Tahsildar
- All
- बातम्या
-
Jalna News : तहसीलदारांची फसवणूक; तलाठी, ग्रामसेवकांनीच हडपले अतिवृष्टी, गारपिटीचे 40 कोटी रुपये
- Friday June 20, 2025
- Written by NDTV News Desk
Jalna News : अंबड तालुक्यातील साष्ट पिंपगावातील शेतकऱ्याच्या तक्रारीनंतर ही बाब समोर आली. एकट्या अंबड, घनसावंगी तालुक्यात 50 कोटी रुपये बोगस लाभार्थीच्या नावे जमा झाल्याचे समोर आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Jalna News: महिला तहसीलदाराची अपमानस्पद वागणूक? शेतकऱ्याला कार्यालयाबाहेरच ब्रेन स्ट्रोक
- Thursday April 17, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Jalna News : केशवराव यांचा शेतातील रस्ता शेजारील शेतकऱ्याने अडवला होता. शेतातील ऊस कारखान्यावर नेता यावा म्हणून रस्ता मिळावा यासाठी त्यांनी तहसीलदार यांच्याकडे दाद मागितली.
-
marathi.ndtv.com
-
Ratnagiri News: अकलूजच्या नायब तहसीलदारांच्या गाडीला भीषण अपघात, कार खोल दरीत कोसळली
- Tuesday April 8, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Nayab Tahsildar Car Accident : रवीकिरण कदम हे त्यांच्या खासगी कारने सोमवारी चिपळूण-कराड मार्गावरील कुंभार्ली घाटमार्गे चिपळूणच्या दिशेने येत होते.
-
marathi.ndtv.com
-
'लाडकी बहीण' योजनेच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा तहसीलदार संघटनेचा इशारा, काय आहे कारण?
- Tuesday July 9, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
Mukhyamantri Ladaki Bahin Yojna : महिला व बाल विकास विभागाची जबाबदारी असणाऱ्या या योजनेत महिला व बाल विकास अधिकाऱ्यांऐवजी तहसीलदार यांना सदस्य सचिव करण्यात आल्याने संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे.