Top News
- All
- बातम्या
- व्हिडीओ
-
Mumbai School : गोळ्या दिल्या, दारू पाजली; मुंबईतील बड्या शाळेच्या वासनांध शिक्षिकेचे भयंकर कृत्य
- Wednesday July 2, 2025
- Written by Onkar Arun Danke
Mumbai School Teacher: ही शिक्षिका मुंबईच्या अगदी बड्या शाळेत इंग्रजी शिकवते, अशी माहिती आहे. ती 40 वर्षांची विवाहिता असून तिला मुलं देखील आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Inspirational Story : तिसऱ्या वर्षी अॅसिड हल्ल्यात डोळे गेले, कैफीनं बारावीच्या परीक्षेत 95.6% मिळवत केलं टॉप
- Wednesday May 14, 2025
- Written by Onkar Arun Danke
कैफीला दिसत नाही, कारण ॲसिड हल्ल्यात तिचे डोळे गेले. चेहरा पूर्णपणे भाजला, पण तिचा निर्धार पूर्णपणे जिवंत आहे. आयएएस अधिकारी व्हायचं तिचं स्वप्न आहे.
-
marathi.ndtv.com
-
Operation Sindoor: 26 वर्षांनी बदला, ऑपरेशन सिंदूरमध्ये खात्मा! भारताला हादरवणाऱ्या 'कंदहार हायजॅक'ची स्टोरी
- Saturday May 10, 2025
- Written by Gangappa Pujari
Operation Sindoor News: या कारवाईत भारताला हवा असलेला मोठा दहशतवादी ठार झाला असून भारताविरुद्ध रचलेल्या मोठ्या कटानंतर तब्बल 26 वर्षांनी बदला पूर्ण झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Big Breaking : ऑपरेशन सिंदूरचं सर्वात मोठं यश; भारतीय हल्ल्यातील टॉप 5 दहशतवादी ठार, ही आहेत नावं!
- Saturday May 10, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
India Pakistan News : यातील अनेक दहशतवादी अमेरिकेच्याही टार्गेटवर होते. जे अमेरिकेला जमलं नाही तर भारताने करून दाखवलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News : पुणेकरांनी फस्त केले 4 कोटींचे आंबे, तब्बल 45 हजार डझन आंब्यांची विक्री
- Monday April 28, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
आंबा महोत्सवामध्ये (Pune Mango Festival) मार्केटयार्ड येथे 60 स्टॉल तसेच गांधी भवन-कोथरूड, मगरपट्टा-हडपसर आणि खराडी या ठिकाणी प्रत्येकी 20 असे एकूण 120 स्टॉल्स 150 उत्पादकांना आंबा विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai News: सिंगापूरच्या'ट्री टॉप वॉक' प्रमाणे मुंबईत ही भटकंतीचा पहिला 'निसर्ग उन्नत मार्ग'
- Saturday March 29, 2025
- Written by Rahul Jadhav
सिंगापूर येथे विकसित 'ट्री टॉप वॉक' या संकल्पनेशी साधर्म्य असलेला हा उन्नत मार्ग मुंबईत पहिल्यांदाच विकसित करण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
IMDbची 2024मधील टॉप 10 भारतीय सिनेमांची यादी, ब्लॉकबस्टर साऊथ सिनेमाने बॉलिवूडला टाकलं मागे
- Wednesday December 11, 2024
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
IMDb Most Popular Indian Movies of 2024: वर्ष 2024मधील देशातील टॉप 10 सिनेमांची यादी IMDbने जारी केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Top Taxpayer Celebrities : कर भरण्यात शाहरुख ठरला 'किंग', तर दुसऱ्या क्रमांकावरचं नाव चकित करणारं
- Friday November 29, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
करीना कपूर महिला सेलिब्रिटींमध्ये टॉप 10 च्या बाहेर आहे. तिने 20 कोटी रुपयांचा कर भरला आहे. फॉर्च्यून इंडियाने स्पष्ट केले की हे आकडे 2023-24 या आर्थिक वर्षासाठी या सेलिब्रिटींनी अॅडव्हान्स टॅक्स भरण्याच्या आधारावर मोजले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
भाजपचे शीर्षस्थ महाराष्ट्र ढवळून काढणार, अमित शाहांच्या काटोल सभेत मोठा गौप्यस्फोट होणार?
- Monday November 11, 2024
- Written by NDTV News Desk
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्य ढवळून काढण्याच्या हेतूने भारतीय जनता पक्षाचे महत्त्वाचे शीर्षस्थ केंद्रीय नेते प्रचाराच्या अंतिम 10 दिवसात महाराष्ट्रात असणार आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Ratan Tata : JLR ची सवारी ते एअर इंडियाची घरवापसी, रतन टाटांच्या नेतृत्त्वातील 5 महत्त्वाचे निर्णय
- Thursday October 10, 2024
- Written by Onkar Arun Danke
Ratan Tata's Top Decisions: रतन टाटांच्या नेतृत्त्वामध्ये टाटा समुहानं नवी भरारी घेतली. मीठ ते सॉफ्टेवेअरपर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रात टाटा ग्रुप भारत-केंद्रित युनिटच्या माध्यमातून जागतिक उद्योगांच्या केंद्रस्थानी पोहोचला.
-
marathi.ndtv.com
-
रात्रभर CCTV चा तपास, तुटलेल्या इयरफोनमुळे मिळाली टीप, कलकत्ता हत्याकांडात आरोपीला कशी झाली अटक?
- Sunday August 11, 2024
- Written by NDTV News Desk
या रुग्णालयातील निवासी महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची निघृण हत्या झाल्याने संपूर्ण राज्यात संताप व्यक्त होत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Stock Market Crash : शेअर बाजारात काही तासात 15 लाख कोटी स्वाहा! पडझडीची कारणे काय?
- Monday August 5, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
Share Market News : अमेरिकेतील सध्याचा बेरोजगारी दर अत्यंत खराब आहे. जुलै महिन्यात बेरोजगारी दर 4.3 टक्के आहे, जो मागील तीन वर्षातील सर्वाधिक आहे.
-
marathi.ndtv.com
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी बनले जगातील लोकप्रिय नेते, जो बायडेन यांनाही टाकले मागे
- Saturday August 3, 2024
- Edited by NDTV News Desk
मॉर्निंग कन्सल्टने 25 जागतिक नेत्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीत पंतप्रधान मोदी पहिल्या स्थानावर आहेत, तर जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा शेवटच्या स्थानावर आहेत. त्यांची रेटिंग फक्त 16 टक्के आहे.
-
marathi.ndtv.com
-
पुण्यातील 42 बांगलादेशी नागरिकांचे पासपोर्ट रद्द, 'त्या' एजंटने कसा काढून दिला भारतीय पासपोर्ट?
- Wednesday July 10, 2024
- Edited by NDTV News Desk
पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पासपोर्ट विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.