursday January 30, 2025
- Written by Onkar Arun Danke
ICC Women's U19 T20 World Cup semifinal, India vs England: मलेशियामध्ये सुरु असलेल्या आयसीसी महिला अंडर 19 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये टीम इंडियाची लढत इंग्लंडशी होणार आहे.