Test Cricket Records
- All
- बातम्या
-
IND vs SA : ऐतिहासिक ! बुमराहने मार्करमचा स्टंप उखडताच 'तो' ब्रेक आला; 148 वर्षांत न पाहिलेला क्षण
- Saturday November 22, 2025
- Written by Onkar Arun Danke
IND vs SA 2nd Test: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये शनिवारी एक असा क्षण पाहायला मिळाला, जो टेस्ट क्रिकेटच्या 148 वर्षांच्या इतिहासात कधीही घडला नव्हता.
-
marathi.ndtv.com
-
Ind vs WI : कोणालाच जमलं नाही..जडेजानं करून दाखवलं! दिल्लीच्या मैदानात मोडला कपिल देव यांचा सर्वात मोठा विक्रम
- Monday October 13, 2025
- Written by Naresh Shende
Ravindra Jadeja Test Record : दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर भारत विरुद्ध वेस्टइंडिज यांच्यात दुसरा कसोटी सामना रंगत आहे. या सामन्यात भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाने 4 विकेट्स घेत दिग्गज कपिल देव यांचा मोठा विक्रम मोडला.
-
marathi.ndtv.com
-
Video:मैदानात फक्त रवींद्र जडेजाचीच हवा! धोनीचा रेकॉर्ड मोडताच तलवारीसारखी बॅट फिरवली, सर्व खेळाडू बघतच राहिले
- Friday October 3, 2025
- Written by Naresh Shende
Ravindra Jadeja Batting Viral Video : भारत आणि वेस्टइंडिज यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पहिला कसोटी सामना रंगत आहे. या सामन्यात रविंद्र जडेजाने धडाकेबाज फलंदाजी करत अर्धशतक ठोकलं आणि महेंद्रसिंग धोनीचा षटकारांचा मोठा विक्रम मोडला.
-
marathi.ndtv.com
-
Narayan Jagadeeshan:भारताला मिळाला हुकमी एक्का! ODI मध्ये रोहित शर्माच्या 264 धावांचाही रेकॉर्ड मोडलाय, नारायण जगदीशन आहे तरी कोण?
- Thursday September 25, 2025
- Written by Naresh Shende
बीसीसीआयने टेस्ट टीममध्ये एका धडाकेबाज फलंदाजाचाही समावेश केला आहे. ज्याने वनडेत रोहित शर्माचा विश्वविक्रमही मोडला आहे. बीसीसीआयच्या निवड समितीने तामिळनाडूच्या 29 वर्षीय विकेटकीपर फलंदाज नारायण जगदिशनला संधी दिलीय.
-
marathi.ndtv.com
-
Mohammed Siraj: 'पुरा खोल दिये...' असदुद्दीन ओवैसींच्या प्रतिक्रियेवर मोहम्मद सिराजचं उत्तर Viral
- Thursday August 7, 2025
- Written by Onkar Arun Danke
India vs England Test Series : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीमध्ये मोहम्मद सिराजनं दमदार कामगिरी केली.
-
marathi.ndtv.com
-
Joe Root : जो रुटचा 'महारेकॉर्ड', टेस्ट इतिहासात सचिन-पॉन्टिंगनंतर 'हा' पराक्रम करणारा तिसरा खेळाडू
- Friday July 25, 2025
- Written by Onkar Arun Danke
Joe Root : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात सध्या टेस्ट सीरिज सुरु आहे. या सीरिजमधील चौथ्या टेस्टच्या तिसऱ्या दिवशी जो रुटनं ही ऐतिहासिक कामगिरी केली.
-
marathi.ndtv.com
-
Who is Anshul Kamboj: मँचेस्टर टेस्टमध्ये पदार्पण करणारा अंशुल कंबोज कोण आहे?
- Wednesday July 23, 2025
- Written by Onkar Arun Danke
Who is Anshul Kamboj: मँचेस्टर टेस्टमध्ये पदार्पण करणाऱ्या अंशुल कंबोजच्या नावावर कुणालाही न मोडता येणारा रेकॉर्ड आहे.
-
marathi.ndtv.com
-
AUS Vs WI: स्टार्कचा कहर, वेस्ट इंडिजची दाणादाण! अवघ्या 27 धावांवर ALL OUT, 129 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
- Tuesday July 15, 2025
- Written by Gangappa Pujari
West Indies Vs Australia Test Series: मिचेल स्टार्कने (मिचेल स्टार्कचा विक्रम) शानदार गोलंदाजी केली आणि 7.3 षटकांत 9 धावा देत 6 विकेट्स घेतल्या. स्टार्कने त्याच्या घातक गोलंदाजीदरम्यान एक विश्वविक्रम आपल्या नावावर केला.
-
marathi.ndtv.com
-
IND vs ENG 3rd Test: लॉर्ड्सवर नितिश रेड्डीने रचला इतिहास; तर जो रूटची अनुभवी खेळी
- Friday July 11, 2025
- Written by NDTV News Desk
IND vs ENG 3rd Test: युवा वेगवान गोलंदाज नितीश रेड्डीने लॉर्ड्स कसोटीत एक विशेष कामगिरी केली आहे. 2002 नंतर कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्याच षटकात दोन बळी घेणारा तो दुसरा भारतीय वेगवान गोलंदाज ठरला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Shubhman Gill: एक सामना अन् 5 महारेकॉर्ड मोडण्याची संधी! कर्णधार शुभमन गिल रचणार नवा इतिहास
- Thursday July 10, 2025
- Written by Gangappa Pujari
Shubhman Gill New Record Alert: उत्तम फॉर्ममध्ये असलेल्या भारतीय कर्णधार शुभमन गिलची बॅट तळपली आली तर तो तीन महारेकॉर्ड्स करु शकतो.
-
marathi.ndtv.com
-
Shubman Gill : शुबमन गिलनं घडवला इतिहास, विराट कोहलीचा मोठा रेकॉर्ड मोडला!
- Saturday July 5, 2025
- Written by Onkar Arun Danke
Shubman Gill : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात एजबस्टमध्ये सुरु असलेल्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा कॅप्टन शुबमन गिलनं इतिहास घडवला आहे.
-
marathi.ndtv.com
-
KL Rahul Record: इंग्लडमध्ये केएल राहुलचा ऐतिहासिक कारनामा ! शतकी खेळीने जुने रेकॉर्ड उध्वस्त
- Tuesday June 24, 2025
- NDTV
India Vs England KL Rahul Record: तीन देशांमध्ये सलामीवीर म्हणून सर्वाधिक शतके झळकावणारा भारताचा दुसरा फलंदाज आहे. सुनील गावस्कर त्याच्या पुढे आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Eng vs Ind Test Match Rishabh Pant Century: पंत पेटले, रेकॉर्ड मोडले; इंग्लिश गोलंदाजांना रडवले
- Saturday June 21, 2025
- Written by Shreerang
Rishabh Pant Century: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा विकेटकीपर आणि स्फोटक फलंदाज रिषभ पंत याने शतक ठोकले आहे. शिक्स मारत त्याने आपली सेंच्युरी पूर्ण केली.
-
marathi.ndtv.com
-
Shreyas Iyer : श्रेयस अय्यरसाठी टेस्ट टीमचे दरवाजे बंद झाले आहेत का? हेड कोच गंभीरनं दिलं उत्तर
- Friday June 6, 2025
- Written by Onkar Arun Danke
Team India Tour of England : श्रेयस सध्या वन-डे आणि T20 क्रिकेटमध्ये सर्वोत्तम फॉर्मात आहे. त्यानंतरही त्याची टेस्ट टीममध्ये निवड न झाल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे.