Today Crime News
-
{
- All
- बातम्या
-
Vasai News: लोखंडी दांड्यावर आपटलं, हवेत भिरकावलं, फरफटत नेलं; वडिलांसोबतच्या वादातून चिमुकल्यावर क्रूर हल्ला
- Tuesday March 31, 2026
- Reported by Manoj Satvi, Written by Pravin Vitthal Wakchoure
Vasai News: वसई पश्चिमेकडील एका सोसायटीत चार वर्षांच्या निष्पाप चिमुरड्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वडिलांशी झालेल्या किरकोळ वादाचा राग नराधम आरोपीने मुलावर काढला
-
marathi.ndtv.com
-
Police Robbery: पोलिसच निघाले लुटेरे! DSP सोबत छापा टाकायला गेले अन् 3 लाख चोरले, कुठे घडली ही घटना?
- Saturday November 22, 2025
- Written by Naresh Shende
बिहारच्या मोतीहारी येथे पोलिसांच्या खाकीला डाग लागल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी ज्या ठिकाणी छापा टाकला तिथेच 3 लाखांची रक्कम लंपास केली.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: टीव्ही बंद कर सांगितलं म्हणून मुलाने वडिलांना संपवलं, कोथरूडमधील धक्कादायक घटना
- Friday October 3, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Pune News : रागाच्या भरात सचिन याने वडिलांवर स्वयंपाकघरातील चाकूने हल्ला केला. त्याने तानाजी यांच्या तोंडावर आणि गळ्यावर वार केले. गंभीर जखमी झालेल्या तानाजी यांचा या हल्ल्यानंतर जागीच मृत्यू झाला.
-
marathi.ndtv.com
-
Ulhasnagar Crime: 'मी इथला भाई..',गरब्यात केला गोळीबार,शिवसेना नेत्यावरही बंदूक ताणली..पण पोलिसांनी जे केलं..
- Thursday October 2, 2025
- Written by Naresh Shende
Ulhasnagar Firing Case Latest Update : उल्हासनगरमध्ये मागील काही महिन्यांमध्ये भाईगिरी करून गुन्हेगारी करणाऱ्या टोळींनी धुमाकूळ घातल्याचं, अनेक घटनांच्या माध्यमातून समोर आलं होतं.
-
marathi.ndtv.com
-
Jalgaon News : संपत्तीचा मोह! निलंबित पोलिसाने भाच्याला संपवलं, कसा रचलं कट?
- Monday June 23, 2025
- Written by NDTV News Desk
Jalgaon News : साहिल पाच दिवसांपासून बेपत्ता होता. पाच दिवसानंतर त्याचा मृतदेह शेतातील विहिरीत आढळून आला होता. या घटनेनंतर मृत तरुणाच्या कुटुंबीयांकडून घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला होता.
-
marathi.ndtv.com
-
Pune Crime News: लग्नासाठी नकार, प्रियकराचा तरुणीचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा डाव उधळला
- Wednesday May 14, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Pune Crime News : पुण्यातील IT कंपनीत नोकरीला असलेल्या तरुणीच्या जुन्या प्रियकरानेच तिला अडचणीत आणले होते. आरोपी तरुण आणि फिर्यादी तरुणी हे दोघेही मूळचे कोल्हापूरचे आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Crime News : कॅन्सरच्या उपचारांसाठी आधार देत 13 वर्षीय मुलीवर अत्याचार; बदलापूरमधील संतापजनक प्रकार
- Saturday April 5, 2025
- NDTV
Badlapur News : गुन्ह्याच्या तपासात आरोपीला वाचवण्यासाठी पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांना दोन वेळा खोट्या कहाण्या रचून सांगितल्या.
-
marathi.ndtv.com
-
मिर्झापूरच्या कालीन भैय्याची कॉपी करणं पडलं महागात, जुन्या कारनाम्यांमुळे पोलीस हवालदाराच्या मुलावर गुन्हा दाखल
- Sunday August 18, 2024
- Written by Prathmesh Shivram Dixit
मुलाच्या कारनाम्यामुळे पोलिसांनी त्याच्या हवालदार वडील आणि व्हिडीओ शूट करणाऱ्या मित्रावरही गुन्हा दाखल केला आहे.